Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambrane ने लाँच केली ‘छोटू’ पॉवर बँक, ऑर्डर करताच 10 मिनिटांत होणार डिलीव्हरी! वाचा स्पेसिफिकेशन्स

Ambrane MiniCharge 20 मध्ये LED बॅटरी स्टेटस इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. या पॉवर बँकच्या डिझाईनमध्ये मेटॅलिक फिनिशसह कॉम्पॅक्ट बॉडी आहे. पॉवर बँकमध्ये वेगवेगळ्या उपकरणांना सपोर्ट करण्यासाठी अनेक चार्जिंग पोर्ट आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2025 | 10:04 AM
Ambrane ने लाँच केली 'छोटू' पॉवर बँक, ऑर्डर करताच 10 मिनिटांत होणार डिलीव्हरी! वाचा स्पेसिफिकेशन्स

Ambrane ने लाँच केली 'छोटू' पॉवर बँक, ऑर्डर करताच 10 मिनिटांत होणार डिलीव्हरी! वाचा स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Ambrane ने नवीन छोटू पॉवर बँक लाँच केला आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान, असा हा Ambrane चा नवीन पॉवर बँक आहे. MiniCharge 20 या नावाने नवीन पॉवर बँक लाँच करण्यात आला आहे. ही एक कॉम्पॅक्ट पण उच्च क्षमतेची पॉवर बँक आहे जी प्रवासी, हायकर्स आणि दैनंदिन वापरकर्ते यांच्यासाठी डिझाइन केलेली आहे.

काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच खाली होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा

सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ऑर्डर केल्यानंतर केवळ 10 मिनिटांत तुम्हाला या पॉवर बँकची डिलीव्हरी मिळणार आहे, आणि यासाठी झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्ट मदत करणार आहे. भारतात उत्पादित, हा पोर्टेबल चार्जर 20,000 एमएएच बॅटरी आणि इन-बिल्ट टाइप-सी केबलसह लाँच करण्यात आला आहे. तुम्ही रोज ऑफीसला जाताना आणि कुठेही फिरायला जाताना हा पोर्टेबल चार्जर प्रवासात कॅरी करू शकता.  (फोटो सौजन्य –Ambrane) 

Ambrane MiniCharge 20 ची किंमत आणि व्हेरिअंट

Ambrane MiniCharge 20 ची किंमत 1,899 रुपये आहे आणि ही पॉवर बँक ग्रेडियंट ब्लू आणि टायटॅनियम रंगात उपलब्ध आहे. Ambrane MiniCharge 20 च्या खरेदीवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. तुम्ही ही पॉवर बँक फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि अँब्रेनच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसेच Ambrane MiniCharge 20 क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटलसह इतर ऑफलाइन स्टोअर्समधून देखील खरेदी केले जाऊ शकते आहे. याशिवाय, जलद डिलिव्हरीसाठी Ambrane ने झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्टसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला केवळ 10 मिनिटांत Ambrane MiniCharge 20 ची डिलीव्हरी मिळणार आहे.

Ambrane MiniCharge 20 चे फीचर्स

ISO-सर्टिफाइड मटीरियलपासून बनवलेले, MiniCharge 20 हे फ्लाइट-फ्रेंडली आणि कॉम्पॅक्ट आहे, ज्यामुळे ते आयडियल ट्रॅवल कंपॅनियन बनते. यात आकर्षक लूकसाठी प्रीमियम मेटॅलिक फिनिश आहे आणि वेगवेगळ्या उपकरणांना एककोमोडेट करण्यासाठी अनेक चार्जिंग ऑप्शन्सला सपोर्ट करते.

पॉवर बँकमध्ये वेगवेगळ्या उपकरणांना सपोर्ट करण्यासाठी अनेक चार्जिंग पोर्ट आहेत. यात 22 वॅटचा टाइप-सी पोर्ट, 22 वॅटचा यूएसबी-ए पोर्ट आणि एकात्मिक 20 वॅटचा टाइप-सी केबल समाविष्ट आहे. येथील एलईडी इंडिकेटर रिअल-टाइम बॅटरी स्थिती प्रदर्शित करतात, तर प्रगत संरक्षण सर्किट डिव्हाइस सुरक्षितता आणि बॅटरी दीर्घायुष्य सुनिश्चित करतात.

Ambrane MiniCharge 20 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिझाइन: मेटॅलिक फिनिशसह कॉम्पॅक्ट बॉडी>
  • बॅटरी क्षमता: 20,000mAh
  • इनपुट: टाइप-C 20W

तुमच्या फायद्याची बातमी! डेली 3GB डेटासह मिळणार Netflix आणि Amazon Prime, या कंपन्या देतायत जबरदस्त ऑफर्स

आउटपुट पोर्ट:

  • टाइप-C पोर्ट (C1): 22W पर्यंत
  • इन-बिल्ट टाइप-C केबल (C2): 20W पर्यंत
  • USB-A पोर्ट: 22.5W पर्यंत
  • चार्जिंग टाइम: 20W चार्जरसह 5 तास 40 मिनिटांपर्यंत
  • सपोर्टेड प्रोटोकॉल्स: PD 3.0, QC 3.0, PPS, VOOC
  • सेफ्टी: मल्टीपल प्रोटेक्शन सर्किट
  • इंडिकेटर्स: LED बॅटरी स्टेटस इंडिकेटर्स
  • कम्पॅटिबिलिटी: टाइप-C आणि USB-A-इनेबल्ड स्मार्टफोन्स आणि गॅझेट्सना सपोर्ट करते
  • एडिशनल फीचर्स: फ्लाइट-अप्रूव्ड, मेड इन इंडिया
  • वॉरंटी: 6 महिने

Web Title: Tech launch ambrane minicharge 20 power bank launched you will get delivery in just 10 minutes know specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.