Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Tab S10 Lite: पावरफुल बॅटरी आणि S Pen सपोर्ट… अनोख्या फीचर्ससह लाँच झाला नवीन Samsung टॅबलेट

Samsung Tablet Launched: Samsung Galaxy Tab S10 Lite या नवीन टॅब्लेटमध्ये कंपनीचा इन-हाउस Exynos 1380 चिपसेट देण्यात आला आहे. या टॅबलेटचे स्पेसिफिकेशन्स अत्यंत कमाल आहे, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 27, 2025 | 10:15 AM
Samsung Galaxy Tab S10 Lite: पावरफुल बॅटरी आणि S Pen सपोर्ट... अनोख्या फीचर्ससह लाँच झाला नवीन Samsung टॅबलेट

Samsung Galaxy Tab S10 Lite: पावरफुल बॅटरी आणि S Pen सपोर्ट... अनोख्या फीचर्ससह लाँच झाला नवीन Samsung टॅबलेट

Follow Us
Close
Follow Us:

Samsung Galaxy Tab S10 Lite हा बहुप्रतिक्षित टॅबलेट आता अखेर अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. हा नवीन टॅबलेट तीन रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या टॅबलेटमध्ये पावरफुल बॅटरी देखील देण्यात आली आहे. Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 10.9-इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 600 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे टॅबलेट 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 8-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर

Samsung Galaxy Tab S10 Lite ची उपलब्धता

Samsung Galaxy Tab S10 Lite ची किंमत अद्याप जाहिर करण्यात आली नाही. या 5 सप्टेंबरपासून या डिव्हाईसची विक्री सुरु केली जाणार असून हे डिव्हाईस ग्रे आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने हे डिव्हाईस 6GB + 128GB आणि 8GB + 256GB रॅम स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच केले आहे. भारतात हे डिव्हाईस कधी लाँच केले जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. (फोटो सौजन्य – pinterest)

Samsung Galaxy Tab S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab S10 Lite Android 15 वर चालते आणि यामध्ये 10.9-इंच WUXGA+ (1,320×2,112 पिक्सेल) TFT डिस्प्लेसस आहे, जो 600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देतो. डिस्प्ले Samsung च्या Vision Booster टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. यामध्ये Exynos 1380 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. स्टोरेजला MicroSD कार्ड स्लॉटद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 8-मेगापिक्सेलचा सिंगल रियर कॅमेरा यूनिट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. टॅबलेटमध्ये 5G, Bluetooth 5.3 आणि Wi-Fi 6 सपोर्ट हे कनेक्टिविटी ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!

Samsung Galaxy Tab S10 Lite च्या खरेदीसह S Pen देखील मिळतो, जो Samsung Notes आणि Circle to Search सारख्या टूल्सना सपोर्ट करतो. Samsung Notes आता स्मार्ट फंक्शन्ससह येतात, जसे की हँडराइटिंग हेल्प, ज्याद्वारे हँडरिटन नोट्स व्यवस्थित करता येतात आणि गणित सोडवा, ज्याद्वारे गणित समीकरणे सोडवता येतात. हे डिव्हाईस बुक कवर कीबोर्डला देखील सपोर्ट करते ज्यामध्ये Galaxy AI Key देण्यात आले आहे. Samsung Galaxy Tab S10 Lite मध्ये 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Galaxy Tab S10 Lite गुडनोट्स, क्लिप स्टुडिओ पेंट, लुमाफ्यूजन, नोटेशन, नोटशेल्फ, आर्कसाईट, स्केचबुक आणि पिक्सार्ट यासह अनेक प्रकारच्या थर्ड-पार्टी क्रिएटिव आणि प्रोडक्टिविटी अॅप्सना समर्थन देते. सॅमसंग या टॅबलेटसह गुडनोट्सचे एक वर्ष मोफत पूर्ण आवृत्ती आणि क्लिप स्टुडिओ पेंटचे सहा महिने मोफत ट्रायल (पहिल्या सबस्क्रिप्शनवर 20 टक्के सूटसह) देखील देत आहे.

Web Title: Samsung galaxy tab s10 lite launched know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर
1

Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!
2

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत
3

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?
4

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.