Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

Google Free Storage Update: अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्या कोट्यवधी गूगल यूजर्ससाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कंपनीने 15GB फ्री क्लाऊड स्टोरेजशी संबंधित बॅकअप पॉलिसीमध्ये बदल केला असून, आता डिव्हाइस बॅकअपही याच स्टोरेज मर्यादेत मोजला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2026 | 12:10 PM
Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

Google यूजर्स इकडे लक्ष द्या! 15GB फ्री स्टोरेजच्या नियमांमध्ये बदल, काय आहे कंपनीची नवीन पॉलिसी? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • गूगलने 7 जुलैपासून अँड्रॉईड बॅकअपलाही 15GB फ्री क्लाऊड स्टोरेजमध्ये मोजण्याचा नवा नियम लागू केला आहे.
  • नवीन पॉलिसीनुसार यूजर्सना एसएमएस, कॉल हिस्ट्री, ॲप डेटा आणि डिव्हाइस सेटिंग्जपैकी कोणत्या गोष्टींचा बॅकअप घ्यायचा यावर अधिक नियंत्रण मिळणार आहे.
  • गूगलच्या मते या बदलामुळे बॅकअपसाठी सरासरी फक्त सुमारे 40MB अतिरिक्त जागा लागेल, त्यामुळे बहुतांश यूजर्सवर मोठा परिणाम होणार नाही.
Google New Rule: प्रत्येक अँड्रॉईडसाठी त्यांचे गूगल अकाऊंट अतिशय महत्त्वाचे आहे. अँड्रॉईड यूजर्सना गूगल अकाऊंटच्या क्लाऊड स्टोरेजमध्ये मोफत 15जीबी स्टोरेज ऑफर केले जाते. या स्टोरेजमध्ये यूजर्स त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेऊ शकतात. मात्र आता गूगलने फ्री स्टोरेज नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. गूगलने त्यांच्या बॅकअप स्टोरेज पॉलिसीमध्ये बदल केला आहे, ज्याचा थेट वापर अँड्रॉईड यूजर्सवर होणार आहे. कंपनीचे हे नवीन नियम 7 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.

किंमत कमी अन् फीचर्स दमदार! 5000mAh बॅटरीसह HMD चा नवा स्वस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

काय आहेत गूगलचे नवीन नियम?

मिळालेल्या माहितीनुसार, गूगलच्या या नवीन स्टोरेज नियमांतर्गत आता अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये मिळणारे बॅकअप देखील यूजर्सच्या फ्री 15GB स्टोरेजमध्ये मोजले जाणार आहे. आतापर्यंत यूजर्सना जे फ्री स्टोरेज स्पेस ऑफर केले जात होते, त्यामध्ये गूगल फोटोजवर अपलोड करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ, यासोबतच एमएमएसद्वारे पाठवला जाणारा मीडिया डेटा समाविष्ट केला जात होता. मात्र आता या नव्या नियमांनंतर अँड्रॉईड डिव्हाईसचे संपूर्ण बॅकअप याच स्टोरेज लिमिटमध्ये जोडले जाणार आहे. या नव्या नियमांमुळे आता यूजर्सना 15GB फ्री स्टोरेजव्यतिरिक्त वेगळे स्टोरेज देखील खरेदी करावे लागणार आहे. यासाठी गूगलला प्रत्येक महिन्याला सब्सक्रिप्शन चार्ज द्यावा लागणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

यूजर्सना बॅकअपवर मिळणार कंट्रोल

गूगलच्या या नवीन नियमानंतर आता यूजर्सना बॅकअपवर पूर्वीपेक्षा जास्त कंट्रोल मिळणार आहे. आता यूजर्स ठरवू शकणार आहेत की, बॅकअपमध्ये कोणती माहिती समाविष्ट असणार आहे आणि कोणती नाही. या नव्या सेटिंगमध्ये एसएमएस, एमएमएस, कॉल हिस्ट्री आणि डिव्हाइस सेटिंग्जसाठी स्वतंत्र ऑन/ऑफ टॉगल्स देखील दिले जातील. खरं तर यापूर्वी डेटा बॅकअप डिव्हाईसच्या स्टोरेजमध्ये समाविष्ट होते. मात्र गूगलने देखील आता ॲपलप्रमाणेच डिव्हाईसचे बॅकअप क्लाऊडमध्ये ठेवण्याची पॉलिसी तयार केली आहे.

अँड्रॉईड बॅकअपमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असणार आहे?

अँड्रॉईड बॅकअपमध्ये आता एसएमएस, डिव्हाईस सेटिंग्ज, कॉल हिस्ट्री आणि ॲप डेटासह महत्त्वाचे बॅकअप फाईल्स देखील समाविष्ट असणार आहे. यानंतर जर तुम्ही वेळोवेळी अँड्रॉईडचा बॅकअप घेतला तर तुमचे फ्री 15जीबी स्टोरेज वेगाने भरले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, गूगलने 7 जुलै 2026 पासून त्यांची नवीन पॉलिसी लागू केली आहे.

BGMI 4.5 Update: गेममध्ये होणार Ferrari च्या स्पोर्ट्स कार्सची एंट्री! नव्या ईव्हेंटने बदलणार प्लेअर्सचा अनुभव; जाणून घ्या सविस्तर

गूगलने काय सांगितलं?

या नव्या नियमानंतर यूजर्सचं असं म्हणणं आहे की, आता लोकांचे फ्री 15जीबी स्टोरेज पूर्वीपेक्षा अधिक वेगाने भरणार आहे. मात्र गूगलचं असं म्हणणं आहे की, असं होणार नाही. गुगलने म्हटले आहे की, अँड्रॉइड बॅकअपसाठी पूर्वीपेक्षा केवळ 40 एमबी अधिक जागा लागेल. तसेच, नवीन नियमांनुसार यूजर्स कशाचा बॅकअप घ्यायचा हे स्वतः ठरवू शकतील, असेही गुगलने नमूद केले आहे.

Web Title: Google changes 15gb free storage policy android device backups will now count toward cloud storage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड
1

१६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? ‘या’ देशाने संसदेत मांडले नवे विधेयक, नियम मोडल्यास कंपन्यांना १०% दंड

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
2

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
3

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
4

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.