Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोबोट डॉग ‘चंपक’ बनला सोशल मीडियाचा हिरो! ‘तारक मेहता’ फॅन्सही झाले खुश; म्हणाले, हे तर आमचे चंपक चाचा…

Robot Dog Champak: रोबोट डॉग 'चंपक' अगदी अमेरिकेतील प्रसिद्ध रोबोटिक्स कंपनी बोस्टन डायनॅमिक्सने बनवलेल्या कुत्र्यासारखा दिसतो. याच्या अनेक रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2025 | 11:20 AM
रोबोट डॉग 'चंपक' बनला सोशल मीडियाचा हिरो! 'तारक मेहता' फॅन्सही झाले खुश; म्हणाले, हे तर आमचे चंपक चाचा...

रोबोट डॉग 'चंपक' बनला सोशल मीडियाचा हिरो! 'तारक मेहता' फॅन्सही झाले खुश; म्हणाले, हे तर आमचे चंपक चाचा...

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल 2025 मध्ये रोबोट डॉग चंपक सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. या अनोख्या रोबोट डॉगने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत लोकं क्रिकेटर्सचे फॅन्स होते, पण आता लोकं या व्हायरल रोबोट डॉगचे देखील फॅन्स झाले आहेत. मजेदार कृत्यांमुळे आणि स्टंटमुळे क्रिकेटर्स देखील रोबोट डॉगसोबत खेळत आहेत. 20 एप्रिल रोजी या रोबोट डॉगचे नाव चंपक ठेवण्यात आलं. यावेळी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस आला.

भारतात Starlink च्या एंट्रीची तयारी, लवकरच सुरु होणार सर्विस! एका महिन्याच्या रिचार्जची काय असणार किंमत?

चंपकच्या मिम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

तारक मेहता का उल्टा चश्मामधील चंपकलाल आणि रोबोट डॉग्स चंपकच्या मिम्सने सोशल मीडियावर लोकांना वेड लावलं आहे. खरंतर, आयपीएल सामन्यांदरम्यान खेळाडूंचे फोटो काढणाऱ्या या गोंडस रोबोट कुत्र्याचे नाव ‘चंपक’ ठेवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स (एमआय) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यातील सामन्यापूर्वी आयपीएलने इंस्टाग्रामवर हे नाव जाहीर केले. हे नाव ऑनलाइन पोलद्वारे निवडण्यात आले आणि चाहत्यांनी ‘चंपक’ या नावाला सर्वाधिक मते दिली. रोबोट डॉगचे हे नाव सोशल मीडिया युजर्सना देखील प्रचंड आवडलं.  (फोटो सौजन्य – X)

शक्तिशाली तंत्रज्ञानाचे उदाहरण

आयपीएलमधील हा रोबोट डॉग एक शक्तिशाली तंत्रज्ञानाचे एक उदाहरण आहे. तो चालू शकतो, धावू शकतो, उडी मारू शकतो आणि अगदी दोन पायांवर उभाही राहू शकतो. त्यात एक कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना सामन्यादरम्यान पडद्यामागील झलक पाहता येते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रोबोट डॉग्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये रोबोट डॉग कधी चिअर गर्ल्ससोबत डान्स करताना दिसत आहे, तर कधी क्रिकेटर्ससोबत ग्राऊंडवर मस्ती करताना दिसत आहे.

We asked and you answered ✍️

Based on fan votes, we present ‘Champak’ – the newest member of our family 🗳🥳#TATAIPL pic.twitter.com/D2x1o8FeDR

— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025

THE IPL ROBOT CAM NAME:

‘Champak’. 🐕 pic.twitter.com/OfgEMt80NB

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025

Also this robot Behaves like champak bapuji 🤣🤣 https://t.co/A2SS0fiKvf pic.twitter.com/TbZM31MXKf

— Obstinate_girl8⭐️ (@obstinate_girl8) April 21, 2025

Champak Lal 🤣🤣pic.twitter.com/T1ADQeKGNk

— 𝙕𝙄𝙈𝘽𝙐 😎 (@Zimbu12_) April 21, 2025

हा रोबोट डॉग ‘चंपक’ अगदी अमेरिकेतील प्रसिद्ध रोबोटिक्स कंपनी बोस्टन डायनॅमिक्सने बनवलेल्या कुत्र्यासारखा दिसतो. ही कंपनी मॅसॅच्युसेट्समध्ये आहे आणि तिने बनवलेल्या रोबोटिक डॉग मशीन खूप प्रसिद्ध आहेत. बोस्टन डायनॅमिक्सचे हे चार पायांचे रोबोट विविध कारणांसाठी डिझाइन केलेले आहेत. कधीकधी सैन्यासाठी साहित्य वाहून नेणाऱ्या खेचराच्या टोळीच्या रूपात, तर कधीकधी मानवांसाठी धोकादायक असलेल्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी.

डिल मिस करू नका! OnePlus च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतयं तब्बल 9 हजार रुपयांचं Discount, असा घ्या सुवर्णसंधीचा फायदा

मजेदार रिल्स सोशल मीडियावर व्हायरल

आयपीएलमध्ये दिसणारा रोबोट कुत्रा देखील बोस्टन डायनॅमिक्सच्या सर्वात लहान आणि गोंडस चार पायांच्या रोबोटसारखा दिसतो. असं वाटतंय की आयपीएलच्या लोकांनी ते त्यापासून प्रेरित होऊन तयार केलं आहे, फक्त त्यात थोडी अधिक मजा आणि मनोरंजन जोडलं गेलं आहे! या रोबोट डॉगचे नामकरण केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तारक मेहता का उल्टा चश्मामधील चंपक चाचासोबत तुलना करण्यास सुरुवात केली. अनेक मजेदार रिल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Web Title: Robot dog champak is getting viral on social media tmkoc fans are sharing memes related to champak chacha tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • IPL
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
1

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
2

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
3

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.