Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme लाँच करणार तगडा Smartphone, ‘लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन’ आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

Realme Narzo 80 Lite: Realme चा नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोनमध्ये लाँग लास्टिंग बॅटरी दिली जाणार आहे. स्मार्टफोनचे इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2025 | 07:45 PM
Realme लाँच करणार तगडा Smartphone, 'लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन' आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

Realme लाँच करणार तगडा Smartphone, 'लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन' आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

Realme लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. आगामी स्मार्टफोन Realme Narzo 80 Lite या नावाने लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरी पावरफुल असणार आहे, त्यामुळे युजर्स दिर्घकाळासाठी फोनचा वापर करू शकणार आहेत. Realme च्या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाईट अ‍ॅमेझॉनवर लाईव्ह झाली आहे. Realme Narzo 80 Lite हा Realme Narzo 80 सिरीजमधील तिसरा डिव्हाईस असणार आहे. आगामी डिव्हाईसचे अनेक स्पेसिफिकेशन्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते स्पेसिफिकेशन दिले जाणार आहे आणि त्याची किंमत काय असणार आहे, याचे काही लिक्स देखील समोर आले आहेत.

Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

Realme Narzo 80 Lite लाँच डिटेल्स

Realme Narzo 80 Lite लाँच झाल्यानंतर ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकणार आहेत. या डिव्हाईस लाँचिंगच्या आधीच कंपनीने या स्मार्टफोनला भारतातील लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन म्हटलं आहे. या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी या स्मार्टफोन लाइनअपच्या इतर फोनमध्ये देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये रिवर्स चार्जिंग फीचर देखील दिलं जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X) 

Realme Narzo 80 Lite 5G launching soon in India 🇮🇳
Rebranded Realme C73 5G 😴 #realme #realmeNarzo80Lite pic.twitter.com/cTwwn4yZYy
— Tech Home  (@TechHome100) June 7, 2025

एकदा चार्ज केल्यानंतर Realme Narzo 80 Lite मध्ये तुम्ही 46 तास फोनवर बोलू शकता. एकदा चार्ज केल्यानंतर, हे डिव्हाईस इंस्टाग्राम सुमारे 18 तास आणि युट्यूब 15.7 तास सतत चालणवण्यासाठी सक्षम असणार आहे. कंपनीने अद्याप लाँचिंगची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही, मात्र आगामी स्मार्टफोन फक्त भारतात लाँच होण्याची पुष्टी केली आहे.

किती व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आगामी स्मार्टफोन?

Realme Narzo 80 Lite हा स्मार्टफोन स्लिम डिझाइनसह लाँच जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनची जाडी 7.94mm आहे. हा फोन जांभळ्या आणि काळ्या रंगात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन ट्रिपल कॅमेरा डिझाइनसह येईल, असं देखील सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटण दिलं जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. डिझाइनच्या बाबतीत, हा फोन लाइनअपमधील इतर दोन फोनपेक्षा थोडा वेगळा असेल. रिपोर्टनुसार, हा आगामी स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे.

Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर

किती असणार आगामी डिव्हाईसची किंमत?

Realme Narzo 80 Lite स्मार्टफोनची किंमत काय असणार याबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र हा या सिरीजमधील सर्वात अफोर्डेबल फोन असणार आहे. Realme Narzo ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.

Web Title: Realme narzo 80 lite smartphone will launch soon know about battery details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
1

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
2

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
3

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका
4

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.