• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Air India Flight Makes Emergency Landing In Birmingham

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान अमृतसरहून ब्रिटनकडे रवाना झाले होते. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 05, 2025 | 02:31 PM
Air India flight makes emergency landing in Birmingham

मोठी दुर्घटना टळली! बर्मिंगहॅममध्ये एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लॅंडिग; थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बर्मिंगहॅममध्ये एअरइंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
  • सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप
  • पायटच्या सावधगिरीमुळे वाचला प्रवाशांचा जीव
Air India Palne Emergency Landing : लंडन : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या एका विमानाचे बर्मिंगहॅममध्ये आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले आहे. अमृतसरहून ब्रिटनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे आपत्कालीन लॅंडिग करावे लागले. हे विमान बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचे होते. यामुळे पुन्हा एकदा बोईंगच्या विमानांवर प्रश्न उपस्थित झाले आहे. सुदैवाने या फ्लाइटचे सुरक्षित लँडिग करण्यात आले. यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. पण या घटनेने पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय करावे लागले आपत्कालीन लँडिग?

या घटनेवर प्रतिक्रिया देताना एअर इंडियाने, बोईंग विमानाच्या रॅम एअर टर्बाइन (RTA) अचानक सुरु झाले होते. यामुळेच विमानाचे आपत्कलीन लँडिंग करण्यात आले.

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

एअर इंडियाची प्रतिक्रिया

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, लँडिंगनंतर सर्व इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक पॅरामिटर्स सामान्य स्थितीत होते. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने विमानाचे परीक्षण सुरु करण्यात आले आहेत. यामुळे बर्मिंगहॅमहून दिल्लीला परत जाणारी रिटर्न फ्लाइट रद्द करण्यात आली आहे.

काय आहे RTA?

विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्यास किंवा विमानाच्या इलेक्ट्रिकल किंवा हयड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्यास रॅम एअर टर्बाइन (RTA) सुरु होते. हे टर्बाइन हवेच्या दाबातूव उर्जा निर्माण करते आणि विमानातील आवश्यक प्रणालींना वीज पुरवते. यामुळे विमानावर नियंत्रण मिळवता येते.

प्रवाशांमध्ये गोंधळ

हे टर्बाइन अचानक सुरु झाल्याने विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याचेमानले जात आहे. यावेळी अचानक विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. विमानात मोठा गोंधळ उडाला होता. परंतु विमानातील सर्वा पायलट्सने परिस्थिती शांतातेने हाताळली आणि विमान सुरक्षित पणे बर्मिंगहॅममध्ये उतरवले.

विमानातील प्रवाशांसाठी एअर इंडियाने पर्यायी व्यवस्था केले जात असल्याचे सांगितले आहे. परंतु प्रवशांची संख्या आणि इतर तांत्रिक तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. यापूर्वी देखील एअर इंडियाच्या बोईंग विमानात अशाच प्रकारच्या तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही काळात बोईंग विमानाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा बोईंगच्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि विमानांच्या देखभाल प्रक्रियेबाबत प्रश्न उभारले आहेत.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे आपत्कालीन लँडिग का करण्यात आले?

एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे रॅम एअर टर्बाइन (RTA) अचानक सुरु झाले होते. यामुळेच विमानाचे आपत्कलीन लँडिंग करण्यात आले.

प्रश्न २. एअर इंडियाचे AI117 विमान कोणत्या कंपनीचे होते?

एअर इंडियाचे AI117 फ्लाइट ही बोईंग ७८७ ड्रीमलाइनरची होती.

प्रश्न ३. कुठे करण्यात आले एअर इंडिया फ्लाइट AI117 चे लँडिग?

एअर इंडियाच्या फ्लाइट AI117 चे बर्मिंगहॅममध्ये आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले.

