Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज

Upcoming Smartphone: Redmi K90 Pro Max सह स्टँडर्ड Redmi K90 मॉडल देखील लाँच केला जाण्याची शक्यता आहे. Redmi K90 Pro Max स्मार्टफोनची खासियत म्हणजे Bose द्वारे ट्यून करण्यात आलेले स्पीकर.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 07:50 PM
Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज

Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज

Follow Us
Follow Us:

Redmi K90 Pro Max हा स्मार्टफोन 23 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे लॉचिंग चीनमध्ये होणार आहे. कंपनीने त्यांच्या अपकमिंग K सिरीज स्मार्टफोनचे डिझाईन रिलीज केले आहे. Redmi K90 Pro Max या कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट दिला जाण्याची शक्यता आहे. रिलीज करण्यात आलेले डिझाईन बघून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, अपकमिंग स्मार्टफोनमध्ये Bose द्वारे ट्यून करण्यात आलेले स्पीकर असतील आणि याचा एक कलर व्हेरियंट डेनिमसारख्या टेक्सचरवाल्या रियल पॅनलसह लाँच केला जाऊ शकतो.

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स

Redmi K90 Pro Max चे अपेक्षित फीचर्स

Redmi ने जारी केलेल्या टीझरवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, Redmi K90 Pro Max डुअल-टोन टेक्सचर्ड डेनिम ब्लू फिनि मध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये सिल्वर रंगाचे मिडल प्रेम आणि कॅमेरा आयलँड असणार आहे. फोनमध्ये नॅनो लेबलचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनची मजबुती अधिक वाढली आहे. हा स्मार्टफोन UV किरण, पिवळा पडणे आणि घाणीपासून वाचणार आहे. हे डिवाइस फ्लोइंग गोल्ड व्हाइट कलर व्हेरिअंटमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

पुढील बाजूला, Redmi K90 Pro Max मध्ये सेंटर-अलाइन होल पंच कटआउट दिला जाणार आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असेल आणि डिस्प्लेमध्ये अत्यंत पातळ आणि युनिफॉर्म बेजल्स असतील. या अपकमिंग स्मार्टफोनच्या मागील बाजूस रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. ज्यामध्ये चार सर्कुलर ओपनिंग्स 2×2 ग्रिड असणार आहे. यामध्ये तीन कॅमेरा लेन्स आहेत, ज्यामध्ये एक पेरिस्कोप सेंसर देखील समाविष्ट आहे. तर चौथा कॅमेरा एखादा दुसरा सेंसर असू शकतो. या कॅमेरा युनिटमध्ये एलईडी फ्लॅश देण्यात आली आहे.

मुख्य कॅमेरा मॉडेलच्या बाजूला एक वेगळा सर्क्युलर कट आउट आहे. ज्यावर ‘Sound by Bose’ असे लिहिण्यात आलं आहे. यामुळे हे स्पष्ट होतं की Redmi आणि Bose यांच्यामध्ये ऑडिओ ट्यूनिंगसाठी कोलॅबोरेशन करण्यात आला आहे. ज्यामुळे Redmi K90 Pro Max मध्ये साउंड क्वालिटी अधिक चांगली असणार आहे. फोनच्या डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दिल जाणार आहे.

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

कंपनीने पुष्टी केली आहे की, Redmi K90 Pro Max हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लॉचिंग 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता) होणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. या आगामी स्मार्टफोनच्या लॉचिंगसाठी सर्वजण अत्यंत उत्सुक आहेत. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Redmi k90 pro max will launch at 23 october smartphone will be equipped with denim texture panel tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
1

Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स
2

Apple WWDC 2026: ईव्हेंटमध्ये नव्या macOS 27 Golden Gate चं अनावरण! Mac यूजर्सचा अनुभव बदलणार, जाणून घ्या खास फीचर्स

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश
3

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी
4

आकर्षक डिझाईन आणि पावरफुल फीचर्स! Infinix च्या नव्या स्मार्टफोनची भारतात धडाकेबाज एंट्री.. सुरुवातीची किंमत 13 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.