Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनगटावरचं असेल स्मार्ट टेक्नॉलॉजीचं पॉवरहाऊस! राउंड डिस्प्लेसह नवे Realme स्मार्टवॉच भारतात दाखल… किंमत 8 हजारांहून कमी

Realme Watch S5 Launched: टेक कंपनी Realme ने भारतात नवीन स्मार्टवॉच लाँच करून वेअरेबल मार्केटमध्ये पुन्हा एकदा धमाका केला आहे. प्रीमियम राउंड डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि स्मार्ट फीचर्समुळे हे डिव्हाईस सध्या मोठ्या चर्चेत आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2026 | 03:23 PM
मनगटावरचं असेल स्मार्ट टेक्नॉलॉजीचं पॉवरहाऊस! राउंड डिस्प्लेसह नवे Realme स्मार्टवॉच भारतात दाखल... किंमत 8 हजारांहून कमी

मनगटावरचं असेल स्मार्ट टेक्नॉलॉजीचं पॉवरहाऊस! राउंड डिस्प्लेसह नवे Realme स्मार्टवॉच भारतात दाखल... किंमत 8 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:
  • रियलमी वॉच एस 5 मध्ये 1.97-इंच AMOLED डिस्प्ले, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि 1500 निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • या स्मार्टवॉचमध्ये 110 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स, ब्लूटूथ कॉलिंग आणि अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स मिळतात.
  • कंपनीच्या दाव्यानुसार, Realme Watch S5 एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 20 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते.
Realme Smartwatch Launched: टेक कंपनी Realme ने अलीकडेच भारतात त्यांची नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टवॉच Realme Watch S5 या नावाने भारतात सादर केले आहे. या स्मार्टवॉचसोबतच कंपनीने भारतात Realme 16T स्मार्टफोन देखील लाँच केला आहे. दोन रंगात लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टवॉचमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 20 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक… Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव

रियलमी वॉच एस 5 ची भारतात किंमत आणि उपलब्धता

टेक कंपनीने 7,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. डिव्हाईस रॉक ग्रे आणि सँड व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. 5 जून रोजी दुपारी 12 वाजता स्मार्टवॉचची विक्री भारतात सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Realme) 

रियलमी वॉच एस 5 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टवॉचमध्ये 1.97-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आले आहे, ज्याची ब्राइटनेस 1500 निट्स आहे. यासोबतच नव्या स्मार्टवॉचमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले सपोर्ट आणि 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिस्प्ले गोल आकाराचा आहे आणि यामध्ये स्मार्ट नाइट विजन सपोर्ट देखील देण्यात आला आहे. लेटेस्ट लाँच वियरेबल ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते. यूजर्स ब्लूटूथद्वारे स्मार्टवॉच आपल्या स्मार्टफोनला कनेक्ट करू शकतात आणि मनगटावरून कॉल करू शकतात आणि उचलू शकतात.

नव्या डिव्हाईसमध्ये 110 हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत, ज्यामध्ये रनिंग, साइकिलिंग, योग आणि बॅडमिंटन समाविष्ट आहे. रियलमी वॉच एस 5 मध्ये उपलब्ध असलेल्या हेल्थ ट्रॅकिंग फीचर्समध्ये SpO2 ट्रॅकिंग आणि हार्ट रेट मॉनिटरिंग समाविष्ट आहे. यामध्ये यूजरची झोप, आवाज आणि स्ट्रेस लेवल तपासण्यासाठी सेन्सर्स देखील आहेत. हे मासिक पाळीच्या चक्राचा देखील मागोवा घेते.

Vodafone Idea 5G: आता यूजर्सना मिळणार सुपरफास्ट इंटरनेट! पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील 10 शहरांमध्ये सुरु झाली 5G सर्विस

नेव्हिगेशनबद्दल बोलायचं झालं तर रियलमी वॉच एस 5 मध्ये ट्रॅकिंगसाठी 5-सिस्टिम जीएनएसएस पोजिशनिंगसह जीपीएसची सुविधा देण्यात आली आहे. या स्मार्टवॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टेंस आहे आणि कंपनीचं असं म्हणणं आहे की, वॉच डिस्प्ले ओल्या हातांनी देखील टच इनपुटला सपोर्ट करतो. धावपटूंसाठी, या वॉचमध्ये पेसिंग मेट्रोनोमची सुविधा आहे. तसेच, हे ट्रेनिंग कोर्सेस आणि एरोबिक कार्यक्षमतेचे मेट्रिक्स देखील दाखवते. रियलमी वॉच एस 5 बाबत असा दावा करण्यात आला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हे डिव्हाईस 20 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते. या स्मार्टवॉचची जाडी 11.8 मिमी असून वजन 32 ग्रॅम आहे.

Web Title: Realme watch s5 launched in india with round display starting price is less 8 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • realme
  • smartwatch
  • tech launch

संबंधित बातम्या

स्टाईलसोबत फिटनेसचाही तगडा डोस! 1.74-इंच AMOLED डिस्प्लेसह Xiaomi स्मार्टवॉच लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत
1

स्टाईलसोबत फिटनेसचाही तगडा डोस! 1.74-इंच AMOLED डिस्प्लेसह Xiaomi स्मार्टवॉच लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

बीट्स ऑन अन् जग ऑफ! दमदार बॅटरी लाईफसह नव्या Oppo ईयरबड्सची भारतात एंट्री… असे आहेत फीचर्स
2

बीट्स ऑन अन् जग ऑफ! दमदार बॅटरी लाईफसह नव्या Oppo ईयरबड्सची भारतात एंट्री… असे आहेत फीचर्स

स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक… Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव
3

स्टायलिश केस आणि मॉडर्न लूक… Xiaomi च्या नव्या ईयरबड्सवर यूजर्स झाले फिदा, AI फीचर्ससह मिळणार प्रीमियम अनुभव

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क
4

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.