Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोन यूजर्स सावधान! या सवयींमुळे लवकर फुल्ल होतं स्टोरेज… वेळीच सुधरा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Android Storage Problem: स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल होणं, ही यूजर्ससाठी सर्वात मोठी समस्या असते. पण स्टोरेज फुल्ल होण्यासाठी स्मार्टफोन यूजर्सचं जबाबदार असतात. कसं? जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 07:45 PM
Tech Tips: स्मार्टफोन यूजर्स सावधान! या सवयींमुळे लवकर फुल्ल होतं स्टोरेज... वेळीच सुधरा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Tech Tips: स्मार्टफोन यूजर्स सावधान! या सवयींमुळे लवकर फुल्ल होतं स्टोरेज... वेळीच सुधरा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Follow Us
Close
Follow Us:
  • तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल झाले आहे का?
  • तुमच्या या सवयींमुळे फुल्ल होतं स्मार्टफोनचे स्टोरेज
  • गॅलरीमध्ये असलेले स्क्रीनशॉट आणि डुप्लिकेट फोटो करा डिलीट
सध्या स्मार्टफोन यूजर्सच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्मार्टफोनचे स्टोरेज फुल्ल होणं. टेक कंपन्या स्मार्टफोनचे 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी स्टोरेज व्हेरिअंट लाँच करत असतात. मात्र नवीन फोटो, व्हिडीओ आणि फाईल्समुळे स्मार्टफोनचे स्टोरेज अतिशय वेगाने भरते. यानंतर स्मार्टफोनची स्पीड स्लो होते, फोन हँग होऊ लागतो आणि यूजर्सना अनेक अशा समस्यांना रोज सामोरे जावे लागते. तर काहीवेळेस स्मार्टफोन खराब होतो आणि त्यामुळे दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. तुम्हाला देखील सतत स्मार्टफोन फुल्ल होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे का? तर तुम्हाला वेळीच तुमच्या काही सवयी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मोठा खर्च करावा लागू शकतो.

तुमचे Android डिव्हाईस सुरक्षित आहे का? नव्या त्रुटीमुळे हॅकर्स 1 मिनिटात चोरू शकतात फोनमधील डेटा, यूजर्सची चिंता वाढली

स्क्रीनशॉट आणि डुप्लिकेट फोटो वेळीच डिलीट न करणं

तुम्ही जर गॅलरीमधील स्क्रीनशॉट सेक्शन उघडले तर तुम्हाला दिसेल की इथे तुम्ही टिकटॉकच्या काळातील मिम्सपासून तुम्ही कधी काळी इंस्टाग्रामवर पाहिलेल्या ड्रेसपर्यंत सर्व स्क्रीनशॉट दिसतील. एकेकाळी गरज म्हणून काढलेले हे स्क्रीनशॉट्स आजही तुमच्या फोटोगॅलरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हे स्क्रीनशॉट्स तुमच्या फोनची गॅलरी फुल्ल करण्यासाठी कारणीभूत ठरतात. याशिवाय गॅलरीमध्ये काही डुप्लिकेट फोटो देखील असतात, जे तुम्ही डिलीट करायचे विसरून जाता. जर तुम्ही स्क्रीनशॉट आणि डुप्लिकेट फोटो वेळीच डिलीट केले नाही तर फोनचे स्टोरेज पूर्ण भरू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मेसेजिंग अ‍ॅप्स येणारे फोटो आणि व्हिडीओ

आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सएप टेलिग्रामसह अनेक मेसेजिंग अ‍ॅप्स डाऊनलोड करतो. या अ‍ॅप्समध्ये गुड मॉर्निंगपासून अगदी जेवणापर्यंत वेगेवगेळे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर केले जातात. या सततच्या डाऊनलोड केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे स्टोरेज फुल्ल होतं. आणि स्मार्टफोन स्लो होतो. त्यामुळे असे फोटो आणि व्हिडीओ वेळीच डिलीट करणं अत्यंत गरजेचं आहे.

अनयूज्ड अ‍ॅप्स डिलीट न करण्याची सवय

आपण वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अ‍ॅप्स डाऊनलोड करत असतो. आपलं काम झाल्यानंतर स्मार्टफोनमधील हे अ‍ॅप्स आपण डिलीट करत नाही आणि त्यांचा वापर देखील करत नाही. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील असे काही अ‍ॅप्स इंस्टॉल्ड असतील तर वेळीच डिटील करा.

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! जिओ घेऊन आला डेटा आणि AI चा डबल धमाका, हा रिचार्ज तुमच्यासाठी ठरेल फायद्याचा

ऑफलाइन डाऊनलोड करणं

स्पॉटिफाईवरून गाणी आणि युट्यूबवरून व्हिडीओ डाऊनलोड करताय? यामुळे तुमचा गाणी ऐकण्याचा आणि व्हिडीओ पाहण्याचा अनुभव तर सुधारतो. मात्र यामुळे स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव खराब होतो. कारण यामुळे स्टोरेज भरते आणि परिणामी स्मार्टफोन स्लो चालतो.

Web Title: Smartphone users alert these habits are the reason for smartphone storage getting full tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध
1

फॉरवर्ड करण्यापूर्वीच विचार करा! एका क्लिकवर तपासा बातमीची सत्यता, फेक न्यूजपासून रहा सावध

Google Messages यूजर्ससाठी आनंदाची बातमी! लाईव्ह लोकेशन शेअर करणं झालं आणखी सोपं, फॉलो करा या स्टेप्स
2

Google Messages यूजर्ससाठी आनंदाची बातमी! लाईव्ह लोकेशन शेअर करणं झालं आणखी सोपं, फॉलो करा या स्टेप्स

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डिजिटल अरेस्टमध्ये वापरले जाणारे ‘डिव्हाइस आयडी’ होणार ब्लॉक, व्हॉट्सअ‍ॅपला दिले ‘हे’ निर्देश
3

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! डिजिटल अरेस्टमध्ये वापरले जाणारे ‘डिव्हाइस आयडी’ होणार ब्लॉक, व्हॉट्सअ‍ॅपला दिले ‘हे’ निर्देश

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या
4

गॅस-तेलनंतर आता इंटरनेटचा बळी? युद्धामुळे कसा खंडित होऊ शकतो तुमचा डेटा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.