Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung R20 Ultrasound System : हाय इमेज क्लॅरिटी आणि एआयने सज्ज, सॅमसंगची नेक्स्ट-जनरेशन R20 अल्ट्रासाऊंड सिस्टम लाँच

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या कंज्यूमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज जनरल इमेजिंगसाठी त्‍यांच्‍या सुपर-प्रीमियम, नेक्‍स्‍ट-जनरेशन आर२० अल्‍ट्रासाऊंड सिस्‍टमच्‍या लाँचची घोषणा केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 26, 2025 | 10:17 AM
Samsung R20 Ultrasound System : हाय इमेज क्लॅरिटी आणि एआयने सज्ज, सॅमसंगची नेक्स्ट-जनरेशन R20 अल्ट्रासाऊंड सिस्टम लाँच

Samsung R20 Ultrasound System : हाय इमेज क्लॅरिटी आणि एआयने सज्ज, सॅमसंगची नेक्स्ट-जनरेशन R20 अल्ट्रासाऊंड सिस्टम लाँच

Follow Us
Close
Follow Us:
  • R20 मध्ये क्रिस्टल आर्किटेक्चर आणि UHD OLED मॉनिटरमुळे अत्यंत स्पष्ट आणि अचूक इमेजिंग क्षमता.
  • लाइव्ह लिव्हरअसिस्ट, लाइव्ह ब्रेस्टअसिस्ट, ऑटो मोजमाप टूल्स यांसारखी एआय-आधारित निदान आणि ऑटोमेशन.
  • एर्गोनॉमिक डिझाइन, हलके ट्रान्सड्यूसर्स आणि सुधारित वर्कफ्लोमुळे क्लिनिशियनचा अनुभव अधिक सोयीस्कर.
सॅमसंगच्‍या क्रिस्‍टल आर्किटेक्‍चरद्वारे समर्थित आर२० अनेक वैद्यकीय उपयोजनांमध्‍ये उच्‍च दर्जाची इमेज क्‍लेरिटी, कॉन्‍ट्रास्‍ट आणि नैदानिक अचूकता देते.एआय-संचालित ऑटोमेशन टूल्स आणि एर्गोनॉमिक डिझाइनसह सुसज्‍ज आर२० कार्यप्रवाह क्षमता वाढवते, तसेच क्लिनिशियनचा अनुभव वाढवते. सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या कंज्यूमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज जनरल इमेजिंगसाठी त्‍यांच्‍या सुपर-प्रीमियम, नेक्‍स्‍ट-जनरेशन आर२० अल्‍ट्रासाऊंड सिस्‍टमच्‍या लाँचची घोषणा केली. आर२० जनरल इमेजिंगमधील अग्रणी झेप आहे, ज्‍यामध्‍ये प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स टूल्‍स, उच्‍च दर्जाची इमेज क्‍लेरिटी आणि क्लिनिशियनचा कम्‍फर्ट व कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेली एर्गोनॉमिक डिझाइन आहे.

Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी करा हे काम, वर्षानुवर्षे नव्यासारखा तुमचे डिव्हाईस… जाणून घ्या

सॅमसंगचे अत्‍याधुनिक किस्‍टल आर्किटेक्‍चरवर आधारित आर२० विविध जनरल इमेजिंग उपयोजनांमध्‍ये अपवादात्‍मक इमेज समानता, रिझॉल्यूशन आणि प्रवेश दर्शवते. यामधील नेक्‍स्‍ट-जनरेशन इमेजिंग इंजिन, शक्तिशाली जीपीयू आणि अल्‍ट्रा-हाय-डेफिनिशन ओएलईडी मॉनिटर क्लिनिशियन्‍सना प्रत्‍येक स्‍कॅनमध्‍ये उल्‍लेखनीय सुस्‍पष्‍टता देते, ज्‍यासह त्‍यांना आत्‍मविश्वासाने निदान करता येते. आर२० मध्‍ये एआय-समर्थित क्लिनिकल आणि कार्यप्रवाह वाढवणाऱ्या टूल्‍सची सर्वसमावेशक श्रेणी आहे, जे गुंतागूंतीच्‍या प्रक्रिया सुव्‍यवस्थित करतात आणि वारंवार केल्‍या जाणाऱ्या टास्‍क्‍सना स्‍वयंचलित करतात.

