Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Tips: दिवसभर लहान मुलं फोनला चिकटून असतात, त्वरित ही सेटिंग बदलून घ्या

स्मार्टफोनचा अतिवापर आपल्या डोळ्यांना इजा पोहचवत असतो. अशात तुमच्या घरातीलही लहान मुलं जर दिवसरात्र स्मार्टफोनशी चिकटून राहत असतील तर तुम्ही आजच आपल्या फोनमध्ये हु सेटिंग ॲक्टिव्ह करायला हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 20, 2024 | 09:17 AM
Smartphone Tips: दिवसभर लहान मुलं फोनला चिकटून असतात, त्वरित ही सेटिंग बदलून घ्या

Smartphone Tips: दिवसभर लहान मुलं फोनला चिकटून असतात, त्वरित ही सेटिंग बदलून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या या डिजिटल युगात सर्वजण स्मार्टफोनशी जोडले गेले आहेत. तरुणच काय तर लहान चिमुकलीही आपल्या हातातून फोन सोडायला बघत नाही. स्मार्टफोन जरी आपल्या फायद्याचे साधन असले तरी याचा अतिवापर आपल्यासाठी घातक ठरू शकतो. इन्स्टाग्रामवर रील स्क्रोल करण्याच्या सवयीने प्रत्येकजण हैराण झाला आहे. लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात रील्सचे वेडे झाले आहेत.

हे विशेषतः लहान मुलांसाठी त्रासाचे कारण आहे. कारण लहान मुले मोठ्यांपेक्षा सोशल मीडियावर अधिक चिकटलेली असतात. हे त्याच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. जर तुमची मुलंही रात्रंदिवस फोनला चिकटलेली असतील तर तुम्ही काही सेटिंग्जची मदत घ्यावी. ही सेटिंग प्रत्येक स्मार्टफोनमध्ये दिली जाते. याच्या मदतीने मुलं त्यांची जास्त स्क्रोल करण्याची सवय मोडू शकतात. चला तर मग याविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

स्क्रीन टाइम लिमीटचा वापर

सर्व अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये स्क्रीन टाइम लिमिट फीचर देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना फोनचा जास्त वापर करण्यापासून रोखू शकता. यामध्ये तुम्ही कोणत्याही एका ॲपसाठी वेळ मर्यादा सेट करू शकता. जर तुमचे मुल इंस्टाग्राम सर्वात जास्त वापरत असेल तर तुम्हाला त्यासाठी टाइम लिमिट सेट करावी लागेल. लिमिट पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या मुलांना इंस्टाग्राम वापरता येणार नाही.

कशी सेट करावी लिमिट?

  • ॲपसाठी लिमिट सेट करण्यासाठी, तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील
  • सर्व प्रथम सेटिंग ॲप ओपन करा
  • खाली स्क्रोल करा आणि ‘डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोल’ वर टॅप करा
  • येथे App Limit वर क्लिक करा आणि कोणतेही ॲप निवडा
  • खालील सेटिंग्जमध्ये ‘App Timer’ वर क्लिक करा आणि तुमच्या सोयीनुसार वेळ सेट करा
बेड वेळ आणि फोकस मोड सारखे फीचर्स देखील येथे उपलब्ध आहेत. याशिवाय ‘स्क्रीन टाइम रिमाइंडर फीचर’ (Screen Time Reminder Feature) देखील उपलब्ध आहे. जे तुम्ही चालू करू शकता. हे ऍक्टिव्ह करून, तुम्ही तासनतास फोन वापरण्याच्या सवयीपासून मुक्त होऊ शकता.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

स्क्रीन किती वेळ चालू ठेवावी?

अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ (Always on display) फीचरही देण्यात आले आहे. नेहमी ऑन मोडमध्ये, युजर्सला त्याच्या आवडीनुसार वेळ सेट करण्याची परवानगी मिळते. जर एखाद्या युजरला एक मिनिट स्क्रीन चालू ठेवायची असेल तर तो एका मिनिटाची मर्यादा सेट करू शकतो. या मोडमध्ये, 15 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, ऑलवेज ऑन डिस्प्ले किंवा नेव्हर (Never) असे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही पर्याय सेट करू शकता.

Web Title: Smartphone tips how to set a screen time limit on your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 09:17 AM

Topics:  

  • smartphone tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.