Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Indian Festival 2025: केवळ इतक्या किंमतीत तुमच्या मालकीचा होईल Samsung चा ‘हा’ फोल्डेबल फोन, असे आहे स्मार्ट Features

Amazon Sale 2025: केवळ इतक्या किंमतीत घरी घेऊन या Samsung Galaxy Z Fold 6! डिस्काऊंट आणि ऑफर्सनंतर Samsung फोल्डेबल फोन किंमत कमी झाली आहे. या स्मार्टफोनचे फीचर्सही दमदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 21, 2025 | 07:45 PM
Amazon Great Indian Festival 2025: केवळ इतक्या किंमतीत तुमच्या मालकीचा होईल Samsung चा 'हा' फोल्डेबल फोन, असे आहे स्मार्ट Features

Amazon Great Indian Festival 2025: केवळ इतक्या किंमतीत तुमच्या मालकीचा होईल Samsung चा 'हा' फोल्डेबल फोन, असे आहे स्मार्ट Features

Follow Us
Close
Follow Us:

Samsung Galaxy Z Fold 6: Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 ची घोषणा केली आहे. हा सेल सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. प्राईम मेंबर्ससाठी 22 सप्टेंबरपासून आणि इतर ग्राहकांसाठी 23 सप्टेंबरपासून हा सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट्स उपलब्ध असणार आहे. इतर वस्तूंपेक्षा सर्वात जास्त लक्ष सेलमधील स्मार्टफोनच्या किंमतीवर आहे.

आता WhatsApp वरही बनवू शकता साडीवाले रेट्रो-स्टाइल फोटो, फक्त करावं लागणार हे काम; स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

यावेळी सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांचे ड्रिम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. या सेलमधील सर्वात मोठे हायलाईट म्हणजे Samsung Galaxy Z Fold 6. Samsung Galaxy Z Fold 6 वरील डिस्काऊंट पाहून अनेकांना विश्वास बसत नाही. Samsung Galaxy Z Fold 6 ची किंमत सेलमध्ये तब्बल 54 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता सर्व स्मार्टफोन ग्राहकांचे लक्ष Samsung Galaxy Z Fold 6 कडे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 मध्ये Samsung Galaxy Z Fold 6 वर आतापर्यंतचं सर्वात मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यांना फोल्डेबल फोन खरेदी करण्याची इच्छा असेल ते लोकं नक्कीच या डिलचा फायदा घेऊ शकतात. ही डिल अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जे गेल्या अनेक महिन्यांपासून Samsung Galaxy Z Fold 6 खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण किंमत जास्त असल्यामुळे त्यांना हा फोन खरेदी करणं शक्य झालं नाही. मात्र आता असं होणार नाही. कारण Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 मध्ये या फोनची किंमत 54,000 रुपयांनी कमी झाली आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 वर उपलब्ध असेल बेस्ट डील

Samsung Galaxy Z Fold 6 भारतात 1,64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 मध्ये याची किंमत 54,000 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन केवळ 1,10,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 7.6 इंचाचा इनर डिस्प्ले आणि 6.3 इंचाची आउटर स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही स्क्रिन Dynamic AMOLED 2X पॅनल आहेत आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.

हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

फोल्डेबल स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिली आहे. यामध्ये OIS सपोर्टसह 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP का टेलीफोटो शूटर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोल्डेबल फोनमध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4400mAh ची डुअल बॅटरी आहे, जी 25W चार्जिंग सपोर्ट आहे.

Web Title: Samsung galaxy z fold 6 price dropped by 54 thousand during amazon great indian festival 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त
1

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
2

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स
3

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील
4

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.