Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Samsung Galaxy S26 Edge: सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनचे डिटेल्स लीक झाले आहेत. आगामी स्मार्टफोनबाबत एक दावा केला जात आहे की, हा जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन असणार आहे. या लीक्सबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2025 | 01:16 PM
काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

आता राडा तर होणारच! सॅमसंग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सॅमसंग लवकरच जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करणार आहे. या आगामी स्मार्टफोनचे काही डिटेल्स सोशल मीडियावर लिक झाले आहे. खरं तर कंपनीने अलीकडेच त्यांचा नवीन स्लिम Galaxy S25 Edge स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा स्लिम स्मार्टफोन आहे. मात्र लवकरच लाँच केला जाणारा Samsung Galaxy S26 Edge हा स्मार्टफोन Galaxy S25 Edge पेक्षा स्लिम असणार आहे, असं सांगितलं जात आहे.

Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह

टिप्स्टर Ice Universe ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy S25 Edge पेक्षाही आगामी स्मार्टफोन पातळ असणार आहे. लिक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, Galaxy S26 Edge मध्ये उत्कृष्ट परफॉर्मंससोबतच मोठी बॅटरी देखील दिली जाणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला कंपनी हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन नक्की कधी लाँच होणार किंवा त्यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स दिले जाणार आहेत, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती अद्याप अधिकृतपणे शेअर केलेली नाही. मात्र या स्मार्टफोनचे लिक्स सतत समोर येत आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

पातळ डिझाईन आणि मोठी बॅटरी

लीक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, Galaxy S26 Edge ची जाडी 5.5 मिमी असणार आहे, जी S25 Edge च्या 5.8 मिमीहून 0.3 मिमी कमी आहे. जर ही जाडी योग्य असेल तर आगामी स्मार्टफोन जगातील आतापर्यंतचा सर्वात स्लिम 5G फोन असणार आहे. या आगामी फोनमध्ये 4,200mAh कार्बन-सिलिकॉन बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. S25 Edge मध्ये 3,900mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी स्मार्टफोनची बॅटरी ही सर्वात मोठी अपग्रेड असणार आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही.

By the way, at this thickness, the battery capacity has reached the limit of silicon-carbon negative electrode batteries. In other words, even other brands can only reach this level at this thickness. https://t.co/ChBKr7ABXc

— PhoneArt (@UniverseIce) August 6, 2025

परफॉर्मंस आणि कॅमेरा अपग्रेड

Geekbench वर मॉडल नंबर “SM-S947U” सह एक स्मार्टफोन दिसला आहे. हा स्मार्टफोन Galaxy S26 Edge असू शकतो, अशी शक्यता आहे. लिस्टिंगनुसार, या स्मार्टफोनमध्ये नवीन Snapdragon 8 Elite 2 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा प्रोसेसर 3.63GHz च्या बेस स्पीडसह येणार आहे आणि हाय-परफॉर्मंस टास्कसाठी दो कोर 4.74GHz पर्यंत स्पीड देणार आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग अधिक स्मूद होणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड लेंस दिला जाण्याची शक्यता आहे.

हाय-स्पीड रॅम आणि स्टोरेज

रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की, Galaxy S26 सीरीजच्या Ultra आणि Edge मॉडलमध्ये 10.7Gbps LPDDR5X रॅम दिली जाऊ शकते.

Made by Google 2025: अवघे काही दिवस शिल्लक! गुगल ईव्हेंटची तयारी सुरु, लाँच होणाऱ्या डिव्हाईसची यादी आली समोर!

अपेक्षित किंमत

Galaxy S26 Edge ची किंमत भारतात सुमारे 1 लाख रुपये असू शकते. स्लिम डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, अपग्रेडेड कॅमेरा आणि मोठी बॅटरी यामुळे हा फोन प्रीमियम मार्केटमध्ये एक नवीन स्टँडर्ड सेट करू शकतो.

Web Title: Samsung galaxy s26 edge will be slimmest smartphone in the world leaks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका
1

हीच ती वेळ! 50MP कॅमेरा आणि 5G केनेक्टिव्हिटीवाला POCO स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ही ऑफर चुकवू नका

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
4

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.