Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

सॅमसंगने भारताच्या टॅब्लेट बाजारात 2025 मध्ये 31% बाजारहिस्स्यासह आघाडी घेतली, तर एसर आणि अ‍ॅपलच्या. यांच्या विक्रीत घट नोंदवली गेली. 30 ते 40 हजार रुपयांच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये मोठी वाढ झाली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 09:16 AM
भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • भारतात टॅब्लेट बाजारात सॅमसंगचा दबदबा! Apple आणि Acer ला बसला मोठा धक्का
  • 30 ते 40 हजारांच्या टॅब्लेट सेगमेंटमध्ये मोठा बूम; सॅमसंगने मारली बाजी
  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब्लेटमुळे कंपनीचा बाजारहिस्सा वाढला; अ‍ॅपल दुसऱ्या क्रमांकावर
भारतातील टॅब्लेट पीसी बाजारात २०२५ मध्ये वार्षिक २ टक्क्यांनी वाढ झाली असून, विक्रीत सॅमसंग आघाडीवर आहे, असे काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालात दिसून येते. तथापि, अ‍ॅपल आणि एसरच्या विक्रीत घट झाली आहे. या अहवालात असे आढळून आले आहे की, ३० हजार ते ४० हजार किंमत श्रेणीत सर्वाधिक वाढ झाली आहे, जिथे विक्रीत जवळपास सात पटींनी वाढ झालेली आहे. या अहवालामुळे अनेक टेक कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे.

Free Fire Max: गेममध्ये आले धमाकेदार ईव्हेंट्स… प्रीमियम बंडलसह प्लेअर्सना मिळणार जबरदस्त वेपन स्किन

काउंटरपॉइंटच्या मुख्य विश्लेषक अंशिका जैन म्हणाल्या, आघाडीच्या ब्रैड्या धोरणात्मक उत्पादन नवकल्पनांमुळे प्रीमियम सेगमेंटकडे स्पष्ट कल दिसून येत आहे. अहवालानुसार, सॅमसंगच्या विक्रीत वार्षिक १५ टक्के वाढ झाली, त्यामुळे २०२४ मधील २७ टक्क्यांवरून २०२५, मध्ये त्याचा बाजारहिस्सा ३१ टक्क्यांवर पोहोचला. सॅमसंगने गॅलेक्सी टॅब ए९ सिरीज आणि चौथ्या तिमाहीत ए११ सिरीजच्या जोरावर पहिल्या तीन तिमाहीत आपले मजबूत स्थान कायम राखले. तसेच गॅलेक्सी टॅब एस पोर्टफोलिओद्वारे प्रीमियम सेगमेंटमध्येही आपले अस्तित्व टिकवून ठेवले. (फोटो सौजन्य – Pinterest)

अहवालानुसार, २०२५ मध्ये २० टक्के बाजारहिस्शासह अ‍ॅपल दुसऱ्या क्रमांकावर होते. तथापि, त्याच्या विक्रीत वार्षिक दोन टक्क्यांनी घट झाली. आयपॅड (२०२५) च्या १२८ जीबी वाय-फाय आवृत्तीने ३० हजार ४० हजार किंमत विभागात महत्त्वाची भूमिका बजावली. आयपॅड प्रो सिरीजने ओएलईडी तंत्रज्ञानाच्या प्रसाराला चालना दिली आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या टॅब्लेट सेगमेंटमध्ये अ‍ॅपलचे स्थान अधिक मजबूत केले. लेनोवोने १५ टक्के बाजारहिस्सा नोंदविला, ज्यात विक्रीत २४ टक्क्यांनी वाढ झाली.

OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

शाओमीचा ११ टक्के हिस्सा होता, ज्यात विक्रीत ७४ टक्क्यांनी वाढ झाली. एसरच्या विक्रीत ५० टक्क्यांनी घट झाली, परिणामी २०२४ मधील २१ टक्क्यांवरून २०२५ मध्ये त्याचा बाजारहिस्सा १० टक्क्यांवर आला. अहवालात असेही म्हटले की, २०२५ हे वर्ष भारतातील टॅब्लेट उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण होते. सॅमसंग आणि लेनोवोच्या नेतृत्वाखाली, प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठांमध्ये निर्यातीने १० लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला. वार्षिक विक्रीमध्ये देशांतर्गत उत्पादनाचा वाटा ५० टक्के होता, त्यामुळे स्थानिकीकरणात मोठी वाढ झाली. थोडक्यात सांगायचे झाले तर सॅमसंग, शाओमी आणि लेनोवोच्या विक्रीत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर एसर आणि अ‍ॅपलच्या विक्रीत घट नोंदवण्यात आली आहे.

Web Title: Samsung leads india tablet market in 2025 as apple and acer sales decline tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
1

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
2

सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…
3

पिक्चर अभी बाकी है! Apple पुन्हा करतेय लाँच ईव्हेंटची तयारी? नव्या डिव्हाईसची चर्चा झाली सुरु, नव्या धमाक्यासाठी व्हा सज्ज…

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर
4

आता Truecaller वर LinkedInचे जॉब टाईटल आणि कंपनीची माहिती! कंपन्यांची पार्टनरशिप यूजर्ससाठी अशी ठरणार फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.