Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung ची मोठी खेळी! ‘हे’ दोन शक्तिशाली फोन्स होणार लाँच; पाहा काय असेल खास?

गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी अपग्रेडेड प्रोसेसर्स, वाय-फाय ६ई आणि ब्‍ल्‍यूटूथ ६ असण्‍याची शक्‍यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2026 | 09:17 PM
Samsung ची मोठी खेळी! 'हे' दोन शक्तिशाली फोन्स होणार लाँच; पाहा काय असेल खास?

Samsung ची मोठी खेळी! 'हे' दोन शक्तिशाली फोन्स होणार लाँच; पाहा काय असेल खास?

Follow Us
Follow Us:

सॅमसंग नेक्‍स्‍ट-जनरेशन गॅलेक्‍सी ए सिरीज लाँच करणार
सुस्‍पष्‍टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची कॅमेरा क्षमता
दोन स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय वैशिष्‍ट्यांची भर

मुंबई: सॅमसंग भारतात आपले नेक्‍स्‍ट-जनरेशन गॅलेक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍स लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहे. नवीन स्‍मार्टफोन्‍स गॅलेक्‍सी ए 57 5जी आणि गॅलेक्‍सी ए37 5जी पुढील आठवड्यात लाँच होण्‍याची शक्‍यता आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची कॅमेरा क्षमता असेल. या दोन स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय वैशिष्‍ट्यांची भर होण्‍याची देखील शक्यता आहे, ज्याला सॅमसंग ‘ऑसम इंटेलिजन्स’ म्हणते.

गॅलेक्‍सी ए 57 5जी आणि गॅलेक्‍सी ए37 5जी धूळ व पाण्‍यापासून संरक्षणासाठी आयपी 68 टिकाऊपणासह लाँच होऊ शकतात. या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये दीर्घकालीन सिक्‍युरिटी अपडेट्स आणि ओएस अपग्रेड्स असतील, जो सॅमसंग गॅलेक्‍सी स्‍मार्टफोन्‍सचा हॉलमार्क आहे. गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी एआय युगामध्‍ये सर्वोत्तम डेटा सुरक्षिततेसाठी हार्डवेअर-आधारित तंत्रज्ञान सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍टसह येतील.

गॅलेक्‍सी ए५७ ५जी आणि गॅलेक्‍सी ए३७ ५जी या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी अपग्रेडेड प्रोसेसर्स, वाय-फाय ६ई आणि ब्‍ल्‍यूटूथ ६ असण्‍याची शक्‍यता आहे. नवीन डिवाईसेस किफायतशीर दरांमध्‍ये प्रीमियम वैशिष्‍ट्ये सादर करण्‍याच्‍या सॅमसंगच्‍या ग्राहक-अनुकूल धोरणाला दाखवतील. गॅलेक्‍सी ए सिरीज सॅमसंगची भारतातील सर्वात लोकप्रिय स्‍मार्टफोन सिरीज आहे, जेथे देशभरात एकूण जवळपास १०० दशलक्ष युनिट्सची विक्री झाली आहे.

आता थांबू नका कारण 20 मार्चपासून…; मार्केट हादरणार! Samsung ने आणला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन

Samsung ने आणला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन

Galaxy एम सिरीज सॅमसंगची सर्वात लोकप्रिय स्‍मार्टफोन लाइन-अप आहे आणि Galaxy M17e 5G या वारसा अधिक दृढ करतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये प्रमुख स्‍मार्टफोन वैशिष्‍ट्यांमधील विश्वसनीय कार्यक्षमता व दैनंदिन उपयुक्‍ततेसह सुलभ डिस्‍प्‍ले, दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी, कार्यक्षम परफॉर्मन्‍स, क्षमतापूर्ण कॅमेरे व इंटेलिजण्‍ट सॉफ्टवेअर आहे, ज्‍यामुळे भारतातील तरूण ग्राहकांच्‍या गतीशील गरजांची पूर्तता होते.

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Galaxy M17e 5G तुमच्‍या जीवनशैलीला कार्यरत ठेवण्‍यासाठी शक्तिशाली 6000 एमएएच बॅटरीसह येतो. अधिक कॅज्‍युअल गेमिंग सत्रांपासून मॅरेथॉन्‍स पाहण्‍याचा मनसोक्‍त आनंद व दीर्घकाळापर्यंत व्हिडिओ कॉल्‍सपर्यंत ही बॅटरी स्‍मार्टफोनला दिवसभर कार्यरत ठेवते, ज्‍यामधून विनाव्‍यत्‍यय उत्‍पादकता व मनोरंजनाचा आनंद घेता येतो. वन यूआय 8 द्वारे ऑप्टिमाइज करण्‍यात आलेला गॅलेक्‍सी एम१७ई ५जी सर्वोत्तमपणे ऊर्जा वापराचे व्‍यवस्‍थापन करतो, ज्‍यामुळे डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते.

Web Title: Samsung chance to launch galaxy a 57 and a 32 5g smartphones tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • samsung
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
2

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
3

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
4

AI Chatbot बदलू शकतो तुमचं राजकीय मत? लोकशाहीसाठी धोक्याचा इशारा? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.