Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

Samsung Galaxy Smartphones Comparison: गॅलेक्सी A57 की गॅलेस्की A37 कोणता स्मार्टफोन खरेदी करावा, यामध्ये तुम्ही देखील गोंधळला आहात का? स्मार्टफोनची मालकी कंपनी आणि डिझाईन दोन्ही सारखेच असेल तरी फीचर्समध्ये फरक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 30, 2026 | 10:46 AM
Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच... दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच... दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीमध्ये 10 हजार रुपयांचा फरक
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच FHD+ डिस्प्ले
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट
टेक कंपनी सॅमसंगने भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये Galaxy A57 आणि Galaxy A37 हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. गेल्यावर्षी कंपनीने लाँच केलेल्या Galaxy A56 आणि Galaxy A36 चे हे स्मार्टफोन्स अपग्रेज वर्जन आहेत. स्मार्टफोनच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मागील वर्जनच्या तुलनेत काही अपग्रेड्स करण्यात आले आहेत. Galaxy A57 आणि Galaxy A37 हे दोन्ही स्मार्टफोन्स एकसारखीच डिझाईन ऑफर करतात. तसेच या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतीमध्ये 10 हजार रुपयांचा फरक आहे. Galaxy A57 आणि Galaxy A37 यांचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

तुमच्या प्रत्येक मताला AI चा पाठिंबा का? ‘गोड विषा’बद्दल संशोधकांचा इशारा; समोर आली धक्कादायक बाब

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: किंमत

सॅमसंगचे दोन्ही स्मार्टफोन्स 8GB/12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह लाँच केले आहेत. Samsung Galaxy A37 च्या 8GB रॅम+ 128GB व्हेरिअंटची किंमत 41,999 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB व्हेरिअंटची किंमत 47,999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 512GB व्हेरिअंटची किंमत 52,999 रुपये आहे. Galaxy A57 च्या 8GB रॅम+ 256GB व्हेरिअंटची किंमत 56,999 रुपये आहे. तर 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटची किंमत 62,499 रुपये आहे. हा फोन लॅव्हेंडर, चारकोल आणि ग्रेग्रीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो, तर गॅलेक्सी ए 37 नेव्ही, आयसीब्लू आणि लिलाक रंगांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: डिस्प्ले

सॅमसंगच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच FHD+ डिस्प्ले दिला आहे. दोन्ही फोनमध्ये डिस्प्ले विजन बूस्टरसह 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. फोनची पीक ब्राइटनेस 1900 निट्सपर्यंत आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला विकटस प्लसचे प्रोटेक्शन दिले आहे. यामध्ये सेंटर अलाइंड पंच-होल डिस्प्ले डिझाईन दिले आहे. यासोबतच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सपोर्ट देखील आहे. Galaxy A57 मध्ये सुपर अमोलेड+ पॅनलचा वापर केला आहे. Galaxy A37 मध्ये सुपर अमोलेड पॅनल दिला आहे.

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: परफॉर्मंस

गॅलेक्सी A57 मध्ये एक्सइनोस1680 प्रोसेसर दिला आहे. Galaxy A37 मध्ये एक्सइनोस1680 1480 प्रोसेसर दिला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट दिला आहे. Galaxy A57 मध्ये कंपनीने अधिक चांगल्या प्रोसेसरचा वापर केला आहे. दोन्ही सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 45W यूएसबी टाईप सी चार्जिंग फीचर दिले आहे. हे दोन्ही फोन अँड्रॉईड 16 वर बेस्ड OneUI 8 दिला आहे. फोनमध्ये गॅलेक्सी एआय दिला आहे.

OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कॅमेरा

सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन्स ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आले आहेत. Galaxy A57 मध्ये 50MP चा मुख्य OIS कॅमेरा दिला आहे. यासोबतच यामध्ये 12MP चा अल्ट्रा वाइड आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. Galaxy A37 मध्ये 50MP चा मुख्य OIS कॅमेरा दिला आहे. त्यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड आणि 5MP मॅक्रो कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये 12MP सेल्फी कॅमेरा आहे.

Web Title: Samsung galaxy a57 vs galaxy a37 same company same design but what is difference between both smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
1

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?
2

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष
3

रोबोट म्हणावं की कॅमेरा? Honor ने लाँच केला जगातील पहिला Robot Phone; अनोख्या डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
4

यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.