Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

Garena Free Fire Max Redeem Codes For 26 January 2026: फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झालेला रयोमेन सुकुना बंडल पुढील अनेक आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. प्लेअर्स रयोमेन सुकुना बंडल मोफत क्लेम करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 26, 2026 | 09:46 AM
Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

Follow Us
Follow Us:
  • गेममध्ये Sukuna Ring ईव्हेंट लाईव्ह
  • फ्री फायर मॅक्सचा एक नवीन लक रॉयल ईव्हेंट
  • रयोमेन सुकुना बंडल पुढील अनेक आठवड्यांसाठी लाईव्ह
फ्री फायर मॅक्समध्ये Sukuna Ring ईव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये रयोमेन सुकुना बंडल मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि नवीन बंडल मोफत क्लेम करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकता. हा फ्री फायर मॅक्सचा एक नवीन लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक गेमिंग आयटम्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे नशीब आजमावे लागणार आहे. यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिनसाठी किती डायमंड खर्च करावे लागणार, याबाबत आता जाणून घेऊया.

BSNL Recharge Plan: 1 महिना रिचार्जची चिंता नाही! 100GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झालेला रयोमेन सुकुना बंडल पुढील अनेक आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स रयोमेन सुकुना बंडल मोफत क्लेम करू शकणार आहेत. हा एक खास बंडल आहे. या बंडलमुळे प्लेअर्सना दोन आकर्षक लूक मिळतात. एवढंच नाही तर बंडल व्यतिरिक्त या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स रयोमेन सुकुना व्हॉइस पॅक देखील क्लेम करू शकणार आहेत. हे मोफत रिवॉर्ड मिळवण्यासाठी, तुम्हाला स्पिन करून गेममध्ये तुमचे नशीब आजमावावे लागेल. स्पिन करण्यासाठी तुम्हाला डायमंड खर्च करावे लागतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

सुकुना रिंग ईव्हेंटमध्ये पहिले स्पिन मोफत आहे. 5 वेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 90 नाही तर केवळ 45 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • रयोमेन सुकुना बंडल
  • रयोमेन सुकुना व्हॉइस पॅक
  • जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन
  • x2 जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन
  • x5 जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन
  • x10 जुजुस्टू युनिव्हर्सल टोकन

नवा रिंग ईव्हेंट कसा कराल एक्सेस

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनवर जा.
  • येथे तुम्हाला तुमच्या हायलाइट्समध्ये सुकुना रिंग इव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक करून तुम्हाला कार्यक्रमाशी संबंधित तपशील मिळतील.
Republic Day 2026: या खास पद्धतीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन, Google Gemini ने बनवा परफेक्ट फोटो

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P
  • 3IBBMSL7AK8G
  • B3G7A22TWDR7X
  • 4ST1ZTBE2RP9
  • 6KWMFJVMQQYG
  • EYH2W3XK8UPG
  • FF7MUY4ME6SC
  • U8S47JGJH5MG
  • VNY3MQWNKEGU
  • ZZATXB24QES8
  • UPQ7X5NMJ64V
  • H8YC4TN6VKQ9
  • FJ6AT3ZREM45
  • FFN9Y6XY4Z89
  • MN3XK4TY9EP1
  • FFIC33NTEUKA
  • HFNSJ6W74Z48
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55
  • D6F8G1L3M7R9XKY
  • Y9X5K1H4C6P2W3TN
  • FF9MJ31CXKRG
  • FFW2Y7NQFV9S
  • FFICMCPSBN9CU
  • FFMCF8XLVNKC
  • FFMC2SJLKXSB
  • FFML9KGFS5LM
  • FFPLZJUDKPTJ
  • FFGYBGD8H1H4
  • XZJZE25WEFJJ
  • FFCMCPSJ99S3
  • RD3TZK7WME65
  • ZRW3J4N8VX56

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

 

Web Title: Sukuna ring event started in free fire max players will get chance to win ryomen sukuna bundle tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.