प्रमुख तंत्रज्ञान पुढीलप्रमाणे:

  • लाइव्‍ह लिव्‍हरअसिस्‍ट – प्रत्‍यक्ष अल्‍ट्रासाऊंड स्‍कॅनदरम्‍यान संशयास्‍पद फोकल जखम ओळखते.
  • लाइव्‍ह ब्रेस्‍टअसिस्‍ट – BIRADS क्‍लासिफिकेशन व रिपोर्टिंगसह स्‍तनावरील जखमांचे रिअल-टाइम निदान करते.
  • ऑटो मेजरमेंट टूल्‍स – एआय-आधारित स्‍वयंचलित निदान, अंतर्गत संरचनांच्‍या मापनासह उच्‍च सातत्‍यता व अधिक प्रवाह क्षमतेसाठी मार्गदर्शित रिपोर्टिंग.
  • डीप यूएसएफएफ – एआय आधारित डीप अल्‍ट्रासाऊंड फॅट फ्रॅक्‍शन क्‍वॉन्टिफिकेशन, जे सुवर्ण मानक म्‍हणजे एमआरआय पीडीएफएफशी उच्‍च संबंधित आहे.
उच्‍च दर्जाच्‍या इमेजिंग आर्किटेक्‍चरसह आर२० ॲब्‍डोमेन, थायरॉईड, मस्क्यूकोस्केलेटल, रक्‍तवहिन्या, स्तन, ऑब्‍स्‍टेट्रिक्‍स, ग्‍यानेकोलॉजी आणि यूरोलॉजी इमेजिंग अशा विविध क्लिनिकल उपयोजनांमध्‍ये उल्‍लेखनीय कार्यक्षमता देते. सुधारित डॉपलर संवेदनशीलता आणि कलर फ्लो व्हिज्‍युअलायझेशन क्लिनिशियन्‍सना अधिक अचूकता व आत्‍मविश्वासासह रक्‍तवाहिन्‍या रचना आणि पॅथालॉजींचा शोध घेण्‍यास मदत करतात. या वैविध्‍यतेमधून खात्री मिळते की, आरोग्‍यसेवा व्‍यावसायिक विविध रूग्‍णांच्‍या बाबतीत सातत्‍यपूर्ण, उच्‍च दर्जाचे निदान प्राप्‍त करू शकतात. ”आर२० मधून सर्वोत्तम नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून आरोग्‍यसेवा प्रगत करण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. मुलभूत बाब म्हणून एआयला प्राधान्‍य देत आणि इमेज उत्‍कृष्‍टता आणि क्लिनिशियन कम्‍फर्टवर लक्ष केंद्रित करत आर२० अल्‍ट्रासाऊंड तंत्रज्ञानामधील आमूलाग्र परिवर्तन आहे, जे डॉक्‍टरांना प्रत्‍यक्ष स्‍कॅनिंग करताना जखमा ओळखण्‍यास मदत करते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एचएमई व्‍यवसायाचे प्रमुख अतंत्र दास गुप्‍ता म्‍हणाले.

इमेजिंग क्षमतांव्‍यतिरिक्‍त आर२० वापरकर्त्‍यांना आरामदायीपणा व ऑपरेशल उत्‍कृष्‍टता देते. एर्गोनॉमिक्‍स लक्षात घेत डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या सिस्‍टममध्‍ये वजनाने हलके ट्रान्‍सड्यूसर केबल्‍स, सर्वोत्तम टच इंटरफेस आणि सानुकूल सिस्‍टम कन्फिग्‍युरेशन्‍स आहेत, जे विविध क्लिनिकल गरजांची पूर्तता करतात. सिस्‍टमची सुधारित डिझाइन तणाव आणि थकवा कमी करते, ज्‍यामुळे क्लिनिशियन्‍स सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्‍यांच्‍या रूग्‍णांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

आर२० च्‍या लाँचसह सॅमसंग आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानाच्‍या भविष्‍याला आकार देण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. एआय-संचालित उत्‍कृष्‍टता आणि उच्‍च दर्जाच्‍या इमेजिंग कार्यक्षमतेला एकत्र करत आर२० जनरल इमेजिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. या सिस्‍टमची डिझाइन क्लिनिशियन्‍स आणि रूग्‍णांना अधिक केअर देते.

Web Title: Samsung launches next generation r20 ultrasound system with high image clarity and ai features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी करा हे काम, वर्षानुवर्षे नव्यासारखा तुमचे डिव्हाईस… जाणून घ्या
1

Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी करा हे काम, वर्षानुवर्षे नव्यासारखा तुमचे डिव्हाईस… जाणून घ्या

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?
2

अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: हिवाळ्यात अशा प्रकारे स्मार्टफोन वापरत असाल तर सावधान! डिलीट होऊ शकतो संपूर्ण डेटा, जाणून घ्या सविस्तर

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा
4

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.