Republic Day 2026: या खास पद्धतीने साजरा करा यंदाचा प्रजासत्ताक दिन, Google Gemini ने बनवा परफेक्ट फोटो
तुम्हाला देखील स्वत:ला देशभक्तीच्या रंगात रंगलेले बघायचं आहे का? पण यासाठी लागणारं सामान आणि कपडे तुमच्याकडे नाही आहे? चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या कोणत्याही सामानाशिवाय तुमचे प्रजासत्ताक दिन साजरा करतानाचे खास फोटो तयार करू शकता. यासाठी गुगल जेमिनी तुमची मदत करणार आहे. आता आम्ही तुम्हाला काही प्रॉम्प्ट्स सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही परफेक्ट फोटो तयार करू शकता.






