Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये झाली Relay Mart इव्हेंटची एंट्री, मेगुमी फुशिगुरो बंडलसह प्लेअर्स जिंकू शकतात प्रीमियम रिवॉर्ड्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 25 January 2026: रिले मार्ट हा ईव्हेंट फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झाला आहे. ईव्हेंटमध्ये प्लेअर्स मेगुमी फुशिगुरो बंडलसारखे अनेक प्रिमियम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2026 | 08:42 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली Relay Mart इव्हेंटची एंट्री, मेगुमी फुशिगुरो बंडलसह प्लेअर्स जिंकू शकतात प्रीमियम रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये झाली Relay Mart इव्हेंटची एंट्री, मेगुमी फुशिगुरो बंडलसह प्लेअर्स जिंकू शकतात प्रीमियम रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नवीन ईव्हेंट लाईव्ह
  • तीन आयटम्स खरेदी केल्यावर एक कूपन कोड मिळणार
  • गेममध्ये आजचे रिडीम कोड्स लाईव्ह
बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये रिले मार्ट नावाच्या एका नव्या इव्हेंटची एंट्री झाली आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना अनेक प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्स प्लेअर्स गेममध्ये लाईव्ह झालेल्या या नव्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन मेगुमी फुशिगुरो बंडल आणि टेन शॅडोज टेक्निक टोटॅलिटी इत्यादी प्रीमियम गेमिंग रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. इव्हेंटमध्ये लाईव्ह झालेल्या मार्टची सर्वात खास गोष्ट म्हणजेच या इव्हेंट मध्ये तुम्हाला एक-एक करून तीन गेमिंग आइटम्स खरेदी करावी लागणार आहे. यामध्ये प्रत्येक एक गेमिंग आयटम खरेदी केल्यानंतर खरेदीवर मिळणारे डिस्काउंट आणखी वाढत जाते. गेममध्ये लाईव्ह झालेल्या या इव्हेंट बद्दल जाणून घेऊया.

Vivo V70: लाँचपूर्वीच Leak झाली विवोच्या आगामी स्मार्टफोन सीरीजची किंमत, दमदार बॅटरीसह भारतात करणार एंट्री

फ्री फायर मॅक्समध्ये रिले मार्ट नावाचा एक नवीन इव्हेंट सोबत झाला आहे. हा इवेंट एका आठवड्यासाठी गेम मध्ये लाईव्ह असणार आहे. हे एक मार्ट आहे, जिथे प्लेअर्स लेटेस्ट इन-गेम आइटम्स खरेदी करू शकणार आहेत. या इव्हेंटमध्ये एक एक करून तीन आयटम्स खरेदी केल्यावर सर्वात जास्त डिस्काउंट मिळणार आहे. एवढेच नाही तर तीन आयटम्स खरेदी केल्यावर तुम्हाला एक कूपन कोड देखील मिळणार आहे. या कोडद्वारे प्लेयर्स फ्री डायमंड्स क्लेम करू शकतात. (फोटो सौजन्य – YouTube)

रिवॉर्ड्स लिस्ट

  • मेगुमी फुशिगुरो बंडल
  • टेन शॅडोज टेक्निकल टोटॅलिटी
  • बॅकपॅक द वेल्स अननोन अ‍ॅबिस
  • मेगुमी फुशिगुरो व्हॉइस पॅक
  • जुजुस्टू युनिव्हर्सल शार्ड
  • शिनोबी अब्लाझ बंडल
या इव्हेंट मध्ये तुम्ही जसे जसे गेमिंग आइटम्स खरेदी करत जाता त्याचप्रमाणे या खरेदीवर मिळणारे डिस्काउंट देखील वाढत जाते. पहिले गेमिंग आयटम खरेदी केल्यावर प्लेअर्सना पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तर दुसरे गेमिंग आयटम खरेदी केल्यानंतर सुमारे 60 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तर तिसऱ्या आयटमच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 70 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तीन्ही गेमिंग आयटम्स खरेदी केल्यावर तुम्हाला रिवार्ड म्हणून एक कूपन कोड मिळणार आहे. या कूपन कोड्सचा वापर करून प्लेअर्स फ्री डायमंड्स क्लेम करू शकणार आहेत.

इव्हेंट ऍक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शन वर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला हायलाइट्स मध्ये नव्या इव्हेंटचा बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला इव्हेंट संबंधित सर्व माहिती दिसणार आहे.
Jio Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच फायदे… केवळ इतक्या रुपयांत मिळणार तब्बल 90 दिवसांची व्हॅलिडीटी

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFPLUFBVSLOT
  • ​MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P
  • ​3IBBMSL7AK8G
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​4ST1ZTBE2RP9
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​EYH2W3XK8UPG
  • ​FF7MUY4ME6SC
  • ​U8S47JGJH5MG
  • ​VNY3MQWNKEGU
  • ​ZZATXB24QES8
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FJ6AT3ZREM45
  • ​FFN9Y6XY4Z89
  • ​MN3XK4TY9EP1
  • ​FFIC33NTEUKA
  • ​HFNSJ6W74Z48
  • ​TFX9J3Z2RP64
  • ​WD2ATK3ZEA55
  • ​D6F8G1L3M7R9XKY
  • ​Y9X5K1H4C6P2W3TN

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Relay mart live in free fire max players will get chance to win premium rewards including relay mart tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.