Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या साहित्यावरील बेसिक कस्टम ड्यूटी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 02:39 PM
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • सरकारने इलेक्ट्रॉनिक पार्ट्सवरील BCD हटवली.
  • स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही स्वस्त होण्याची शक्यता.
  • या निर्णयामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना मिळणार.
स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही आणि लॅपटॉपच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त झालेल्या लोकांसाठी लवकरच एक दिलासादाक बातमी समोर येणार आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही आणि लॅपटॉपच्या वाढत्या किंमतीमुळे त्रासलेल्या ग्राहकांना आता अखेर दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलत स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, फिटनेस बँड आणि स्मार्टटिव्ही तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरिअलवरील बेसिक कस्टम ड्यूटी (BCD) आता हटवली आहे.

Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

आता कंपन्यांना स्मार्ट टिव्ही आणि दुसरे डिव्हाईस बनवण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही आणि याचा फायदा ग्राहकांना देखील होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पुढील काही दिवसांत स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या डिव्हाईसच्या किंमती कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

देशांतर्गत प्रोडक्शन वाढवण्यावर भर

सरकारने देशांतर्गत प्रोडक्शन वाढवण्यासाठी बेसिक ड्यूटी पूर्णपणे हटवली आहे. आता डिस्प्ले असेंबली, लिथियम-आयन सेल्स आणि इंडक्टर कॉइल मॉड्यूल तयार करण्यासाठी वापरले जाणारे मटेरिअल स्वस्त होणार आहे. ही सूट 31 मार्च, 2029 पर्यंत लागू राहणार आहे. याद्वारे सरकारला देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे प्रोडक्शन वाढवायचे आहे आणि कंपन्यांचा खर्च कमी करायचा आहे. आतापर्यंत डिस्प्ले असेंबली आणि लिथियम-आयन सेल्स इत्यादासाठी भारत मोठ्या प्रमाणात चीन आणि वियतनामवर अवलंबून आहे. आता हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत होणार आहे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल.

स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टटिव्ही स्वस्त होऊ शकतात

कोणत्याही स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्टटिव्हीच्या एकूण खर्चात डिस्प्ले असेंबली आणि लिथियम-आयनचा मोठा वाटा असतो. यापूर्वी यावर 5 ते 7.5 टक्के बेसिक कस्टम ड्यूटी आकारली जात होती. मात्र आता केंद्र सरकारने बेसिक कस्टम ड्यूटी हटविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कंपन्यांना मटेरिअलची खरेदी करणं अधिक स्वस्त होणार आहे. ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कंपन्या भारतात उत्पादित लॅपटॉप, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही यांसारखी डिव्हाईस कमी किमतीत देऊ शकतात.

BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार ‘हे’ फायदे

स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या किंमती सतत वाढत आहेत

एआय बूममुळे स्टोरेज आणि मेमोरी चिप्सची कमतरता निर्माण झाली आहे. कमी सप्लाय आणि वाढती मागणी यामुळे स्टोरेज आणि मेमोरी चिप्सच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याचा परिणाम स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या किंमतीवर होत आहे आणि या डिव्हाईसच्या किंमती देखील सतत वाढत आहेत. म्हणूनच ॲपलपासून सॅमसंगपर्यंत आणि लेनोवोपासून डेलपर्यंतच्या कंपन्या त्यांच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमती वाढवत आहेत. आता, भारत सरकारच्या निर्णयानंतर, किमान भारतात बनवलेली उपकरणे तरी स्वस्त होतील अशी आशा निर्माण झाली आहे.

Web Title: Government removes basic customs duty on key electronic components smartphones and laptops may get cheaper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • laptop
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
1

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
2

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
3

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
4

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.