Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Price Dropped! तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली Redmi Note 13 Pro 5G ची किंमत, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

जर तुम्ही नवीन आणि शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Redmi Note 13 Pro 5G चा विचार करू शकता. हा स्मार्टफोन 15,300 रुपयांना खरेदी करण्याची सुवर्णसंधी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 26, 2025 | 07:45 PM
Price Dropped! तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली Redmi Note 13 Pro 5G ची किंमत, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Price Dropped! तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली Redmi Note 13 Pro 5G ची किंमत, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांसाठी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा एका जबरदस्त स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच आता तुम्हाला हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Poco M7 5G ची लाँच डेट कन्फर्म, फ्लिपकार्टवर स्पेसिफिकेशनचा खुलासा! 10 हजारांहून कमी असेल स्मार्टफोनची किंमत

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आला आहे. फ्लिपकार्टवर तुम्हाला Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Redmi Note 13 सिरीज लाँच झाल्यानंतर, Xiaomi ने त्यांच्या Redmi Note 13 Pro 5G च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट मंथ एंड मोबाईल फेस्टिव्हलदरम्यान मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफर्ससह उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Redmi)

जर तुम्ही नवीन आणि शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी असू शकते. या फोनमध्ये 200MP कॅमेरा, 12GB पर्यंत रॅम आणि Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

Redmi Note 13 Pro 5G वर ऑफर आणि नवीन किंमत

8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या फोनचे मॉडेल 30,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. सध्या, हे डिव्हाइस फ्लिपकार्टवर 20,300 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डसह या फोनवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक उपलब्ध आहे.

हा आहे Airtel चा बेस्ट प्रीपेड रिचार्ज प्लॅन, 60 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे खाास बेनिफिट्स! एवढी आहे किंमत

याशिवाय, या डिव्हाइसवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे, ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 21,100 रुपयांची सूट मिळवू शकता. त्यामुळे या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 19,579 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे. या फोनमध्ये 200MP कॅमेरा, 12GB पर्यंत रॅम आणि Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi Note 13 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 13 Pro 5G मध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर आहे. स्मार्टफोन 8GB/128GB, 8GB/256GB आणि 12GB/512GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 200MP (Samsung ISOCELL HP3) + 8MP (Ultra-Wide) + 2MP (Macro) कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Redmi note 13 pro 5g price dropped on flipkart know about offers and discounts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम
1

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
2

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
3

गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
4

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.