Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती

Vivo आणि iQOO भारतातील ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहेत. कंपन्या भारतात त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमत 1,500 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 12:16 PM
स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती

स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • 1 मार्चपासून Vivo-iQOO फोनच्या किमती वाढण्याची शक्यता
  • Vivo T4 सीरीज आणि iQOO Z10 लाइनअपमधील अनेक स्टोरेज व्हेरिअंटवर परिणाम होण्याची शक्यता
  • स्मार्टफोनच्या किंमती रॅम आणि स्टोरेजच्या हिशोबाने 1,500 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत वाढू शकतात
मार्च महिना स्मार्टफोन ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. खरं तर या महिन्यात अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. मात्र यासोबतच टेक कंपन्यांनी आणखी एक निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून भारतात Vivo आणि iQOO सह अनेक स्मार्टफोन्सची किंमत वाढणार आहे. एका टिपस्टरेन दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे Vivo T4 सीरीज आणि iQOO Z10 लाइनअपमधील अनेक स्टोरेज व्हेरिअंटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनच्या किंमती रॅम आणि स्टोरेजच्या हिशोबाने 1,500 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत वाढू शकतात. अद्याप दोन्ही ब्रँड्सकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

Apple Event 2026: मुहूर्त ठरला… या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

Vivo T4R आणि Vivo T4x च्या नवीन किंमती

Vivo T4 ची किंमत भारतात 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी 22,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी 24,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी 26,999 रुपये आहे. मात्र टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, आता या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये आणि 28,999 रुपये होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, व्हेरिअंटची किंमत 2000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo T4R ची किंमत भारतात 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी 20,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी 22,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी 24,999 रुपये होती. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत देखील वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या तिन्ही व्हेरिअंटची किंमती 2 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, नवीन किंमती अनुक्रमे 22,999 रुपये, 24,999 रुपये आणि 26,999 रुपये असू शकतात.

तसेच, Vivo T4x च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,499 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. मात्र टिप्सटरने दावा केला आहे की, 1 मार्चपासून 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 1,500 रुपयांनी वाढून 16,999 रुपये होऊ शकते, तर 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 2,500 रुपयांनी वाढून अनुक्रमे 18,999 आणि 20,999 रुपये होऊ शकते.

iQOO Z10, iQOO Z10R आणि iQOO Z10x च्या नवीन किंमती

Vivo T4 प्रमाणे, iQOO Z10 च्या सर्व व्हेरिअंटची किंमत 2,000 रुपयांनी वाढू शकते. 8GB + 128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 28,999 रुपये असू शकते. यापूर्वी 8GB + 128GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये ठेवली होती.

Upcoming Smartphones: आता राडा तर होणारच… Nothing पासून iPhone पर्यंत, मार्च महिन्यात एंट्री करणार हे स्मार्टफोन्स

iQOO Z10R च्या सर्व स्टोरेज ऑप्शनमध्ये 2,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर 8GB + 128GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये होणार आहे. iQOO Z10x मध्ये Vivo T4x प्रमाणेच बदल पाहायला मिळणार आहेत. टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत 2,500 रुपयांनी वाढून 18,999 रुपये आणि 20,999 रुपये होणार आहे. टिपस्टरने सांगितले की सुधारित किंमती 1 मार्चपासून लागू होतील. सध्या कंपनीने या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

Web Title: Vivo and iqoo smartphones prices will increase from 1 march tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक ‘Wide’ फोल्डेबल फोन
1

ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक ‘Wide’ फोल्डेबल फोन

पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स
2

पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स
3

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?
4

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.