• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Right Time To Buy New Ac Know What Experts Said Tech News Marathi

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

जर तुम्ही विचार करत असाल की हिवाळा सुरू होत आहे आणि या काळात नवीन एसी खरेदी करावा, ज्यामुळे तुम्हाला जास्तीची डिस्काउंट मिळेल आणि पैशांची बचत होईल तर तुम्ही चुकताय.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2025 | 02:37 PM
Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एसी ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. उन्हाळा असो किंवा हिवाळा दोन्ही ऋतूंमध्ये फायदेशीर ठरते. एसीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे घर असो किंवा ऑफिस सध्या अनेक ठिकाणी एसीचा वापर केला जात आहे. त्यामुळे ऑफर्स दिसतात लोक एसी खरेदी करतात. पण एसी नक्की कधी खरेदी करावा. एसी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती हे अनेकांना अद्याप माहितीच नाही.

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

बहुतेक लोकांना असं वाटतं जर सर्दी म्हणजेच हिवाळ्यामध्ये जर त्यांनी एसी खरेदी केला तर त्यांना उन्हाळ्याच्या तुलनेत कमी किंमत मिळेल आणि पैशांची बचत देखील होईल. अनेकजण असा विचार करतात की हिवाळ्यात एसीची मागणी कमी होते त्यामुळे कंपन्या आणि दुकानदार एसीच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट देतात. त्यामुळे डिवाइसची किंमत कमी होते आणि हे डिवाइस कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. मात्र हे खरं आहे का? खरंतर सत्यता यापेक्षा पूर्णपणे उलट आहे. एसी खरेदी करताना योग्य वेळ कोणती आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकतात. अनेकांना वाटतं की हिवाळ्यात एसीची किमती कमी होतात. त्यामुळे आपल्याला स्वस्तात एसी खरेदी करण्याची संधी मिळते माध्यम असं नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

हिवाळ्यात कमी होते एसीचे प्रोडक्शन

तुम्हालाही आतापर्यंत असं वाटत होतं की मागणी कमी झाल्यामुळे हिवाळ्यात एसीच्या किमती कमी होतात. तर कदाचित तुम्हीही चुकताय. कंपन्यांचा हिशोब हा मागणीवर नाही. तर प्रोडक्शनवर असतो. हिवाळ्यात एसीची मागणी कमी झाल्यामुळे प्रोडक्शन देखील कमी होते. सहज हिवाळ्यात कंपन्या हीटर गिझर सारख्या प्रॉडक्ट्सवर त्यांच्या लक्ष केंद्रित करतात याच करणामुळे हिवाळ्यात एसीच्या खरेदीवर जास्तीचे डिस्काउंट केले जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात एसी खरेदी करण्याचा तुमचा निर्णय चुकीचा ठरू शकतो.

हिवाळ्यात एसीची मागणी अत्यंत कमी असते. जसे ऑफिस, बिजनेस प्लेसेस आणि गिफ्टिंग पर्पजसाठी एसीची खरेदी केली जाते. आणि यामुळे दुकानदारांवर स्टॉक क्लिअर करण्याचा कोणताही दबाव नसतो आणि हेच कारण आहे ज्यामुळे हिवाळ्यात एसीच्या खरेदीवर डिस्काउंट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

पण जर तुम्ही उन्हाळ्यात एसीची खरेदी केली तर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंटसह बचत करण्याची संधी मिळू शकते. कारण या काळात एसीची मागणी प्रचंड असते आणि कंपन्या त्यांनी नवीन लाँच केलेले प्रोडक्ट्स देखील मार्केटमध्ये घेऊन येत असतात. या प्रोडक्ट्सवर देखील मोठ्या ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जातात. ज्यामुळे जुना स्टॉक सहज क्लियर केलं जाऊ शकतो आणि लोकांना नवीन वस्तू खरेदी करण्याची देखील संधी मिळू शकते.

एसी खाली करण्याची योग्य वेळ कोणती?

जर तुम्ही देखील एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च ते एप्रिल हा काळ अत्यंत योग्य ठरतो. या महिन्यात नवीन मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च केले जातात. तसेच मागणी जास्त असल्यामुळे दुकानदार आणि कंपन्या देखील प्रोडक्ट्सवर डिस्काउंट आणि ऑफर्स देतात. ज्यामुळे बचत देखील होतील आणि नवीन एसी खरेदी करण्याची संधी देखील मिळते.

Web Title: Right time to buy new ac know what experts said tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स
1

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी
2

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी
3

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये झाली Darkness Ring ईव्हेंटची एंट्री, Eternal Essence बंडल मिळवण्याची संधी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
4

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

Tech Tips: हिवाळ्यात एसीची खरेदी करणं खरंच फायद्याचं ठरतं का? काय सांगतात एक्सपर्ट्स? जाणून घ्या

‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी

‘तू मरणार आहेस…?’ सैफ अली खानने म्हटले असं काही… काजोलने भावुक होऊन मारली मिठी

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा घट्टसर तूरडाळीचे वरण, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा घट्टसर तूरडाळीचे वरण, घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

Stocks to Watch: आठवड्याची धमाकेदार सुरुवात! सोमवारी या 4 स्टॉककडे असेल सर्वांचे लक्ष

Stocks to Watch: आठवड्याची धमाकेदार सुरुवात! सोमवारी या 4 स्टॉककडे असेल सर्वांचे लक्ष

Vastu Tips: घरात समृद्धी नाहीये का? झाडू वापरण्याच्या या नियमांकडे करु नका दुर्लक्ष

Vastu Tips: घरात समृद्धी नाहीये का? झाडू वापरण्याच्या या नियमांकडे करु नका दुर्लक्ष

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.