Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी खुशखबर! Warhammer 40K पासून Astroneer पर्यंत… PS Plus वर येत आहेत सुपरहिट गेम्स, Sony ने जाहीर केली यादी

कंपनीने अधिकृतपणे घोषण केली आहे की, मार्च महिन्यात प्लेस्टेशन प्लस गेम कॅटलॉगमध्ये काही नवीन गेम्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पर्सोना 5 रॉयल, ईए स्पोर्ट्स मॅडेन एनएफएल 26 इत्यादी समाविष्ट आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 09:27 AM
गेमर्ससाठी खुशखबर! Warhammer 40K पासून Astroneer पर्यंत… PS Plus वर येत आहेत सुपरहिट गेम्स, Sony ने जाहीर केली यादी

गेमर्ससाठी खुशखबर! Warhammer 40K पासून Astroneer पर्यंत… PS Plus वर येत आहेत सुपरहिट गेम्स, Sony ने जाहीर केली यादी

Follow Us
Follow Us:
  • PS Plus वर येत आहेत धमाकेदार गेम्स!
  • Warhammer ते Persona 5 Royal पर्यंत मोठे टायटल्स
  • PS Plus वर येत आहेत धमाकेदार गेम्स! Warhammer ते Persona 5 Royal पर्यंत मोठे टायटल्स
टेक कंपनी सोनीने मार्च महिन्यासाठी त्यांच्या प्लेस्टेशन प्लस गेम कॅटलॉगसाठी अधिकृतपणे नवीन यादीची घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच या आगामी लाईनअपची माहिती लीक झाली होती. आता याबाबत अधिकृतपणे घोषणा देखील करण्यात आली आहे. यावेळी कंपनी गेमर्ससाठी अनेक मोठे आणि लोकप्रिय गेम्स जोडण्याची तयारी करत आहे. मार्च महिन्यात प्लेस्टेशन प्लस गेम कॅटलॉगसाठी कोणते नवीन गेम्स जारी होणार जाणून घेऊया.

6,300mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

कंपनीने अधिकृतपणे घोषण केली आहे की, मार्च महिन्यात प्लेस्टेशन प्लस गेम कॅटलॉगमध्ये वॉरहॅमर 40,000: स्पेस मरीन 2, पर्सोना 5 रॉयल, ईए स्पोर्ट्स मॅडेन एनएफएल 26, ब्लास्फेमस 2, मेटल ईडन, द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: रिटर्न टू मोरिया आणि अ‍ॅस्ट्रोनियर या लोकप्रिय आणि मोठ्या गेम्सचा समावेश होणार आहे. हे सर्व गेम्स 17 मार्चपासून प्लेस्टेशन प्लस गेम कॅटलॉगमध्ये उपलब्ध असणार आहे. यामुळे सबस्क्राईबर्स अतिरिक्त पैसे खर्च न करता हे गेम्स खेळू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

वॉरहॅमर 40,000: स्पेस मरीन 2 गेममध्ये काय असणार खास?

मार्च महिन्यातील लाईनअपमधील सर्वात मोठा आणि चर्चेत असणारा गेम म्हणजे वॉरहॅमर 40,000: स्पेस मरीन 2. हा गेम 2011 मध्ये आलेल्या स्पेस मरीन गेमचा सीक्वल आहे आणि या गेममध्ये थर्ड-पर्सन शूटिंगसोबतच जबरदस्त हॅक अँड स्लॅश एक्शन देखील पाहायला मिळते. गेम खेळणारे प्लेअर्स अल्ट्रामॅरिन्स फेक्शनच्या लेफ्टिनेंट टाइटस (Titus) चे कॅरेक्टर निभावतात आणि त्यांच्या शत्रूंविरोधात लढाई करतात. हा गेम प्लेअर्स सोलो मोडमध्ये एआय साथीदारांसोबत खेळू शकतात. याशिवाय या गेममध्ये को-ऑप मल्टीप्लेयर सपोर्ट देखील देण्यात आला आहे. एक्शन आणि ग्राफिक्स याच कारणांमुळे हा गेम आधीपासूनच प्रचंड चर्चेत आहेत.

पर्सोना 5 रॉयल

मार्च महिन्यासाठी जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये पर्सोना 5 रॉयल या मोठ्या गेमचा देखील समावेश आहे. हा गेम आरपीजी गेम पर्सोना 5 या गेमचा अधिक चांगला आणि एक्सपांडेड वर्जन आहे. या गेममध्ये नवीन कॅरेक्टर, नवीन लोकेशन आणि इतर स्टोरी कंटेट जोडण्यात आला आहे. या गेममधील गोष्ट हाय-स्कूल विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती फिरते. या विद्यार्थ्यांकडे एक प्रकारची मानसिक शक्ती असते, ज्याला पर्सोना असं म्हणतात. या शक्तीचा वापर करून ते त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. या गेममध्ये सोशल सिम्युलेशन आणि पार्टी-आधारित आरपीजी बॅटल सिस्टम देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे तो खूपच वेगळा आणि मनोरंजक बनतो.

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…

यदीमध्ये आणखी कोणत्या गेम्सचा समावेश करण्यात आला?

स्पोर्ट्स गेमिंग आवडणाऱ्या लोकांसाठी ईए स्पोर्ट्स मॅडन एनएफएल 26 हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: रिटर्न टू मोरिया एक सर्वाइवल गेम आहे. याव्यतिरिक्त, ब्लासफेमस 2, मेटल ईडन आणि अ‍ॅस्ट्रोनियर सारखे गेम खेळाडूंना वैविध्यपूर्ण गेमिंग अनुभव देतील. हे संपूर्ण कॅटलॉग प्लेस्टेशन प्लस एक्स्ट्रा आणि डिलक्स/प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध असेल.

Web Title: Sony announces playstation plus march 2026 game catalogue warhammer 40k persona 5 royal and more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.