Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स

Snapdragon 6 Gen 4 चा वेग 2.3 GHz आहे. Snapdragon 6 Gen 4 मध्ये Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4 देण्यात आला आहे. यात 200MP सिंगल-शॉट फोटो, स्नॅपड्रॅगन साउंड आणि aptX सपोर्टचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2025 | 11:56 AM
Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स

Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

Qualcomm ने Snapdragon 6 Gen 4 नावाचा नवीन प्रोसेसर लाँच केला आहे. हा प्रोसेसर मिड रेंज स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे आता मिड रेंज स्मार्टफोन्सना एक नवीन चिपसेट मिळणार आहे. हे अजूनही TSMC च्या 4nm प्रोसेसवर आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, परंतु त्याचे CPU स्ट्रक्चर त्याच्या मागील वर्जनपेक्षा थोडे वेगळे आहे. येथील सेटअप 2.3 GHz च्या क्लॉक स्पीडसह प्राइम कोरद्वारे चालवला जातो. या चिपमध्ये बिल्ट-इन जनरल AI (जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस) सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Mumbai Tech Week च्या तारखा जाहीर, या दिवशी होणार आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट! वाचा वेळापत्रक

Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 4 मध्ये नवीन काय आहे?

क्वालकॉमने Snapdragon 6 Gen 4 मध्ये 11 टक्के वेगवान CPU, 29 टक्के वेगवान GPU आणि 12 टक्के सुधारित पावर एफिशिएंसी असल्याचा दावा केला आहे. Snapdragon 6 Gen 4 चा वेग 2.3 GHz आहे आणि 6 Gen 3 2.4 GHz चा टॉप स्पीड हिट करते. CPU ची रचना देखील वेगळी आहे: 6 Gen 3 वर 1+3+4 तर 6 Gen 3 वर 4+4. इतर सुधारणांबद्दल बोलायचे झाल्यास, यात फर्स्ट-इन-6-सीरीज Gen AI सपोर्ट (Int4 ऑप्टिमायझेशनसह) आणि स्नॅपड्रॅगन गेम सुपर रिझोल्यूशन (अपस्केलिंग) समाविष्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Snapdragon 6 Gen 4 चे स्पेसिफिकेशन्स

CPU स्ट्रक्चर: 6 Gen 4 मध्ये 2.3 GHz फ्रीक्वेंसीचा एक प्राइम कोर, 2.2 GHz क्लॉक स्पीडवर तीन परफॉर्मन्स कोर आणि 1.8 GHz वर चालणारे चार एफिशिएंसी कोर आहेत. हे Kryo ब्रँडिंगसह ARM CPU कोर आहेत.

Qualcomm announced Snapdragon 6 Gen 4 SM6650 SoC.

Specifications
– 4nm TSMC process
CPU
1 × 2.3GHz A720 prime core
3 × 2.2GHz A720 performance cores
4 × 1.8GHz A520 efficiency cores
– Adreno 810 GPU
– LPDDR5 RAM
– UFS 3.1 storage
– USB 3.1 Port
– FHD+ at 144Hz refresh rate… pic.twitter.com/f7wMyj3ig3

— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 12, 2025

GPU: स्नॅपड्रॅगन गेम सुपर रिझोल्यूशन 4K अपस्केलिंग, चांगल्या डायनॅमिक श्रेणीसाठी Adreno HDR आणि सुधारित फ्रेम रेट्ससाठी Adreno Frame Motion Engine यासारख्या काही स्नॅपड्रॅगन एलिट गेमिंग वैशिष्ट्यांसह एक Adreno GPU आहे.

मेमरी: चिपमध्ये 3,200 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आणि UFS 3.1 स्टोरेजसह 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आहे.

AI: Int4 प्रिसिजनसह हेक्सागोन NPU (न्यूरल प्रोसेसिंग इंजिन) आहे.

कनेक्टिविटी: Snapdragon 6 Gen 4 मध्ये Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4 (LE ऑडियोसह), USB 3.1, L1+L2+L5 लोकेशन (NavIC), आणि 5G (सब-6GHz आणि mmWave; मल्टी-सिम) आहे.

5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही…

मिसलेनियस: यात 200MP सिंगल-शॉट फोटो, क्विक चार्ज 4+ चार्जिंग, HDR10+, FHD+ @ 144Hz डिस्प्ले, क्वालकॉम एक्वास्टिक ऑडियो कोडेक, स्नॅपड्रॅगन साउंड आणि aptX सपोर्टचा समावेश आहे. येत्या काळात ही चिप असलेले फोन देखील लाँच केले जाणार आहे. त्यानंतर या प्रोसेसरचा खरा अनुभव समोर येईल. मिड रेंज स्मार्टफोनच्या जगात ही चिप एक नवीन क्रांती घडवू शकते.

Web Title: Snapdragon 6 gen 4 processor launched for midrange smartphones know the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
2

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
3

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
4

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.