Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung घेऊन आलाय ब्‍लॉकबस्‍टर ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ सेल! गॅजेट्स व अप्‍लायन्‍सेसवर मिळवा भरघोस सूट, खरेदीची संधी चुकवू नका

सॅमसंगसह करा उष्‍णतेवर मात! सॅमसंग सेलमध्ये ग्राहकांना गॅजेट्स व अप्‍लायन्‍सेसवर मोठी सूट दिली जाणार आहे. गॅलॅक्‍सी एस सिरीज, झेड सिरीज आणि ए सिरीज स्‍मार्टफोन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४१ टक्‍के सूट दिली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2025 | 03:24 PM
Samsung घेऊन आलाय ब्‍लॉकबस्‍टर 'फॅब ग्रॅब फेस्‍ट' सेल! गॅजेट्स व अप्‍लायन्‍सेसवर मिळवा भरघोस सूट, खरेदीची संधी चुकवू नका

Samsung घेऊन आलाय ब्‍लॉकबस्‍टर 'फॅब ग्रॅब फेस्‍ट' सेल! गॅजेट्स व अप्‍लायन्‍सेसवर मिळवा भरघोस सूट, खरेदीची संधी चुकवू नका

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड सॅमसंग ने त्यांच्या ग्राहकांसाठी ब्‍लॉकबस्‍टर सेल ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’ ची घोषणा केली आहे. १ मे रोजी सुरू झालेला हा बहुप्रतिक्षित शॉपिंग महोत्‍सव सॅमसंगच्‍या अत्‍याधुनिक उत्‍पादनांच्‍या व्‍यापक श्रेणीवर धमाकेदार, लिमिटेड-टाइम डिल्‍स उपलब्ध आहेत. ही उत्‍पादने फक्‍त Samsung.com, सॅमसंग शॉप अ‍ॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहेत.

500 रुपयांची नोट असली की नकली? तुम्हीही गोंधळलात? Smartphone च्या मदतीने शोधा कोणती नोट आहे Fake, या आहेत Tricks

स्‍मार्टफोन व लॅपटॉपवर मिळवा सर्वोत्तम डिल्‍स

ग्राहक सॅमसंग गॅलॅक्‍सी एस, गॅलॅक्‍सी झेड आणि गॅलॅक्‍सी ए स्‍मार्टफोन सि‍रीजच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४१ टक्‍के मिळवू शकतात. तसेच, निवडक गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, अ‍ॅक्‍सेसरीज आणि वेअरेबल्‍स जवळपास ५० टक्‍क्‍यांच्‍या सूटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सॅमसंगप्रेमी असाल आणि तुम्हाला सॅमसंगचं कोणतंही नवं गॅझेट खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा सेल बेस्ट आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कारण इथे तुम्हाला शॉपिंगसह बचत करण्याची देखील संधी मिळणार आहे. वापरकर्ते निवडक गॅलॅक्‍सी बुक५ व बुक४ लॅपटॉप्‍सवर जवळपास ३५ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. नवीन गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २९९९ रूपये किमतीचा केबलशिवाय ४५ वॅट चार्जर मोफत मिळेल. सेलमध्ये केवळ डिस्काऊंट ऑफर केलं जात नाही तर ग्राहकांच्या फायद्याला देखील प्राधान्य दिलं जात आहे.

अविश्‍वसनीय किमतीत बिग स्क्रिन लक्‍झरी

यावेळी सॅमसंगच्‍या फ्लॅगशिप टेलिव्हिजन्‍सवर देखील अद्वितीय डिल्‍स ऑफर कल्या जात आहेत. ग्राहक निओ-क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी, ओएलईडी, क्‍यूएलईडी, द फ्रेम आणि क्रिस्‍टल ४के यूएचडी सिरीज या मॉडेल्‍सवर जवळपास ४८ टक्‍के सूट मिळवू शकतात. तसेच, ग्राहक नि‍वडक टेलिव्हिजन्‍सच्‍या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा फायदा घेऊ शकतात.

डिजिटल व प्रीमियम होम अप्‍लायन्‍सेसवर स्‍मार्ट बचत

सॅमसंगच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या संपूर्ण श्रेणीवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज, एअर कंडिशनर्स आणि मॉनिटर्सवर वेगवेगळ्या डिल्स ऑफर केल्या जात आहेत. साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स आणि फ्रेंच-डोअर रेफ्रिजरेटर्सच्या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४३ टक्‍के सूट दिली जात आहे.

वॉशिंग मशिन्‍सचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ४३ टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. निवडक विंडफ्री एसी मॉडेल्‍स ५८ टक्‍के सूटच्‍या सर्वोत्तम डिलसह खरेदी करता येऊ शकतात, तसेच दोन किंवा अधिक युनिट्सच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त ५ टक्‍के सूट दिली जात आहे. या एसींमधील पीसीबी पोर्टवर ५ वर्षांची वॉरंटी आणि कॉम्‍प्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी आहे.

IPL सीजनमध्ये Airtel ची ग्राहकांसाठी खास ऑफर! Wi-Fi कनेक्शनवर करू शकता तब्बल इतक्या रुपयांची बचत, जाणून घ्या सर्वकाही

Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अ‍ॅपच्‍या माध्‍यमातून दोन किंवा अधिक स्‍मार्ट होम अप्‍लायन्‍सेसची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्‍क्‍यांची अतिरिक्‍त सूट मिळेल. निवडक सॅमसंग मॉनिटर्स जवळपास ६० टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील. तसेच, सॅमसंग गेमिंग मॉनिटर्सवर जवळपास ७००० रूपयांची त्‍वरित कार्ट सूट देत आहे.

Web Title: Samsung blockbuster fab gab fest sale has started you will get bumper discount on gadgets tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.