Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Skullcandy Earbuds Launched: आता गाणी ऐकण्याची मजा आणखी वाढणार आहे, कारण Skullcandy चे नवीन ईअरबड्स अखेर भारतात लाँच करण्यात आले आहे. याची किंमत देखील 3 हजारांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2025 | 08:56 AM
Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Skullcandy Uproar TWS: संपता संपणार नाही बॅटरी! Skullcandy चे नवे ईयरबड्स भारतात लाँच, 3 हजारांहून कमी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

Skullcandy Uproar TWS हेडसेट भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे ईअरबड्स ट्रू वायरलेस स्टीरियो ईयरफोन्स क्वाड माइक यूनिटसह एनवायरमेंटल नॉइस कँसिलेशन (ENC) ला सपोर्ट करतात. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन ईअरबड्समध्ये ANC व्हेरिअंटप्रमाणे अ‍ॅक्टिव नॉइस कँसिलेशन देण्यात आले नाही. या नव्या व्हेरिअंटची एकूण बॅटरी लाईफ चार्जिंग केससह 46 तासांपर्यंत आहे, असं सांगितलं जात आहे.

OnePlus 15 स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने शेअर केले डिझाईन, Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज असणार डिव्हाईस

ईयरफोन्समध्ये टच कंट्रोल्स आणि एक अनस्पेसिफाइड IP रेटिंग देण्यात आली आहे. अलीकडेच कंपनीने भारतात Skullcandy Ink’d ANC सादर केला होता, ज्याची बॅटरी लाईफ 43 तासांपर्यंत आहे. कंपनीने अलीकडेच लाँच केलेल्या नव्या ईअरबड्सची किंमत 3 हजारांहून कमी आहे. (फोटो सौजन्य – Skullcandy)

Skullcandy Uproar TWS ची भारतात किंमत

Skullcandy Uproar TWS चे स्पेशल लाँच करण्यात आले आहे. या ईअरबड्सची लिमिटेड-टाइम प्राइस 2,499 रुपये आहे. हे ईयरफोन्स मॅट ब्लॅक शेडमध्ये उपलब्ध असून याची खरेदी Skullcandy इंडिया वेबसाइट, Amazon आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सद्वारे केली जाऊ शकते.

Skullcandy Uproar TWS चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Skullcandy Uproar TWS मध्ये ट्रेडिशनल इन-ईयर डिझाईन देण्यात आले आहे आणि यामध्ये अँगुलर स्टेम्ससह इंट्यूटिव टच कंट्रोल्स देखील देण्यात आला आहे. हेडसेट क्वाड माइक-बॅक्ड ENC ला सपोर्ट करतो, कारण गोंगाटाच्या ठिकाणीही स्पष्ट कॉलचा आवाज येतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या आणि लेटेस्ट ईयरबडमध्ये दोन माइक्रोफोन्स देण्यात आले आहेत.

Skullcandy ने सांगितलं आहे की, Uproar TWS मध्ये 10mm ड्राइवर्स देण्यात आले आहे. हे डिव्हाईस Bluetooth 5.4, डुअल-डिवाइस कनेक्टिविटी आणि लो-लेटेंसीला सपोर्ट करते. कंपनीने सांगितलं आहे की, ईयरफोन्स स्वेट आणि वॉटर रेजिस्टेंट आहे. मात्र एक्सॅक्ट IP रेटिंग अद्याप रिवील करण्यात आली नाही. चार्जिंग केससह Skullcandy Uproar TWS ची एकूण बॅटरी 46 तासांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, ईअरबड्स 10 मिनिटे चार्ज क्विक केल्यानंतर 2 तासांपर्यंत प्ले टाइम ऑफर केला जातो. चार्जिंग केस USB Type-C पोर्टसह लाँच करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानाचे वर्चस्व की मानवाशिवाय भविष्य? आता माणसांची गरजच नाही, 2030 पर्यंत जगावर राज्य करणार या 5 टेक्नोलॉजी

Skullcandy Ink’d ANC भारतात लाँच

अलीकडेच Skullcandy Ink’d ANC भारतात लाँच करण्यात आले आहेत, ज्याची किंमत 2,999 रुपये आहे. हे ईअरबड्स ट्रू ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आले होते. या ईयरबड्समध्ये क्लासिक इन-ईयर डिजाइन, 10mm ड्राइवर्स, ANC आणि ENC क्वाड-माइक सिस्टम, टच कंट्रोल्स, Bluetooth 5.4, मल्टीपॉइंट पेयरिंग, लो-लेटेंसी मोड आणि IPX4 स्प्लॅश-रेजिस्टेंट रेटिंग (केस रेटेड नाही) देण्यात आली आहे. या ईअरबड्सची बॅटरी केससह 43 तासांपर्यंत चालते आणि 10 मिनिटांच्या चार्जिंगमुळे 2 तासांचा प्ले टाइम मिळतो.

Web Title: Skullcandy uproar tws earbuds launched in india price is less than 3 thousand tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.