Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi A5 4G: Xiaomi चा धमाका! 10 हजारांहून कमी किंमतीत घरी घेऊन या ‘हा’ लेटेस्ट स्मार्टफोन, 5,200mAh बॅटरी आणि असे आहेत फीचर्स

Redmi A5 4G स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज अशा दोन पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात वेगळ्या नावाने लाँच होण्याची अपेक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2025 | 01:47 PM
Redmi A5 4G: Xiaomi चा धमाका! 10 हजारांहून कमी किंमतीत घरी घेऊन या 'हा' लेटेस्ट स्मार्टफोन, 5,200mAh बॅटरी आणि असे आहेत फीचर्स

Redmi A5 4G: Xiaomi चा धमाका! 10 हजारांहून कमी किंमतीत घरी घेऊन या 'हा' लेटेस्ट स्मार्टफोन, 5,200mAh बॅटरी आणि असे आहेत फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Redmi ने बांगलादेशामध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन स्मार्टफोनचं नाव Redmi A5 4G आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 10 हजारांहून कमी आहे. रिपोर्ट्सनुसार, Xiaomi च्या सब-ब्रँडचा हा नवीन फोन अधिकृत लाँच होण्यापूर्वीच विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

अशा प्रकारे झाली ताजमहालची निर्मिती, मजदूरांनी केले अफाट कष्ट! AI चा अद्भुत व्हिडीओ पाहून तुम्हीही दंग व्हाल

Xiaomi सध्या Redmi 5A 4G चा टीझर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या नवीन स्मार्टफोनचा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतासह इतर बाजारपेठांमध्ये हा ब्रँड न्यू स्मार्टफोन POCO C71 या नावाने लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने इतर देशातील लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. शिवाय हा नवीन स्मार्टफोन इतर देशांमध्ये लाँच होताना त्याच्या फीचर्स आणि डिझाईनमध्ये कोणता बदल होणार का, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – X) 

Redmi 5A 4G ची किंमत आणि उपलब्धता

खरेदीदारांनी केलेल्या फेसबुक पोस्टनुसार, Redmi A5 4G ची किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी BDT 10,999 म्हणजेच अंदाजे 7,855 रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनचा दुसरा व्हेरिअंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. या व्हेरिअंटची किंमत BDT 12,999 म्हणजेच अंदाजे 9,283 रुपये आहे. हा स्मार्टफोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये काळा, बेज, निळा आणि हिरवा यांचा समावेश आहे. Redmi A5 4G सध्या बांगलादेशमध्ये ऑफलाइन रिटेलर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Redmi 5A 4G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Redmi A5 4G मध्ये 6.88-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याच्या समोर एक नॉच डिझाइन आहे. फोनमध्ये Unisoc T7250 चिपसेट आहे. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा AI रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याचा कॅमेरा ओवल-शेप्ड आहे.

बॅटरी

Redmi A5 4G मध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. बॉक्समध्ये 15W चार्जर दिला आहे. फोनमध्ये AG फ्रोस्टेड ग्लास बॅक आणि साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

iPhone नंतर आता Apple च्या या प्रोडक्टचीही भारतात होणार निर्मिती, काय आहे कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या

भारतात या नावाने लाँच होणार नवीन स्मार्टफोन

Redmi A5 4G भारतासारख्या इतर बाजारपेठांमध्ये POCO C71 म्हणून लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे. मात्र कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा एक बजेट फोन असेल, ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. POCO कडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण हा फोन वेगळ्या नावाने लाँच होण्याची शक्यता आहे, कारण काही जागतिक बाजारपेठांमध्ये Redmi A4 हा स्मार्टफोन POCO C75 म्हणून लाँच करण्यात आला होता. तथापि, तो एक 5G फोन होता, तर POCO C71 हा 4G फोन असेल, त्यामुळे त्याची किंमत मागील मॉडेलपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Redmi a5 4g launched know about specifications and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 01:47 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट
1

Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
2

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
4

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.