Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

Tecno Spark 50S 5G Launched: टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईस ऑप्शन्स- बरगंडी रेड आणि ब्रीज ब्लू या दोन रंगांत लाँच करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2026 | 10:14 AM
तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी... नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी... नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार
  • नवा स्मार्टफोन ऑप्शन्स- बरगंडी रेड आणि ब्रीज ब्लू या दोन रंगांत उपलब्ध
  • नवीन टेक्नो स्पार्क 50एस 5G एक डुअल-सिम स्मार्टफोन
Tecno  Smartphone Launched: स्मार्टफोन कंपनीने भारतात Tecno Spark 50S 5G हे नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. हा स्मार्टफोन अलीकडेच लाँच झालेल्या Tecno Spark 50 5G लाईनअपमध्ये समाविष्ट होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन दोन रंगांच्या ऑप्शन्समध्ये आणि दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल ज्याची किंमत बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये असेल, तर टेक्नो स्पार्क 50एस 5G एक चांगला पर्याय ठरू शकतो. टेक्नो स्पार्क 50एस 5G ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

टेक्नो स्पार्क 50एस 5G ची किंमत आणि उपलब्धता

भारतात टेक्नो स्पार्क 50एस 5G स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन स्मार्टफोनची किंमत 20 ऑक्टोबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर सुरु होणार आहे. भारतात हा नवा स्मार्टफोन ऑप्शन्स- बरगंडी रेड आणि ब्रीज ब्लू या दोन रंगांत उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: Tecno) 

टेक्नो स्पार्क 50एस 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नवीन टेक्नो स्पार्क 50एस 5G एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे. हे हँडसेट अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आले आहे. टेक्नो स्पार्क 50एस 5G मध्ये 6.78-इंच एलसीडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले एचडी+ (720 x 1,600 पिक्सेल) रेजोल्यूशन आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतो. यामध्ये 260 पीपीआय पिक्सेल डेंसिटी देखील मिळणार आहे.

प्रोसेसर

फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 चिपसेट देण्यात आला आहे, जो 6nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. यामध्ये 2.0GHz वर क्लॉक्ड सहा एफिशिएंसी कोर आणि 2.5GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देणारे दोन परफॉर्मंस कोर समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, टेक्नो स्पार्क 50एस 5G मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशनसह लाँच करण्यात आला आहे.

फोनबाबत असा दावा करण्यात आला आहे की, हे डिव्हाईस 1.5 मीटरपर्यंत ड्रॉप रेजिस्टेंस ऑफर करतो. यासोबतच, हँडसेटमध्ये पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP64-रेटेड बिल्ड मिळणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, कंपनीचा दावा आहे की, टेक्नो स्पार्क 50एस 5G हा फोन 20 सेमीपर्यंतच्या खोलीवर 5 मिनिटांपर्यंत पाण्यात राहिल्यासही सुरक्षित राहू शकतो.

Tech Brand BOAT Expands Overseas : भारतीय टेक ब्रँड बोटची सातासमुद्रापार भरारी; श्रीलंका-भूतानमध्ये व्यवसाय सुरू

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, स्मार्टफोनच्या मागील बाजूला एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळणार आहे. या हँडसेटमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि जीपीएस सपोर्ट समाविष्ट आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टेक्नो स्पार्क 50एस 5G ची भारतातील किंमत किती आहे?

    Ans: 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत ₹19,999, तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत ₹22,999 आहे.

  • Que: टेक्नो स्पार्क 50एस 5G ची विक्री कधी सुरू होणार आहे?

    Ans: या स्मार्टफोनची विक्री 20 ऑक्टोबरपासून Amazon वर सुरू होणार आहे.

  • Que: टेक्नो स्पार्क 50एस 5G मध्ये कोणता डिस्प्ले आहे?

    Ans: या फोनमध्ये 6.78 इंचांचा HD+ LCD डिस्प्ले असून, तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

Web Title: Tecno spark 50s 5g launched in india price is less than 20 thousand hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे
1

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
2

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
3

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
4

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.