Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

HMD Arc 2 Launched: कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स देणारा नवीन HMD Arc 2 स्मार्टफोन अखेर लाँच करण्यात आला आहे. 5000mAh बॅटरी आणि 13 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्याने हा स्मार्टफोन सुसज्ज आहे. हा फोन बजेट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 11:18 AM
किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • एचएमडीने बजेट सेगमेंटमध्ये HMD Arc 2 स्मार्टफोन लाँच केला आहे.
  • कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि अँड्रॉईड 14 गो देण्यात आले आहे.
  • हा फोन 4GB+64GB आणि 4GB+128GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून, त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 6,541 रुपये आहे.
HMD Smartphone Launched: टेक कंपनी एचएमडीने त्यांचा आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन HMD Arc 2 या नावाने लाँच केला आहे. नवा स्मार्टफोन 2024 मध्ये कंपनीने लाँच केलेल्या HMD Arc चे अपग्रेड मॉडेल असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यांना कमी किंमतीत दमदार फीचर्स पाहिजे आहेत, अशा यूजर्ससाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. नोकियाचे फोन बनवणाऱ्या या कंपनीने त्यांचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सध्या थायलँडमध्ये लाँच केला आहे.

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

HMD Arc 2 ची किंमत

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 4GB+ 64GB आणि 4GB+128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 4GB+ 64GB व्हेरिअंटची किंमत THB 2290 म्हणजेच सुमारे 6541 रुपये आणि 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत THB 2990 म्हणजेच सुमारे 8540 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन डार्क ब्लू आणि गोल्डन बिगी कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. कंपनी हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच करणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य: HMD) 

HMD Arc 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

एचएमएडीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले एचडी+ रेजलूशनला सपोर्ट करतो. या नव्या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 14 गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे, जी विशेषत: बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्समध्ये वापरली जाते.

चिपसेट

या फोनमध्ये कंपनीने यूनिसॉक SC9863A चिपसेट दिला आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट ऑफर केले जाणार आहे. फोनमध्ये 12nm प्रोसेसिंगवाला चिपसेट देण्यात आला आहे. फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

HMD Arc 2 मध्ये 13 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

बॅटरी

कंपनीच्या या नव्या फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग आणि 3.5mm ऑडियो जॅक दिले आहे. फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G एलटीई, ब्लूटूथ, वायफायसारख्या फीचर्सचा देखील समावेश आहे.

Web Title: Hmd arc 2 launched with 5000mah battery read features and specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
2

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर
3

Nothing यूजर्स, तयार राहा! Nothing OS 5.0 ची लाँच डेट ठरली, कंपनी करणार मोठा धमाका… जाणून घ्या सविस्तर

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
4

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.