Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत हे 3 स्मार्टफोन्स, असे आहेत स्पेसिफिकेशन्स

आम्ही तुमच्यासाठी असे ३ फोन घेऊन आलो आहोत जे तुम्हाला तुम्हाला अतिशय चांगला अनुभव देऊ शकतात. या स्मार्टफोनची किंमत देखील 30 हजारांहून कमी आहे. चला तर मग या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2025 | 07:45 PM
30 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत हे 3 स्मार्टफोन्स, असे आहेत स्पेसिफिकेशन्स

30 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत हे 3 स्मार्टफोन्स, असे आहेत स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपन्यांनी मिड रेंजमध्ये अनेक नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. काही स्मार्टफोन्सची किंमत बजेट रेंजमध्ये आहे, तर काही स्मार्टफोन्सची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे डिझाइन आणि परफॉर्मंसच्या बाबतीत युजर्सना अतिशय चांगला अनुभव देतात. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 30 हजार रुपयांपर्यंत असेल तर आता आम्ही तुम्हाला 3 जबरदस्त स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. हे असे स्मार्टफोन्स आहेत जे उत्तम कॅमेरा सेटअप आणि चांगली कामगिरी ऑफर करतात.

अखेर तो क्षण आलाच! eSIM सपोर्टसह Honor Watch 5 Ultra लाँच, ECG ट्रॅकिंग सपोर्ट आणि अनोख्या फीचर्सनी सुसज्ज

Samsung Galaxy M56

जर तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung Galaxy M56 एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. या फोनमध्ये अनोखे डिझाईन आहे. या फोनमध्ये 6.74 इंच सुपर एमोलेड प्लस, 120Gz वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP+8MP+2MP ट्रिप रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तर सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये Exynox 1480 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर 5000mAh बॅटरी देखील आहे. हा फोन One UI 7 वर आधारित Android वर चालतो. या फोनची किंमत 27,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

iQOO NEO 10

iQOO चा NEO 10 स्मार्टफोन देखील तुमच्यासाठी एक उत्तम डिव्हाईस ठरू शकतो. या स्मार्टफोनचे डिझाईन तरूणांना नक्की आवडेल. या फोनमध्ये 6.78 इंच एमोलेड,120Hz वाला डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP+8MP ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिल्टन आहे, तर सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर आहे. यात 7000 mAh बॅटरी पॅक आहे. हा फोन Funtouch OS 15 वर आधारित Android वर काम करतो. त्याच्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.

आला रे आला, Flipkart चा Goat Sale 2025 अखेर आलाच! खरेदीची तयारी करा सुरु, या प्रोडक्ट्सवर मिळणार तब्बल 80 टक्के डिस्काऊंट

POCO F7

पोकोचा F7 स्मार्टफोन त्याच्या साध्या डिझाइनमुळे ग्राहकांना खूप आवडतोय. या फोनमध्ये 6.83 इंचाचा OLED, 120Hz डिस्प्ले आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी, यात 50MP + 8MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर 20MP फ्रंट कॅमेरा आहे. परफॉर्मंससाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर आहे. यात 7550 mAh बॅटरी पॅक आहे. हा फोन HyperOS 2.0 वर आधारित Android वर काम करतो. त्याच्या 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.

Web Title: Smartphone under 30 thousand rupees know about the specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • poco
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?
1

Vivo स्मार्टफोन होणार अजून स्टायलिश! OriginOS 6 अखेर लाँच, AI फीचर्ससह मिळणार Apple वाला लुक, तुमच्या फोनला कधी मिळणार नवा अपडेट?

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका
2

Samsung Galaxy M17 5G: Samsung चा नवा जलवा! दमदार कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरीने केला धडाका

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये
3

HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला ‘हाइब्रिड फोन’, 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये

Vivo V60e: DSLR लाही हरवणारा 200MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीने सुसज्ज… नव्या स्मार्टफोनचे फीचर्स ऐकून थक्क व्हाल!
4

Vivo V60e: DSLR लाही हरवणारा 200MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीने सुसज्ज… नव्या स्मार्टफोनचे फीचर्स ऐकून थक्क व्हाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.