Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Refer करा आणि पैसे कमवा! Instagram घेऊन येतोय धमाकेदार ऑफर, तुम्हालाही मिळणार जिंकण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

इन्फ्लुएंसर इंस्टाग्रामवर खूप पैसे कमवत आहेत. यूट्यूब आणि फेसबुक प्रमाणे, हे प्लॅटफॉर्म केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी नाही तर कमाईचे एक नवीन साधन देखील बनले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2025 | 07:45 PM
Refer करा आणि पैसे कमवा! Instagram घेऊन येतोय धमाकेदार ऑफर, तुम्हालाही मिळणार जिंकण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

Refer करा आणि पैसे कमवा! Instagram घेऊन येतोय धमाकेदार ऑफर, तुम्हालाही मिळणार जिंकण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रिल्स आणि पोस्ट शेअर करून पैसे कमावता येतात. याशिवाय इन्फ्लूएंसर्स ब्रँड प्रमोशन करून देखील अधिक पैसे कमावतात. पण आता इंस्टाग्रामवर एक नवीन ऑफर सुरु करण्यात आली आहे. म्हणजेच आता इंस्टाग्राम युजर्सच्या कमाईचा एक नवीन मार्ग बनला आहे. तुम्ही देखील सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असता आणि लोकांना इन्फ्लुएंस करण्यात तुमचा दांडगा अनुभव असेल तर ही ऑफर खास तुमच्यासाठी असू शकते. तुमचे नेटवर्क चांगले असेल, तर इंस्टाग्रामचा नवीन रेफरल प्रोग्राम तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकतो. तुम्ही या प्रोग्रामच्या मदतीने पैसे कमावू शकणार आहात.

Elon Musk नंतर आता Jeff Bezos ची भारतावर नजर! टेलिकॉम बाजारात होणार मोठा बदल, लवकरच सुरु होणार नवीन सॅटेलाइट इंटरनेट सर्विस

काय आहे इंस्टाग्रामची नवीन ऑफर?

Instagram ने एक खास रेफरल स्कीम लाँच केली आहे. या स्कीमअंतर्गत काही निवडक यूजर्सना त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा इतर ओळखीच्या व्यक्तिंना इंस्टाग्रामवर जोडण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. जर तुम्ही शेअर केलेल्या लिंकने एखाद्या नवीन युजरने इंस्टाग्राम जॉईन केलं तर तुम्हाला त्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. तुम्ही शेअर केलेल्या लिंकने कोणी अ‍ॅप डाऊनलोड केलं किंवा कोणत्या सर्विसचा वापर केला तर यामध्ये तुमचा फायदा होणार आहे. यामध्ये तुम्हाला 20,000 डॉलर म्हणजेच सुमारे 16 लाख रुपयांपर्यंत पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कशा प्रकारे काम करणार रेफरल प्रोग्राम?

Instagram तुमच्यासाठी एक खास रेफरल लिंक तयार करणार आहे. ही लिंक तुम्ही WhatsApp ग्रुप, Facebook, इंस्टा स्टोरीज
किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकणार आहात. तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरून कोणती
अ‍ॅप डाउनलोड, साइनअप, शॉपिंग किंवा इतर काही केलं तर यासाठी इंस्टाग्राम तुम्हाला पैसे देणार आहे.

कोणासाठी आहे हा प्रोग्राम

  • जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर
  • जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असता
  • हाउसवाइफ आहात ज्यांचं सोशल सर्कल चांगला आहे
  • तुम्ही एक लहान व्यवसाय मालक आहात जो प्रमोशनवर विश्वास ठेवतो.
  • मग हा कार्यक्रम विशेषतः तुमच्यासाठी आहे.
अहो iPhone नाही तर हा तर आहे Lava Shark! देशी स्मार्टफोन कंपनी करणार कमाल, अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह येणार नवं डिव्हाईस

रेफरल प्रोग्राममध्ये कशा प्रकारे घेऊ शकता सहभाग

  • सर्वात आधी Instagram वर लॉग इन करा
  • त्यानंतर अ‍ॅपमधील “रेफरल्स” किंवा “पार्टनरशिप” विभागात जा.
  • इथे एक युनिक लिंक जनरेट करा
  • ही लिंक तुमच्या मित्रांसोबत किंवा फॉलोअर्ससोबत शेअर करा.
  • डॅशबोर्डवर जा आणि तुमच्या लिंकवरून किती लोक सामील झाले आणि तुम्ही किती कमाई केली ते तपासा.
  • रेफरल प्रोग्रामशिवाय Instagram वर इतरही अनेक पद्धतीने पैसे कमावले जाऊ शकतात. जसं की, ब्रँड डील्स, गिफ्ट्स, आणि स्पॉन्सर्ड पोस्ट.

Web Title: Refer and earn money instagram is starting new offer very soon know about it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
1

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी
2

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर
3

Free Fire Max: गेममध्ये डायमंड इतके महत्त्वाचे का? प्लेयर्सना असा होतो फायदा, जाणून घ्या सविस्तर

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान
4

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.