Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी

Sony Xperia 1 VIII Launched: सोनीने त्यांचा नवीन प्रीमियम स्मार्टफोन Sony Xperia 1 VIII लाँच केला आहे. दमदार कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि 1TB स्टोरेजसह हा फोन टेक मार्केटमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2026 | 02:04 PM
Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज... किंमत तब्बल इतकी

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज... किंमत तब्बल इतकी

Follow Us
Close
Follow Us:
  • Sony Xperia 1 VIII मध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट आणि 16GB रॅम मिळते.
  • डिव्हाईसमध्ये 5000mAh बॅटरी आणि IP68 रेटिंगचा सपोर्ट आहे.
Sony Smartphone Launched: सोनीने Xperia 1 सीरीजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Sony Xperia 1 VIII या नावाने सादर केला आहे. हा स्मार्टफोन 4 रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच नवीन स्मार्टफोन प्रिमियम प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Sony Xperia 1 VIII मध्ये एक नवीन डिझाईन करण्यात आलेले रिअर पॅनल पाहायला मिळत आहे. सिरीजमधील मागील मॉडेलच्या तुलनेत लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये जास्त मोठे टेलिफोटो कॅमेरा सेंसर मिळणार आहेत.

BSNL Recharge Plan: काय सांगता! केवळ 61 रुपयांत 1000 हून अधिक लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि ओटीटी अ‍ॅक्सेस… यूजर्स झाले आनंदी

Sony Xperia 1 VIII ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन कंपनीने 4 व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB यांचा समावेश आहे. जपानमधील या स्मार्टफोनच्या किंमती समोर आल्या आहेत. डिव्हाईसच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत JPY 2,35,400 म्हणजेच सुमारे 1,43,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत JPY 2,51,900 म्हणजेच सुमारे 1,53,000 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत JPY 2,68,400 म्हणजेच सुमारे 1,63,000 रुपये आहे. डिव्हाईसच्या सर्वात महागड्या 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत JPY 2,99,200 म्हणजेच सुमारे 1,81,000 रुपये आहे. ग्राहक हा नवा स्मार्टफोन गार्नेट रेड, ग्राफाइट ब्लॅक, आयोलाइट सिल्व्हर आणि नेटिव्ह गोल्ड या रंगात खरेदी करू शकणार आहेत.

Sony Xperia 1 VIII चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Sony Xperia 1 VIII मध्ये 6.5-इंच फुल-एचडी+ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि HDR सपोर्ट देखील देण्यात आला आहे. Sony च्या नव्या हँडसेटमध्ये क्वालकॉमचा 3nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

कॅमेरा डिटेल्स

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48-मेगापिक्सेलचा आहे. डिव्हाईसमध्ये 1/1.35-इंच CMOS सेंसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनचा कॅमेरा f/1.9 अपर्चर आणि 48mm पर्यंत फोकल लेंथ ऑफर करतो. यासोबतच, डिव्हाईसमध्ये 48-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस देखील देण्यात आला आहे. ज्यामध्ये 1/1.56-इंच एक्समोर आरएस सेंसर, f/2.0 अपर्चर आणि 16mm ची फोकल लेंथ देण्यात आली आहे.

हँडसेटमध्ये 48-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. ज्यामध्ये f/2.8 अपर्चर, 1/1.56-इंच एक्समोर आरएस सेंसर आणि 140mm पर्यंत फोकल लेंथ मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 12-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 + IP68 रेटिंग मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे, जी ‘Gentle’ वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Sony xperia 1 viii smartphone launched with 16gb ram and 48mp camera price is very high tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स
1

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स
2

Free Fire Max: डायमंड्स खरेदी करताना सावध! एका चुकीमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, लक्षात ठेवा या टिप्स

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
3

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
4

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.