Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy F70e:काय सांगता! 13 हजारांहून कमी किंमतीत फ्यूचर-प्रूफ 5G फोन लाँच.. प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी

Samsung Smartphone Launched: सॅमसंगने पुन्हा एकदा एका नव्या बजेट स्मार्टफोनसह इतर कंपन्यांची झोप उडवली आहे. कंपनीने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2026 | 11:10 AM
Samsung Galaxy F70e:काय सांगता! 13 हजारांहून कमी किंमतीत फ्यूचर-प्रूफ 5G फोन लाँच.. प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी

Samsung Galaxy F70e:काय सांगता! 13 हजारांहून कमी किंमतीत फ्यूचर-प्रूफ 5G फोन लाँच.. प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी

Follow Us
Close
Follow Us:
  • 13 हजार रुपयांहून कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन लाँच
  • Samsung Galaxy F70e 5G स्मार्टफोन ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेटने सुसज्ज
  • सॅमसंग गॅलेक्सी F70e 5G च्या 4GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये
आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंगने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F70e 5G या नावाने लाँच केला असून त्याची किंमत 13 हजार रुपयांहून कमी आहे . Samsung Galaxy F70e 5G स्मार्टफोन नवीन गॅलेक्सी F70 सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. लवकरच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवर लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.

कधी लाँच होणार Free Fire India? गेमर्समध्ये वाढली उत्सुकता, एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

लेटेस्ट आणि बजेट Samsung Galaxy F70e 5G स्मार्टफोन ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे आणि यामध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच फोनमध्ये लेदर फिनिशसह मागील बाजूला ड्यूल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या डिव्हाईसची किंमत किती आहे आणि डिव्हाईसची विक्री कधीपासून सुरु होणार आहे, यामध्ये कोणते खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत, यासर्वांबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Let’s all rise to the occasion.
Launching the new Galaxy F70e 5G. It’s built for the hustlers, dreamers, and creators who are done waiting for their turn. Your ambition deserves the limelight. Your moment is now.
It’s time to Fame Up! pic.twitter.com/GTgACoAuBG
— Samsung India (@SamsungIndia) February 3, 2026

Samsung Galaxy F70e 5G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर भारतात सॅमसंग गॅलेक्सी F70e 5G च्या 4GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट आणि सॅमसंग ऑनलाईन स्टोअरवर ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. कंपनीने लाँच केलेले लेटेस्ट डिव्हाईस लाइमलाइट ग्रीन आणि स्पॉटलाइट ब्लू कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy F70e 5G के स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करते. कंपनीच्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16-बेस्ड One UI 8 देण्यात आला आहे. टेक कंपनीने या ननीन स्मार्टफोनसाठी 6 वर्षांपर्यंत OS अपग्रेड आणि सिक्योरिटी अपडेट देण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे Samsung Galaxy F70e 5G हा एक फ्यूचर-प्रूफ फोन बनतो.

Jio Recharge Plan: 125 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे… हा आहे जिओचा खिशाला परवडणारा प्लॅन, वाचा फायदे

फोनला पावर देण्यासाठी डिव्हाईसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आले आहे, जो 2.4GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. एवढंच नाही लेटेस्ट हँडसेटने AnTuTu बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर सुमारे 6,23,000 पॉइंट्स प्राप्त केले आहेत. याशिवाय कंपनीच्या या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये ARM Mali G57 GPU, 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F70e 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये मुख्य कॅमेऱ्यासोबत 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देखील आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे.

Web Title: Samsung galaxy f70e launched in india new budget smartphone is future proof 5g phone read about the amazing features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात ‘या’ 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या
1

ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात ‘या’ 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या

Samsung Galaxy: Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट
2

Samsung Galaxy: Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी
3

बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत 8 हजारांहून कमी

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट! तब्बल 200MP कॅमेऱ्यासह Vivo X300 Ultra ची एंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
4

फोटोग्राफीची मजा होणार दुप्पट! तब्बल 200MP कॅमेऱ्यासह Vivo X300 Ultra ची एंट्री, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.