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला जपान ; लोकांमध्ये घबराटीचे वातावरण

Web Title: Air india flight makes emergency landing in birmingham

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Air India Plane Accident
  • World news

संबंधित बातम्या

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा
1

भारत होणार मालामाल! दुबई एअर शोमध्ये ‘BrahMos’ खरेदीदारांच्या रांगा

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित
2

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक
3

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक

चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?
4

चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PAK A vs BAN A : आशिया कप रायझिंग स्टार्सचा अंतिम सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात होणार, भारत स्पर्धेतून बाहेर

PAK A vs BAN A : आशिया कप रायझिंग स्टार्सचा अंतिम सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात होणार, भारत स्पर्धेतून बाहेर

Nov 22, 2025 | 11:24 AM
आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे होणार Ray-Ban Meta Glasses ची विक्री, 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे होणार Ray-Ban Meta Glasses ची विक्री, 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Nov 22, 2025 | 11:24 AM
New Labour Codes: PF आणि ग्रॅच्युटी वाढणार, मात्र हातात पैसा येणार कमी, नवा लेबर कोड कसे बदलणार पगाराचे स्ट्रक्चर

New Labour Codes: PF आणि ग्रॅच्युटी वाढणार, मात्र हातात पैसा येणार कमी, नवा लेबर कोड कसे बदलणार पगाराचे स्ट्रक्चर

Nov 22, 2025 | 11:20 AM
शरीरावरील घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, घामाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

शरीरावरील घाण स्वच्छ करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, घामाच्या दुर्गंधीपासून मिळेल कायमची सुटका

Nov 22, 2025 | 11:13 AM
माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात; महायुतीतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात; महायुतीतील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Nov 22, 2025 | 11:11 AM
Trade Deal : भारत-इस्रायल व्यापाराला गती! 6 अब्ज डॉलरचा व्यापार वाढणार; FTA कराराने उघडल्या नव्या संधी

Trade Deal : भारत-इस्रायल व्यापाराला गती! 6 अब्ज डॉलरचा व्यापार वाढणार; FTA कराराने उघडल्या नव्या संधी

Nov 22, 2025 | 11:11 AM
IND vs SA : पहिल्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेची पकड…भारतीय गोलंदाजांच्या हाती लागली एक विकेट

IND vs SA : पहिल्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेची पकड…भारतीय गोलंदाजांच्या हाती लागली एक विकेट

Nov 22, 2025 | 11:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Amravati : पक्षापेक्षा जनतेच हित पहा Ravi Rana यांचा Yashomati Thakur यांना सल्ला

Nov 21, 2025 | 11:20 PM
Kolhapur Politics :  कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचा शड्डू

Kolhapur Politics : कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचा शड्डू

Nov 21, 2025 | 08:07 PM
Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Kolhapur News : यड्रावकरांच्या विरोधात जयसिंगपूर मध्ये स्वाभिमानी ,काँग्रेस आणि भाजप एकत्र

Nov 21, 2025 | 07:58 PM
Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव

Sambhajinagar : ज्यांची घरे पाडली त्यांना मोबदला द्यावा-हर्षवर्धन जाधव

Nov 21, 2025 | 07:52 PM
Latur : जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित

Latur : जिल्ह्यातील भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांसह जिल्ह्यातील नेते उपस्थित

Nov 21, 2025 | 07:20 PM
Virar News : रात्री बनवला रस्ता, 8 तासात खडी निघाली, डांबर टाकले नाही

Virar News : रात्री बनवला रस्ता, 8 तासात खडी निघाली, डांबर टाकले नाही

Nov 21, 2025 | 07:14 PM
बिबट्यांच्या संख्या वाढीमागे गुजरात? निलेश लंकेंनी केला मोठा दावा,केंद्रीय वनमंत्र्यांनाही दिले पत्र

बिबट्यांच्या संख्या वाढीमागे गुजरात? निलेश लंकेंनी केला मोठा दावा,केंद्रीय वनमंत्र्यांनाही दिले पत्र

Nov 21, 2025 | 07:08 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.