Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

2026 मध्ये टेक जायंट कंपनी अ‍ॅपल सुमारे 6 आयफोन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. याबाबत सतत अपडेट्स देखील समोर येत आहेत. त्यामुळे आगामी आयफोनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 30, 2025 | 06:12 AM
नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone Air 2 लाँचिंगसाठी यूजर्स उत्साही
  • iPhone Air 2 मध्ये मिळणार डुअल कॅमेरा सेटअप
  • कमी किंमतीत जास्त फीचर्स देण्याची कंपनीची योजना
दिग्गज टेक कंपनी अ‍ॅपलने यावर्षी त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली. नवीन रंग, नवीन डिझाईन आणि अपग्रेड फीचर्स यामुळे आयफोन 17 सिरीज ग्राहकांना प्रचंड आवडली होती. या सिरीजनंतर आता कंपनी 2026 मध्ये नवीन आयफोन सिरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. 2026 मध्ये आयफोन 18 सिरीज लाँच केली जाणार आहे. एवढंच नाही तर कंपनी आगामी आयफोन मॉडेल्ससोबत कंपनी असे दोन आयफोन मॉडेल्स लाँच करण्याच विचार करत आहे, ज्यामुळे सर्वजण चकित होतील. कंपनी 2026 मध्ये आयफोन फोल्ड आणि आयफोन एअर 2 लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

iPhone Air 2 लाँच होण्याची शक्यता

असं सांगितलं जात होतं की कंपनी कमी विक्रीमुळे iPhone Air चे प्रोडक्शन पूर्णपणे बंद करणार आहे. मात्र आता असं सांगितलं जात आहे, 2026 मध्ये कंपनी फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 देखील लाँच करू शकते. याचे काही लीक्स देखील समोर आले आहे. त्यामुळे आयफोन 18 सिरीज आणि फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 देखील 2026 मध्ये लाँच केला जाण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अनेक अपग्रेडसह लाँच होणार iPhone Air 2

अ‍ॅपलने यावर्षी त्यांचा सर्वात पातळ आयफोन मॉडेल iPhone Air लाँच केला होता. नवीन डिझाईन आणि स्लिम बॉडी यामुळे हा आयफोन यूजर्सना अतिशय आवडेल अशी कंपनीला आशा होती. मात्र हा आयफोन यंदा फ्लॉप ठरला. कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे यूजर्सनी या आयफोनला प्रतिसाद दिला नाही. सिंग कॅमेरा आणि कमी बॅटरी लाईफ यामुळे हा आयफोन यूजर्सना आवडला नाही. त्यामुळे या आयफोन मॉडेलची विक्री झाली नाही. याच सर्वांचा विचार करून आता कंपनी त्यांचे नवीन मॉडेल अधिक शक्तिशाली बनवण्याचा विचार करत आहे. यामध्ये रियरमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत लीक्स देखील समोर आले आहेत. याशिवाय यामधील चिपसेट आणि दूसरे हार्डवेयर देखील अपग्रेड केले जाणार आहे.

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स

किती असू शकते किंमत

काही रिपोर्टनुसार, कंपनी iPhone Air 2 हिट बनवण्यासाठी त्याची किंमत कमी ठेवणार आहे. असं सांगितलं जात आहे की. सध्याच्या मॉडेलपेक्षा (1.19 लाख रुपये) त्याची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलला आशा आहे की त्याची वाढलेली वैशिष्ट्ये आणि कमी किंमत व्यापक स्वीकृती मिळवेल.

कधी लाँच होणार आयफोन?

आयफोन 18 प्रो मॉडेल्स, iPhone Air 2 आणि फोल्डेबल फोन सप्टेंबर महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तर स्टँडर्ड आयफोन 18 2026 च्या सुरुवातीला लाँच केला जाऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone Air 2 कधी लाँच होऊ शकतो?

    Ans: Apple ने अधिकृत घोषणा केलेली नाही, पण लीकनुसार 2026 मध्ये किंवा त्यानंतर iPhone Air 2 सादर होऊ शकतो.

  • Que: iPhone Air 2 मध्ये USB-C पोर्ट असेल का?

    Ans: होय. Apple ने USB-C स्वीकारल्यामुळे iPhone Air 2 मध्ये USB-C पोर्ट असण्याची शक्यता जास्त आहे.

  • Que:

    Ans:

Web Title: Special surprise for apple users company will launch iphone air 2 with foldable iphone in the year 2026 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 06:12 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित
1

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स
2

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर
3

Recharge Plan Hike: पेट्रोल-डीझेलनंतर आता वाढणार रिचार्ज प्लॅनच्या किंमती? ग्राहकांच्या खिशावर वाढणार ताण? वाचा सविस्तर

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट
4

ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.