Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

Redmi Note 17 Launched: रेडमीने पुन्हा एकदा एका नव्या स्मार्टफोनसह मोठा धमाका केला आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत चांगले फीचर्स अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 01:10 PM
8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले... Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले... Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

Follow Us
Follow Us:
  • Redmi Note 17 मध्ये 120Hz OLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरीसह 45W फास्ट चार्जिंग, 50MP रिअर कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा मिळतो.
  • या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे ₹18,000 असून तो 6GB+128GB, 8GB+128GB आणि 8GB+256GB व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीने Redmi Note 17 हा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने Redmi Note 15 चा सक्सेसर म्हणून हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने नोट 17 प्रो देखील लाँच केला आहे. बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. स्मार्टफोन बजेट किंमतीत दमदार फीचर्स ऑफर करणार आहे.

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे

रेडमी नोट 17 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन रेडमी नोट 17 स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,299 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,399 म्हणजेच सुमारे 20,000 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल असलेल्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच सुमारे 23,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा नवीन रेडमी स्मार्टफोन सध्या शाओमी चाईनाच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक ब्लॅक, लाइट वाटर ग्रीन आणि मीटियोर पर्पल कलर ऑप्शन्समध्ये हा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात.  (फोटो सौजन्य: Redmi) 

रेडमी नोट 17 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोन डुअल सिमला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड शाओमीच्या HyperOS 3 वर काम करते. हँडसेटमध्ये 7-इंच फुल एचडी+ (1,080 x 2,396 पिक्सेल) ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट, 1,800 निट्स पीक ब्राइटनेस, 100 टक्के डीसीआय-पी3 कलर गॅमट, 16.78 मिलियन कलर्स आणि ओल्या हातांनी अधिक चांगल्या प्रतिसादासाठी वेट टच 2.0 टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. शाओमीच्या सब ब्रँडने असा दावा केला आहे की, या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

नव्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 प्रोसेसर दिला आहे, जो 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 2.3GHz ची पीक क्लॉक स्पीड डिलीवर करतो. या स्मार्टफोनमध्ये अड्रेनो जीपीयू, 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 इन-बिल्ट स्टोरेज देखील मिळणार आहे. सुरक्षेसाठी स्मार्टफोन इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकला सपोर्ट करतो.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, रेडमी स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला f/1.8 अपर्चर वाला एक सिंगल 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे, जो एलईडी फ्लॅशसह एका चौरसाकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये बसवलेला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चरवाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, ज्याला डिस्प्लेच्या होल-पंच कटआउटमध्ये बसवलेला आहे. हा हँडसेट 1080p/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

EPFO सदस्यांसाठी धक्कादायक बातमी! UMANG पोर्टलमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी, पीएफची रक्कम धोक्यात?

बॅटरी

नव्या स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, डुअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास आणि गॅलिलिओ सपोर्ट दिला आहे. ऑनबोर्ड सेंसर्सच्या यादीमध्ये एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, एक्सेलेरोमीटर, ई-कंपास आणि एक IR ब्लास्टर समाविष्ट आहे.

Web Title: Redmi note 17 launched in china in budget segment with 8000mah battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे
1

फोटोग्राफीचा अनुभव बदलणार! 200MP कॅमेऱ्यासह नवा Huawei स्मार्टफोन लाँच; तगड्या फीचर्ससाठी मोजावे लागणार इतके पैसे

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी
2

Nothing च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची विक्री सुरू! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्सने सुसज्ज… ऑफर्ससह मिळवा खरेदीची संधी

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत
3

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका
4

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.