Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

Realme P4 Power 5G: Realme चा आगामी स्मार्टफोन भारतात एक नवीन अध्याय लिहीण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी आतापर्यंतची सर्वात पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 05:16 AM
फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

Follow Us
Close
Follow Us:
  • Realme चा 10,001mAh बॅटरी स्मार्टफोन भारतात लाँच होणार
  • चार्जर शोधायची गरजच नाही!
  • स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर
  • Realme आणतोय बॅटरी मॉन्स्टर
टेक कंपनी Realme स्मार्टफोन क्षेत्रात एक मोठी क्रांती करणार आहे. कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे. चिनी ब्रँडने त्यांच्या पहिल्या 10,001mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनची लाँच डेटा कंफर्म केली आहे. हा स्मार्टफोन येत्या काहीच दिवसांत भारतात लाँच केला जाणार आहे. Realme ने केलेल्या या घोषणेमुळे इतर सर्व स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडाली आहे. Realme च्या आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स देखील शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनबाबत यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

मोबाईल फोटोग्राफीत होणार ऐतिहासिक बदल! स्मार्टफोन कंपन्यांची मोठी तयारी सुरु, डुअल 200MP कॅमेरा सेटअप ठरणार गेमचेंजर

Realme P4 Power 5G लाँच डेटा

कंपनी त्यांचा पहिला 10,001mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन Realme P4 Power 5G या नावाने लाँच करणार आहे. या स्मार्टफोनबाबत कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर देखील माहिती शेअर केली आहे. 10,001mAh बॅटरी असलेला Realme P4 Power 5G स्मार्टफोन 29 जानेवारी रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात आहे, असं कंपनीने एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. आतापर्यंत कोणत्याही कंपनीने 10,000mAh बॅटरी असलेला फोन भारतात लाँच केला नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन भारतात एक नवीन क्रांती करणार यामध्ये कोणतीही शंका नाही. (फोटो सौजन्य – X) 

This isn’t more Power. This is Power rewritten. 10001 mAh doesn’t raise the bar. It moves it so far ahead, no one’s catching up. realme P4Power Launching 29th Jan. Know More, Stay Tuned! pic.twitter.com/UgRH5xOS7T — realme (@realmeIndia) January 20, 2026

Realme P4 Power 5G बॅटरी

रियलमीने अधिकृतपणे ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन लिस्ट केला आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनचे मॅक्रो पेज देखील तयार करण्यात आले आहे. तथापी, कंपनीने या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केला नाही. येत्या काहीच दिवसांत या स्मार्टफोनचे फीचर्स देखील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

Realme P4 Power 5G स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Realme P4 सीरीजचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असणार आहे. कंपनीच्या आगामी फोनचे बॅटरी स्पेसिफिकेशन्स कंफर्म झाले आहेत. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या फोनची बॅटरी 1650 वेळा चार्ज केल्यानंतर देखील 80 टक्क्यांपर्यंत गुड कंडीशनमध्ये असणार आहे. या फोनच्या बॅटरीवर कंपनी 8 वर्षांची वॉरंटी देखील ऑफर करणार आहे. यामध्ये फास्ट वायर्ड चार्जिंगसह 27W रिवर्स चार्जिंग फीचर देखील मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही दूसरे फोन, स्मार्टवॉच, ईयरबड्स इत्यादी चार्ज करू शकता.

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

Realme P4 Power चे अपेक्षित फीचर्स

रियलमीच्या या आगामी फोनमध्ये 6.78 इंच मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. आगामी फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असू शकतो. फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 अल्ट्रा प्रोसेसर दिला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. हा आगामी फोन IP68, IP69 रेटेड असणार आहे, ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून फोन खराब होणार नाही. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50MP चा मुख्य आणि 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 16MP कॅमेरा असू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Realme हा कोणत्या देशाचा ब्रँड आहे?

    Ans: Realme हा मूळचा चिनी स्मार्टफोन ब्रँड आहे, परंतु भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विक्री केली जाते.

  • Que: Realme फोन भारतात बनतात का?

    Ans: होय. Realme चे अनेक स्मार्टफोन्स “Make in India” अंतर्गत भारतातच तयार केले जातात.

  • Que: 10,001mAh बॅटरी असलेला Realme फोन कोणासाठी योग्य आहे?

    Ans: जास्त वेळ फोन वापरणारे, ट्रॅव्हलर्स, गेमिंग युजर्स, चार्जिंगची चिंता नको असणारे युजर्स

Web Title: Realme p4 power 5g will launch in india at 29 january 2026 smartphone will be equipped with 10001mah battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 05:16 AM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर
1

Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर

मोबाईल फोटोग्राफीत होणार ऐतिहासिक बदल! स्मार्टफोन कंपन्यांची मोठी तयारी सुरु, डुअल 200MP कॅमेरा सेटअप ठरणार गेमचेंजर
2

मोबाईल फोटोग्राफीत होणार ऐतिहासिक बदल! स्मार्टफोन कंपन्यांची मोठी तयारी सुरु, डुअल 200MP कॅमेरा सेटअप ठरणार गेमचेंजर

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे
3

OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे

Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा… नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी
4

Lava Blaze Duo 3: दोन डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि तगडा कॅमेरा… नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत खिशाला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.