Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवा Realme स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! Powerful Battery आणि तगड्या फिचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Realme Neo7 Turbo Launched: Realme Neo7 Turbo चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय हा स्मार्टफोन तगड्या फिचर्सने सुसज्ज आहे. याची किंमत जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2025 | 11:04 AM
नवा Realme स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! Powerful Battery आणि तगड्या फिचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

नवा Realme स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! Powerful Battery आणि तगड्या फिचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Realme ने त्यांचा नवा स्मार्टफोन Realme Neo7 Turbo चीनमध्ये लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये पवारफुल बॅटरीसोबतच अनेक तगडे फिचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 4 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे.

अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone, डिझाइन कूल आणि लूक क्लासी! तगड्या बॅटरीने सुसज्ज

Realme Neo7 Turbo ची किंमत आणि उपलब्धता

Realme चा नवीन स्मार्टफोन 4 रॅम आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 12GB+256GB, 16GB+256GB, 16GB+512GB आणि12GB+512GB यांचा सामावेश आहे. 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 1999 युआन म्हणजेच सुमारे 23,710 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत 2299 युआन म्हणजेच सुमारे 27,270 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 2499 युआन म्हणजेच सुमारे 29,650 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत 2699 युआन म्हणजेच सुमारे 32,025 रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑर्डरसाठी उपलब्ध झाला असून त्याची विक्री चीनमध्ये 31 मेपासून सुरू होणार आहे. (फोटो सौजन्य – X)

Realme Neo7 Turbo चे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स

डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच 1.5K 144Hz OLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 1.3mm अल्ट्रा-नॅरो फ्रेम, BOE Q10 ल्यूमिनस मटेरियल, 6500nit लोकल पीक ब्राइटनेस, 2000 nits ग्लोबल पीक ब्राइटनेस आणि 4608Hz अल्ट्रा-हाय फ्रीक्वेंसी PWM डिमिंग आहे. यामध्ये 100% DCI-P3 कलर गॅमेट आणि फुल-ब्राइटनेस DC डिमिंग सपोर्ट देखील आहे.

प्रोसेसर

हा फोन लेटेस्ट MediaTek Dimensity 9400e प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि कंपनीचा दावा आहे की याने AnTuTu वर 2.45 मिलियन स्कोर केला आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम, 1TB पर्यंत UFS4.0 स्टोरेज आणि GT परफॉर्मेंस इंजिन 2.0 आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये IP69+IP68+IP66 वाटरप्रूफ बॉडी, डुअल-फ्रीक्वेंसी GPS + क्वाड-फ्रीक्वेंसी Beidou, हाय-एनर्जी आउटडोर मोड, X-एक्सिस लीनियर मोटर आणि 360°NFC आहे.

डिझाईन

Realme Neo7 Turbo मध्ये ट्रांसपरंट डिझाईन आहे, जे इंटरनल स्ट्रक्चरला सुमारे 1:1 रिस्टोर करते. यामध्ये NFC लिंगटू कॉइल, बॅक पॅनलवर क्रिस्टल-इंग्रेव्ड टेक्सचर आणि Flash DART लोगो आहे. हा स्मार्टफोन Android 15 सह realme UI 6.0 वर चालतो. Neo7 Turbo मध्ये ग्राफीन आइस-सेंसिंग डबल-लेयर कूलिंग आहे, ज्यामध्ये 7700mm² सिंगल VC समाविष्ट आहे.

कॅमेरा

Realme Neo7 Turbo मध्ये फोटोग्राफीसाठी 50MP मेन + 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाईसमध्ये 1/1.95 इंच Sony IMX882 सेंसर, OIS, f/1.88 अपर्चर सह 50MP रियर कॅमेरा, 8MP 112° अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. 4K 60 fps पर्यंत वीडियो रिकॉर्डिंग करू शकतात. याशिवाय यामध्ये f/2.4 अपर्चरसह 16MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.

X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन

बॅटरी

फोनमध्ये 7200mAh Titan बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते..कंपनीचा दावा आहे की फोन 19 मिनिटात 50 टक्के चार्ज होऊ शकतो.

कनेक्टिव्हिटी

या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर, इंफ्रारेड सेंसर देण्यात आले आहे. डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी याला IP66+IP68+IP69 रेटिंग आहे. यामध्ये USB टाइप-C ऑडियो, स्टीरियो स्पीकर्स, Hi-Res ऑडियो आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 5G SA/NSA, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 7 802.11 be, ब्लूटूथ 5.4, क्वाड-बँड Beidou (B1I+B1C+B2a+B2b), डुअल-फ्रीक्वेंसी GPS (L1+L5), GLONASS (G1), Galileo (E1+E5a+E5b), QZSS (L1+L5), NavIC (L5), NFC, USB टाइप-C यांचा समावेश आहे.

Web Title: Realme neo7 turbo launched in china with powerful battery know the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
3

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी
4

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.