Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टायलिश लूकसह नवा Realme स्मार्टफोन लाँच! 8,000mAh बॅटरीने सुसज्ज… किंमत आणि फीचर्समुळे यूजर्समध्ये वाढली उत्सुकता

Realme P4x 4G Launched: रिअलमीने बजेट सेगमेंटमध्ये नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 20 हजारांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या या फोनमध्ये 8,000mAh बॅटरीसह 120Hz डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा मिळतो. ग्राहक हा स्मार्टफोन रॅली व्हाईट आणि फँटम ब्लू रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 24, 2026 | 02:32 PM
स्टायलिश लूकसह नवा Realme स्मार्टफोन लाँच! 8,000mAh बॅटरीने सुसज्ज... किंमत आणि फीचर्समुळे यूजर्समध्ये वाढली उत्सुकता

स्टायलिश लूकसह नवा Realme स्मार्टफोन लाँच! 8,000mAh बॅटरीने सुसज्ज... किंमत आणि फीचर्समुळे यूजर्समध्ये वाढली उत्सुकता

Follow Us
Follow Us:
  • रिअलमी पी 4 एक्स 4G मलेशियात MYR 799 म्हणजेच सुमारे 15,100 रुपयांत लाँच झाला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगसह 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, Unisoc T7250 प्रोसेसर आणि 50MP रियर कॅमेरा मिळतो.
स्मार्टफोन कंपनी Realme ने निवडक जागतिक बाजारात Realme P4x 4G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांत लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

नव्या Redmi 17C स्मार्टफोनची चीनमध्ये एंट्री! 120Hz डिस्प्ले आणि 5160mAh बॅटरीने सुसज्ज… किंमत 15 हजारांहून कमी

रिअलमी पी 4 एक्स ची किंमत

मलेशियामध्ये रिअलमी पी 4 एक्स 4G स्मार्टफोन 4GB+256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्याची किंमत MYR 799 म्हणजेच सुमारे 15,100 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन रॅली व्हाईट आणि फँटम ब्लू रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. हा नवीन फोन मलेशियामध्ये शोपी, लाझाडा आणि टिकटॉकद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे.

रिअलमी पी 4 एक्स चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

रिअलमी पी 4 एक्स अँड्रॉईड 16 वर आधारित ‘रिअलमी यूआय’ वर चालतो. यामध्ये 90.4% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह 6.8-इंच एचडी+ (720×1,570 पिक्सल) एलसीडी पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो. दावा करण्यात आला आहे की, डिस्प्ले हाय ब्राइटनेस मोडमध्ये 900 निट्स आणि नॉर्मलमध्ये 700 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची कोटिंग दिली आहे.

प्रोसेसर

रिअलमी पी 4 एक्स मध्ये युनिसॉक T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो आर्म माली-जी57 जीपीयू, 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत ईएमएमसी 5.1 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. स्मार्टफोनचे स्टोरेज मेमरी कार्डचा वापर करून वाढवले जाऊ शकते. पाणी आणि धूळीपासून वाचवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

कॅमेरा

रिअलमी पी 4 एक्स मध्ये f/1.8 अपर्चर, ऑटोफोकस सपोर्ट आणि 76-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला f/2.2 अपर्चरसह 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

कनेक्टिविटी ऑप्शन्स

स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हे डिव्हाईस फेशियल रिकग्निशन (फेस अनलॉक) ला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कंपास, एक्सेलेरोमीटर आणि जायरोस्कोप सारखे सेंसर्स समाविष्ट आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये वायफाय 5 (802.11ac), ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाइप-सी आणि 3.5mm चे ऑडियो जॅक समाविष्ट आहे.

बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 45W सुपरव्हूक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Realme p4x 4g launched with 8000mah battery read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.