Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव

Garena Free Fire Max Redeem Codes For 28 January 2026: फ्री फायर मॅक्समधील स्टेप अप ईमोट्स इव्हेंट एक लक रॉयल इव्हेंट आहे. स्टेप अप इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी तुम्हाला इन गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागणार.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2026 | 09:15 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! फ्री मिळणार TV Time इमोट, नव्या इव्हेंटमुळे बदलणार गेमिंग अनुभव

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नव्या इव्हेंटची एंट्री
  • प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढणार
  • 1018 डायमंड्समध्ये स्पिन पूर्ण केले जाऊ शकते
ऑनलाईन मोबाईल गेम फ्री फायर मॅक्समध्ये स्टेप अप इमोट्स नावाच्या एका नव्या इव्हेंटची एंट्री झाली आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना अनेक प्रिमियम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. इव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्स फ्री ईमोट क्लेम करू शकणार आहेत. यामध्ये टिव्ही टाईम आणि कर्स्ड टेक्नीक रिव्हर्सल रेड ईमोट इत्यादी फ्री रिवॉर्ड्सचा समावेश आहे. फ्री फायर मॅक्स गेममध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत नवीन इव्हेंट सुरू होत आहेत. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. असाच एक इव्हेंट आता पुन्हा एकदा गेममध्ये लाईव्ह झाला आहे.

iQOO 15R vs Motorola Signature: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन ठरणार बेस्ट?

फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झालेला स्टेप अप ईमोट्स इव्हेंट एक लक रॉयल इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून इमोट्स क्लेम करू शकतात. फ्री इमोट जिंकण्यासाठी प्लेयर्सना डायमंड खर्च करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढणार आहे. या इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना किती डायमंड खर्च करावे लागणार आहे याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube)

स्पिनची किंमत

स्टेप अप इव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी तुम्हाला इन गेम करन्सी डायमंड खर्च करावे लागणार आहे आणि यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी तुम्हाला 9 डायमंड खर्च करावे लागणार आहे. मात्र सध्या तुम्ही पाहिले स्पिन केवळ 4 डायमंड खर्च करून पूर्ण करू शकता. तर संपूर्ण एका राऊंडसाठी 1033 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत, मात्र सध्या हे स्पिन 1018 डायमंड्समध्ये पूर्ण केले जाऊ शकते.

रिवॉर्ड्स

  • टीव्ही टाइम इमोट
  • कर्स्ड टेक्नीक रिव्हर्सल रेड ईमोट

बेसिक प्राईज

  • जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन
  • x2 जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन
  • x5 जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन
  • x10 जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन

स्टेप अप इव्हेंट ऍक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा
  • आता स्टोअर सेक्शनमध्ये जा
  • इथे तुम्हाला हाइलाइट सेक्शनमध्ये स्टेप अप इमोट्स इव्हेंट बॅनर दिसेल
  • बॅनरवर क्लिक करून तुम्हाला इव्हेंट संबंधित सर्व माहिती दिसणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • TFX9J3Z2RP64
  • ​WD2ATK3ZEA55
  • ​D6F8G1L3M7R9XKY
  • ​Y9X5K1H4C6P2W3TN
  • ​FFML9KGFS5LM
  • ​FFPLZJUDKPTJ
  • ​FFGYBGD8H1H4
  • ​RD3TZK7WME65
  • ​ZRW3J4N8VX56
  • ​U8S47JGJH5MG
  • ​ZZATXB24QES8
  • ​FFIC33NTEUKA
  • ​VNY3MQWNKEGU
TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FJ6AT3ZREM45
  • ​HFNSJ6W74Z48
  • J3ZKQ57Z2P2P
  • ​3IBBMSL7AK8G
  • ​FFN9Y6XY4Z89
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ
  • FFPLUFBVSLOT
  • ​4ST1ZTBE2RP9
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​FF9MJ31CXKRG
  • ​FFW2Y7NQFV9S
  • MCPW3D28VZD6
  • ​XZJZE25WEFJJ
  • ​FFCMCPSJ99S3
  • ​HNC95435FAGJ
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​EYH2W3XK8UPG
  • ​FF7MUY4ME6SC
  • ​FFICMCPSBN9CU
  • ​FFMCF8XLVNKC
  • ​FFMC2SJLKXSB
  • ​UVX9PYZV54AC
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​MN3XK4TY9EP1

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Step up emotes event live in free fire max players will get chance to win tv time emote tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.