Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता घर होईल थंड थंड कूल कूल! सॅमसंगनचा AI असणारा एसी लॉन्च, 30 टक्‍के होईल वीजेची बचत

एसींची नवीन श्रेणी सर्वोत्तम कूलिंग व सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी जवळपास ३० टक्‍के वीजेची बचत करते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 12, 2026 | 06:38 PM
आता घर होईल थंड थंड कूल कूल! सॅमसंगनचा AI असणारा एसी लॉन्च, 30 टक्‍के होईल वीजेची बचत

आता घर होईल थंड थंड कूल कूल! सॅमसंगनचा AI असणारा एसी लॉन्च, 30 टक्‍के होईल वीजेची बचत

Follow Us
Follow Us:

मुंबई : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने २०२६ बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणीसह आपला एअर कंडिशनिंग पोर्टफोलिओ अधिक दृढ केला आहे. एसींची नवीन श्रेणी सर्वोत्तम कूलिंग व सुधारित ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी जवळपास ३० टक्‍के वीजेची बचत करते.

या एसींमधील एआय एनर्जी मोड वैशिष्‍ट्य रूममधील वातावरण, वापरकर्त्‍याची पसंती आणि एसी वापरण्‍याच्‍या पद्धती यांचे विश्‍लेषण करते, ज्‍यासह कॉम्‍प्रेसरचे कार्यचालन व कूलिंगची तीव्रता सानुकूल करते. सिस्‍टम कार्यक्षम कूलिंगची, तसेच टेम्‍परेचर सेटिंग्‍ज व कार्यक्षमता समायोजित करत वीजेचा वापर कमी होण्‍याची खात्री देते.

कामाची बातमी! ‘UMANG’ ॲपवर आता मिळणार ‘मेरा राशन’ची सुविधा; रेशन कार्डचे सर्व तपशील एका क्लिकवर उपलब्ध

ऊर्जा कार्यक्षमतेला अधिक दृढ करणारे वैशिष्‍ट्य आहे सॅमसंगचे एआय डिजिटल इन्‍व्‍हर्टर कंट्रोल, जे सतत एअर कंडिशनरच्‍या ऑपरेटिंग स्थितीला ओळखत कॉम्‍प्रेसरच्‍या कार्यसंचालन वारंवारतेवर नियंत्रण ठेवते. सिस्‍टम अनावश्‍यक कार्यसंचालन कमी करते, स्थिरता वाढवते आणि शांतपणे कार्यसंचालनाची खात्री देते. सॅमसंगच्‍या बीस्‍पोक एआय एसींमध्‍ये बीएलडीसी मोटरसह निओडायमियम मॅग्‍नेट्स देखील आहेत, जे जलद व अधिक प्रबळ रोटेशनसाठी तिप्‍पट शक्तिशाली आहेत. तसेच, यामधील ट्विन कॉम्‍प्रेसर शांतमय कार्यसंचालनासाठी सिंगल कॉम्‍प्रेसरच्‍या तुलनेत जवळपास २० पट कमी व्‍हायब्रेशन देते. सॅमसंगचे पेटण्‍टेड ट्विन मफलर रेफ्रिजरंटचा प्रवाहाचा आवाज कमी करते, ज्‍यामधून शांतमय व आरामदायी अनुभव मिळतो.

सॅमसंगचे सिग्‍नेचर विंडफ्री कूलिंग तंत्रज्ञान २३००० मायक्रो एअर होल्‍सच्‍या माध्‍यमातून थंड हवा प्रसारित करते, ज्‍यामधून अधिक थंडावा निर्माण न होता किंवा तापमानामध्‍ये चढ-उतार न होता समप्रमाणात थंडावा मिळतो.

ही लाइनअप स्‍मार्टथिंग्‍ज परिसंस्‍थेशी विनासायासपणे एकीकृत करण्‍यात आली आहे, जी वापरकर्त्‍यांना रिअल टाइममध्‍ये ऊर्जा वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवण्‍यास सक्षम करते. स्‍मार्टथिंग्‍ज अॅपच्‍या माध्‍यमातून वापरकर्ते दुरूनच टेम्‍परेचर सेटिंग्‍जचे व्‍यवस्‍थापन करू शकतात, एआय एनर्जी मोड कार्यान्वित करू शकतात, ऊर्जा वापर पद्धतींवर देखरेख ठेवू शकतात आणि स्‍मार्टथिंग्‍ज होम केअरच्‍या माध्‍यमातून देखभालीसाठी सक्रिय अलर्ट्स मिळवू शकतात. वेलकम व अवे केअर सारखी वैशिष्‍ट्ये वापरकर्ते घराच्‍या जवळ येताच त्‍यांना एअर कंडिशनर चालू करण्‍याची आठवण करून देतात. तसेच, वापरकर्ते घराबाहेर जात असताना एअर कंडिशनर चालू असल्‍यास त्‍यांना सूचित करते, ज्‍यामुळे ते दुरून एसी बंद करू शकतात.

१०० टक्‍के बीस्‍पोक एआय एसींमध्‍ये २३ मॉडेल्‍स आहेत, ज्‍यामधून ऊर्जा वापराबाबत जागरूक असलेल्‍या कुटुंबांना सर्वोत्तम पर्याय मिळाले आहेत. नवीन श्रेणीमध्‍ये प्रगत एआय-संचालित तंत्रज्ञान व विनासायास स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍ही आहे, जे भारतातील कुटुंबांसाठी व हवामान स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. बीस्‍पोक एआय विंडफ्री श्रेणी आघाडीचे रिटेल आऊटलेट्स व ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहे, जिची किंमत ३२,४९० रूपयांपासून सुरू होते.

Samsung Electronics : जगातील टॉप Smart TV ब्रँड, LG ला टाकले मागे, पाहा डिटेल्स

Web Title: Samsung has launched a new ai powered ac series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • ai
  • samsung

संबंधित बातम्या

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode
1

Google Search AI Mode: टीव्ही मालिकेत AIची एंट्री; ‘गंगा माई की बेटियां’च्या कथेत दिसणार Google Search AI Mode

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
2

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट… नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!
4

बोट आणि गुगल क्लाऊडची मोठी पार्टनरशिप! ‘क्रेस्ट एआय’ डिव्हाइसेसमध्ये येणार गुगल जेमिनी लाईव्ह!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.