Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

How to lock SIM Card: आपली सुरक्षा नेहमीच आपल्या हातात असते. आपण काही सोप्या पद्धती फॉलो करून आणि जागरूक राहून आपल्या सुरक्षेत वाढ करू शकतो. सायबर हॅकर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही सिम कार्ड लॉकची पद्धत वापरू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 02, 2026 | 10:40 PM
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:
  • SIM कार्ड हॅक झाला तर काय कराल?
  • एका चुकीमुळे अकाउंट रिकामं होऊ शकतं!
  • आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याचं सीक्रेट
सध्याच्या काळात सिम कार्डच्या फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोबाईल यूजर्सची सुरक्षा धोक्यात आली आहे. अशा फ्रॉडपासून स्वत:चे रक्षण कसे करावं अशी चिंता मोबाईल यूजर्सना कायम सतावत असते. हॅकर्स अगदी सहज मोबाईल यूजर्सना त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांची फसवणूक करतात. अशा परिस्थितीत जर यूजर्सना त्यांची सूरक्षा करायची असेल तर ते सिम लॉक करण्याच्या पद्धतीचा वापर करू शकतात. जर तुमचं सिम लॉक नसेल तर तुमची सुरक्षा आणि प्रायव्हसी दोन्ही धोक्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही पिनचा वापर करून तुमचे सिम लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

सिम अनलॉक असल्यास धोक्यात येईल प्रायव्हसी

जर तुमचे सिमकार्ड पिनचा वापर करून लॉक केले नसेल तर सायबर गुन्हेगार तुमचे सिम हॅक करण्यात यश मिळवू शकतात आणि तुमची सुरक्षा आणि प्रायव्हसी दोन्ही धोक्यात येऊ शकते. हॅकर्सनी जर तुमचे सिम हॅक केले तर तुमच्या नंबरवर येणारे ओटीपी आणि मेसेज हॅकर्सपर्यंत अगदी सहज पोहोचू शकतात. यामुळे तुमच्या डिजीटल ओळखीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे UPI, बँक अकाउंट, ईमेल, सोशल मीडिया सर्वच धोक्यात येऊ शकतं. एवढंच नाही जर तुमचे सिम लॉक नेसल तर अगदी सहज तुमचा नंबर पोर्ट केला जाऊ शततो. तसेच डुप्लीकेट सिम देखील तयार केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

सिम पिन लॉकमुळे वाढते सुरक्षा

जर तुम्ही तुमच्या सिमवर पिन लॉक लावलं असेल तर कोणताही व्यक्ती योग्य पिन वापरल्याशिवाय सिमचा वापर करू शकणार नाही. यामुळे तुमचा नंबर देखील सुरक्षित राहील आणि यासंबंधिक अकाऊंटला देखील सुरक्षा मिळणार आहे. SIM लॉक करण्यापूर्वी तुमच्या मोबाइल ऑपरेटरकडून डिफॉल्ट सिम पिन जाणून घ्या. सहसा हा पिन 0000 किंवा 1234 असतो. मात्र प्रत्येक नेटवर्कवर हा पिन वेगळा असतो. जर तुम्ही योग्य माहितीशिवाय तुमचा पिन बदलला आणि नंतर तुम्ही हा पिन विसरलात तर तुम्हाला ओळखपत्रासह सर्विस सेंटरला जावे लागणार आहे.

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

अँड्रॉईडमध्ये सिम लॉक करण्याची पद्धत

अँड्रॉईड यूजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून त्यांचे सिम सुरक्षित ठेऊ शकतात. सर्वात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. इथे तुम्हाला पासवर्ड आणि सिक्योरिटी किंवा प्रायव्हसी आणि सिक्योरिटी पर्याय दिसेल. हा पर्याय ओपन करताच तुम्हाला सिम लॉक किंवा लॉक सिम कार्ड ऑप्शन पाहायला मिळणार आहे. इथे तुम्ही सिम लॉक ऑन करू शकता. आता तुम्हाला पिन एंटर करण्याचा पर्याय मिळेल. आता तुम्हाला 4 अंकी पिन तयार करायचा आहे. असा पिन निवडा जो अगदी सहज तुमच्या लक्षात राहिल. सिम लॉक चालू केल्यानंतर फोन रीस्टार्ट करा. नेटवर्कशी कनेक्ट होण्यापूर्वी तुमचा फोन तुमचा सिम पिन विचारेल. तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करता किंवा दुसऱ्या फोनमध्ये सिम कार्ड घालता तेव्हा ही प्रक्रिया प्रत्येक वेळी पुनरावृत्ती होईल.

Web Title: How to lock sim card this is the easy process know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 10:40 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा
1

Annual Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची झंझट संपणार! हे आहेत टेलिकॉम कंपन्यांचे वर्षभराचे प्लॅन्स, किंमत आणि फायदे वाचा

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या
2

Tech Tips: डेटा सुरक्षित, वेगवान इंटरनेट! VPN चे इतके फायदे की ऐकून तुम्ही आजच वापर सुरू कराल, जाणून घ्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
3

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.