Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

Samsung Galaxy S26 Ultra: आगामी स्मार्टफोनबाबत पुन्हा एकदा काही नवीन लिक्स समोर आले आहेत. त्यामुळे आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी यूजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. Samsung Galaxy S26 Ultra लीक फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 10:10 PM
Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर... नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर... नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung पुढील महिन्यात प्रिमियम स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता
  • टिप्स्टरने शेअर केला सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचा फोटो
  • सीरीजचे तीन स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर लिस्ट
Samsung Galaxy S26 Ultra स्मार्टफोनच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. या स्मार्टफोनच्या लाँचिंगची यूजर्स अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. या स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर्स असणार, याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचे लीक्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन कोणत्या रंगात लाँच केला जाणार, याचा आता खुलासा झाला आहे.

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

दक्षिण कोरियाई कंपनी Samsung पुढील महिन्यात त्यांचा प्रिमियम स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. त्या हिशोबाने तयारी देखील सुरु झाली आहे. या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि हार्डवेयरमध्ये अपग्रेड असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये अनेक तगडे फीचर्स देखील दिले जाणार आहेत. ज्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनी लवकरच ईव्हेंटचे आयोजन करून या स्मार्टफोनचे लाँचिंग करण्याची शक्यता आहे. कंपनी त्यांच्या गॅलेक्सी ईव्हेंटमध्ये Samsung Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय Samsung Galaxy S26 Edge आणि Galaxy S26 FE देखील याच सिरीजसोबत लाँच केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

कलर ऑप्शन आले समोर

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचा एक फोटो टिप्स्टरने एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये आगामी स्मार्टफोनचे कलर ऑप्शन्स शेअर करण्यात आले आहेत. इंडोनेशियाच्या एका टिप्स्टरने इंस्टाग्रामवर देखील या आगामी स्मार्टफोनचे डिटेल्स शेअर केले आहेत. असं सांगितलं जात आहे की, सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन ब्लॅक शेडो, व्हाइट शेडो, गॅलेक्टियल ब्लू आणि अल्ट्रा व्हाइट रंगात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB तक इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट दिला जाणार आहे.

BIS वर झाला लिस्ट

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 सीरीजचे तीन स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर लिस्ट झाले आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केटसह भारतात देखील या स्मार्टफोनचे लाँचिंग केले जाणार आहे. या सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल SM-S942B/DS आणि Plus मॉडेल SM-S947B/DS मॉडेल नंबर BIS वर लिस्ट करण्यात आले आहे. भारतात ही सिरीज Exynos 2600 प्रोसेसरसह लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

Samsung Galaxy S26 Ultra चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगच्या या अल्ट्रा प्रीमियम फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 60W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. याशिवाय या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाणार आहे. हा अल्ट्रा फोन वायरलेस पावर ट्रांसफर, वाई-फाई 7, ब्लूटूथ, NFC आणि सॅटेलाइट कनेक्टिविटी फीचर्सने सुसज्ज असणार आहे. यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये 200MP चा मुख्य, 50MP चा टेलीफोटो, 10MP चा टेलीफोटो प्रोट्रेट, 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. लीक्सवर विश्वास ठेवला तर भारतात Galaxy S26 ची किंमत 80,999 रुपयांपासून, S26+ ची किंमत 99,999 रुपयांपासून आणि Galaxy S26 Ultra ची किंमत 1,29,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते.

Web Title: Samsung galaxy s26 ultra colour and price leaks this are the expected features of upcoming smartphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
1

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
2

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
3

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
4

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.