Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Garena Free Max Redeem Codes For 18 November 2025: गरेनाने जारी केलेल्या कोड्सच्या मदतीने प्लेयर्स डायमंड्स, गोल्ड वाउचर, वेपन्स, पेट्स, इमोट व ग्लू स्किन सारखे आइटम्स फ्रीमध्ये जिंकण्याची संधी मिळवू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2025 | 03:37 PM
Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी खास टिप्स
  • गेम खेळताना शत्रूंवर असा मिळवा विजय
  • रँक वाढवण्यासाठी फॉलो करा टिप्स
 

बॅटल रॉयल मोबाईल गेम फ्री फायर मॅक्सच्या प्लेअर्सची संख्या प्रचंड आहे. या गेममध्ये रँक वाढवण्यासाठी आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी प्लेअर्सना शत्रूंना मारावे लागते. मात्र प्रो प्लेअर्ससमोर टिकून राहणं अत्यंत कठिण आहे. यासाठी आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मॅचमध्ये अगदी सहज विजय मिळवू शकता. काही सोप्या टिप्स तुम्हाला फ्री फायर मॅक्समध्ये विजय मिळवून देऊ शकतात.

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Land स्पॉट

फ्री फायर मॅक्समध्ये अनेक लोकेशन असतात, जिथे मोठ्या प्रमाणात प्लेअर्स लँड करत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी सर्वाईव्ह करणं खूप कठिण होतं. कारण तुमच्यासमोर जर एखादा प्रो प्लेअर असेल तर तुमचा गेम तिथेच संपू शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी लँड करण्याऐवजी गेममधील अशा ठिकाणी लँड करा जिथे गेमर्सची संख्या कमी असेल. यामुळे गेममध्ये सर्वाईव्ह करण्याची संधी वाढते आणि तुम्हाला वेळीच वेपन, बुलेट आणि मेडिकल किट मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Weapon सिलेक्शन

गरेना फ्री फायर मॅक्समध्ये तुमच्या शत्रूंना मारण्यासाठी योग्य वेपनची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य वेपन लोडआउट केल्यास क्लोज आणि लॉन्ग रेंज लढाईत शत्रूंना सहजपणे नॉक आउट केले जाऊ शकते. योग्य वेपन कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला SCAR सह Sniper गन कलेक्ट करावी लागणार आहे. दोन्ही वेपनसोबत येणाऱ्या अटॅचमेंट वापरा. ​​यामुळे बंदूक नियंत्रित करणे सोपे होईल आणि शत्रूंना मारणं सोपे होईल.

Gloo Wall

ग्लू वॉल फ्री फायर मॅक्समध्ये मिळणारे प्रोटेक्शन टूल आहे. या खास वॉलचा वापर करून तुम्ही शत्रूंपासून तुमचे रक्षण करू शकता. त्यामुळे गेम खेळताना ग्लू वॉलचा वापर करायला विसरू नका. यामुळे तुम्ही गेममध्ये दिर्घकाळ सर्वाईव्ह करू शकता.

कॅरेक्टर

फ्री फायर मॅक्समध्ये Alok सारखे मिळणारे कॅरेक्टर वेगवेगळ्या शक्तींसह येतात. तुम्ही गेममधील शत्रूंना संपवण्यासाठी याचा वापर करू शकता. तुमच्या खेळण्याच्या प्लेइंग स्टाइलनुसार कॅरेक्टर निवडा. यामुळे विजयाचा मार्ग सोपा होईल.

फ्री फायर मॅक्स हा Garena च्या मालकीचा मोबाईल गेम आहे. Garena रोज फ्री फायर मॅक्स प्लेयरसाठी रेडिम कोड्स जारी करत असते. या रेडिम कोड्स च्या मदतीने प्लेयर्सना इन – गेम्स आयटम जिंकण्याची संधी मिळते. फ्री फायर मॅक्स खेळताना शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि गेममध्ये जास्त वेळ टिकून राहण्यासाठी इन-गेम आइटम्स अत्यंत गरजेचे असतात.

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

या इन-गेम आइटम्सच्या मदतीने प्लेयर्स त्यांच्या शत्रूवर विजय मिळवू शकतात आणि त्यांची एक वेगळी ओळख देखील निर्माण करू शकतात. सहसा हे गेमिंग आयटम पाहिजे असतील तर प्लेअर्सन त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. मात्र redeem कोड्स च्या मदतीने प्लेयर्सना हे इन-गेम आइटम्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळते. Garena ने जारी केलेले हे कोड्स 12 ते 16 डिजिट असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोड्स ठराविक काळासाठी लाईव्ह असतात. त्यामुळे शक्य असेल तितक्या लवकर हे कोड्स क्लेम केले तर तुम्हाला अनेक इन-गेम आइटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF1V2CB34ERT
  • FFB2GH3KJL56
  • FF5B6YUHBVF3
  • ZRJAPH294KV5
  • MCPW2D1UЗХАЗ
  • X99TK56XDJ4X
  • 590XATDKPVRG28N
  • FFR4G3HM5YJN
  • FF7TRD2SQA9F
  • FFK7XC8PON3M

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Smart and amazing tips for free fire max players garena free max redeem codes for 18 november 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच
1

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
2

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
3

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
4

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.