Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung च्या Unpacked ईव्हेंटची तारीख आली समोर, फोल्डेबल फोनसह हे गॅजेट्स होणार लाँच; असं पाहू शकता लाईव्ह स्ट्रिमिंग

Samsung Unpacked 2025: सॅमसंगच्या आगामी ईव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅजेट्स लाँच करणार आहेत. हा ईव्हेंट जुलै महिन्यात आयोजित केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत एक्सवर पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2025 | 10:02 AM
Samsung च्या Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर, फोल्डेबल फोनसह हे गॅजेट्स होणार लाँच; असं पाहू शकता लाईव्ह स्ट्रिमिंग

Samsung च्या Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर, फोल्डेबल फोनसह हे गॅजेट्स होणार लाँच; असं पाहू शकता लाईव्ह स्ट्रिमिंग

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून टेक कंपनी सॅमसंगच्या आगामी Unpacked 2025 ईव्हेंटबाबत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. जुलै महिन्यात सॅमसंगचा इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी फोल्ड आणि फ्लिप फोनसह आणखी काही गॅझेट्स लाँच करणार आहे. चला तर मग सॅमसंगच्या आगामी इव्हेंटबाबत जाणून घेऊया.

काय सांगता! जुलै महिन्यात पडणार स्मार्टफोनचा पाऊस, मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी या कंपन्या सज्ज

गेल्या काही काळापासून रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार असा अंदाज लावला जात आहे की, हे नवीन फोल्डेबल डिव्हाईस Samsung च्या आगामी Unpacked 2025 ईव्हेंटमध्ये लाँच केले जाऊ शकतो. सॅमसंगचा आगामी ईव्हेंट 9 जुलै रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे नेक्स्ट-जेन फोल्डेबल डिव्हाईस लाँच करणार आहे. रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगितलं जात आहे की, ईव्हेंटमध्ये कंपनी केवळ गॅलेक्सी फोल्ड आणि फ्लिपच नाही तर अनेक नवीन डिव्हाईस देखील लाँच करण्याची शक्यता आहे. नवीन फोन गॅलेक्सी फ्लिप 7 FE नावाने सादर केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ट्रिपल-फोल्डेबल डिव्हाईससाठी ग्राहकांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. याशिवाय ईव्हेंटमध्ये गॅलेक्सी वॉच 8 सीरीजबाबत देखील खुलासा होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये वॉच 8, वॉच 8 क्लासिक आणि वॉच अल्ट्रा 2 यांचा समावेश आहे.

Samsung’s Summer Unpacked event is scheduled for July 9, 2025.

Expected products
📱 Galaxy Z Fold 7
📱 Z Flip 7
📱 Z Flip 7 FE/special edition name not confirmed

⌚ Watch 8
⌚ Watch 8 Classic
⌚ Watch Ultra 2

🎧 Buds Core#GalaxyUnpacked #Samsung pic.twitter.com/POpheMroRD

— Abhishek Yadav (@yabhishekhd) June 19, 2025

Samsung Galaxy Unpacked 2025 इवेंट

सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 ईव्हेंट पुढील महिन्यात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. टिपस्टर, इवान ब्लासने दिलेल्या माहितीनुसार, आगामी ईव्हेंट 9 जुलै रोजी आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. त्यांनी अस देखील सांगितलं आहे की, हा ईव्हेंट सकाळी 10 वाजता EDT ने सुरू होणार आहे. ज्याचा अर्थ भारतात हा ईव्हेंट संध्याकाळी 7 वाजता IST पाहता येणार आहे. सॅमसंगने अद्याप या ईव्हेंटबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनी एका नवीन फोल्ड फोनला टीज करत आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जाऊ शकतो की कंपनीचा नवीन फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो. हा आगामी ईव्हेंट कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे.

Galaxy Z Fold 7, Flip 7 आणि Galaxy Z Flip FE

आगामी ईव्हेंट सुरू होण्यापूर्वी कंपनीने त्यांच्या अपकमिंग गॅलेक्सी फोल्ड 7 बाबत काही माहिती शेअर केली आहे. अलिकडेच कंपनीने सांगितलं आहे की, फोल्ड 7 मध्ये AI-पावर्ड फीचर्ससह एक मोठा डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. यावेळी फोल्डेबलमध्ये थोडी रुंद 6.5-इंचांची कवर स्क्रीन आणि स्लिमर प्रोफाइल दिली जाईल. जी अनफोल्ड झाल्यावर केवळ 3.9 मिमी जाड दिसणार आहे.

या दमदार प्रोसेसरसह लाँच होणार Nothing Phone 3 स्मार्टफोन, इतर स्पेसिफिकेशन्सही आले समोर

Galaxy Z Fold 7, Flip 7 सोबत, यावेळी कंपनी युजर्सना स्वस्त फ्लिप फोनचं सरप्राईज देखील देऊ शकते. जो गॅलेक्सी झेड फ्लिप 7 एफई म्हणजेच फॅन एडिशन म्हणून लाँच केला जाऊ शकतो. हे बजेट-फ्रेंडली मॉडेल सुमारे 60 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. फोल्ड आणि फ्लिप फोनसह, कंपनी गॅलेक्सी वॉच 8 आणि वॉच 8 क्लासिक देखील ईव्हेंटमध्ये सादर करू शकते.

Web Title: Samsung unpacked event 2025 will be organized on 9 july this will be launch in event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech event

संबंधित बातम्या

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे  ईयरबड्स Samsung G
2

Samsung Galaxy Buds 3 FE ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच, गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! या खास फीचर्सने सुसज्ज आहे ईयरबड्स Samsung G

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
4

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.