Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश

Redmi Note 15 SE 5G Launched: फोन तीन कलर ऑप्शन आणि तीन स्टोरेज ऑप्शमध्ये सादर करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच (1,080x2,392 पिक्सेल) कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 12:20 PM
बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश

बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश

Follow Us
Follow Us:
  • Redmi Note 15 SE 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये असून तो तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 120Hz कर्व्ड AMOLED डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत रॅम दिली आहे.
  • 50MP कॅमेरा, 5,800mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरतो.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीनो भारतात बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा धमाका केला आहे. कंपनीने भारतात Redmi Note 15 SE 5G नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, ही स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 15 5G चे स्पेशल एडिशन आहे. ग्राहक लवकरच हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी करू शकणार आहेत. Redmi Note 15 SE 5G या नवीन स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

iQOO चा तगडा स्मार्टफोन भारतात दाखल! 100W चार्जिंगने वेधलं सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हीही व्हाल चकित

Redmi Note 15 SE 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीचा नवीन रेडमी स्मार्टफोन भारतात 6GB+128GB, 8GB+ 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये, 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी निवडक कार्ड्सवर 2,000 रुपयांपर्यंतचे बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे. डिव्हाईसची विक्री 7 एप्रिलपासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवरून सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Redmi)

Redmi Note 15 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

रेडमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.77-इंच (1,080×2,392 पिक्सेल) कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 240Hz चा टच सँपलिंग रेट देखील दिला आहे. Redmi Note 15 SE 5G मध्ये 3,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि DCI-P3 कलर गॅमेट देण्यात आला आहे. डिव्हाईस शाओमीच्या अँड्रॉईड 15-बेस्ड हायपरओएस 2 वर चालतो. तसेच या स्मार्टफोनला टीयूवी राइनलँड लो ब्लू लाइट, सर्केडियन फ्रेंडली आणि फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन्स देखील मिळाले आहे.

पाणी आणि धूळीपासून संरक्षण करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 + IP66 रेटिंग दिली आहे. रेडमी डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट दिला आहे, जो 2.4GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये एड्रेनो जीपीयू, 8GB पर्यंत एलपीडीडीआर4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे.

फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी

यूजर्सना फोटोग्राफीचा अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. यामध्ये 1/2.88-इंच लाइट हंटर 400 सेन्सर असलेला 50-मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या डिव्हाइसमध्ये 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. फोनच्या समोरच्या बाजूला सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा (f/2.2) कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 5,800mAh बॅटरी आणि 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

Web Title: Redmi note 15 se 5g launched in india in budget segment price is less than 25 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
1

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
2

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
3

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

वारंवार चार्जिंगला लावण्याची कटकट संपणार! Vivo Y32 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.