Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

Realme P4 Lite 5G Launched: कंपनीने लाँच केलेल्या नवीन डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत डिस्प्ले आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 900 निट्सपर्यंत आहे. 7,000mAh बॅटरीसह हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. याची किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 11:40 AM
Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप... 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

Realme च्या नव्या 5G फोनने उडवली सर्वांची झोप... 7,000mAh बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज, किंमत 11,499 रुपयांहून कमी

Follow Us
Follow Us:
  • Realme P4 Lite 5G भारतात लाँच
  • नवीन डिव्हाईसमध्ये चांगल्या हिट सिंकसाठी एअरफ्लो व्हेपर चेम्बर
  • बेस व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये
Realme Smartphone Launched: टेक कंपनी Realme गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. अनेक प्रिमियम फीचर्सने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन कंपनीने Realme P4 Lite 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन त्यांच्या P4 लाइनअपमध्ये सर्वात लेटेस्ट मॉडेलच्या स्वरुपात लाँच केला आहे. यापूर्वी या स्मार्टफोन लाईनअपमध्ये कंपनीने P4, P4x आणि P4 Pro 5G मॉडेल्स समाविष्ट केले आहेत. आता यामध्ये एक नवीन स्मार्टफोन मॉडेल जोडण्यात आले आहे. Realme च्या या नवीन हँडसेटमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 5G चिपसेट पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर या नवीन डिव्हाईसमध्ये चांगल्या हिट सिंकसाठी एअरफ्लो व्हेपर चेम्बर देण्यात आला आहे.

BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Realme P4 Lite 5G ची किंमत आणि उपलब्धता

नवीन लाँच झालेल्या स्मार्टफोनबद्दल बोलायचं झालं तर Realme P4 Lite 5G च्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज या बेस व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये आहे. तर डिव्हाईसच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन मोझॅक निळा आणि मोझॅक हिरवा कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन ग्राहक फ्लिपकार्ट, रियलमी इंडियाच्या वेबसाईटवरून आणि देशभरातील ऑफलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकणार आहेत. लाँच ऑफरचा भाग म्हणून, कंपनी स्मार्टफोनच्या खरेदीवर फ्लॅट 1 हजार रुपयांची आणि 500 रुपयांपर्यंतची बँक सूट देत आहे. या ऑफरनंतर, फोनची सुरुवातीची किंमत 11,499 रुपये होईल. फोनची पहिली विक्री 25 मार्च रोजी सुरू होईल.  (फोटो सौजन्य – X)  

Realme P4 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Realme ने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच HD+ (720 x 1,570 पिक्सेल) LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हासईमध्ये 180Hz टच सँपलिंग रेट आणि 900 निट्स पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे.

या नवीन डिव्हाईसमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 16 वर बेस्ड Realme UI 7.0 देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये दोन वर्षांचे OS अपडेट आणि तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 5G चिपसेट मिळणार आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देखील आहे.

Tech Tips: अरेच्चा… डाव्या बाजूलाच का असते मोबाईलचे पावर बटन? कारण वाचून तुम्हाही व्हाल चकित

Realme P4 Lite 5G कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे आणि याचा अपर्चर f/2.2 आहे. डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 5, ब्लूटूथ 5.3, 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 7,000mAh बॅटरीने सुसज्ज असून यामध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Web Title: Realme p4 lite 5g launched in india in budget segment smartphone is equipped with 7000mah battery and powerful processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.