Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फालतू शॉपिंगला बसणार आळा! AI मॅनेज करणार तुमच्या क्रेडीट कार्डचा खर्च, CheQ ने लाँच केलं ‘CheQ Wisor’

आपल्यापैकी अनेकांना आपल्या शॉपिंगवर आळा ठेवता येत नाही. आपण सतत काही ना काही खरेदी कर असतो. आपल्या याच सर्व वायफळ खरेदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट लाँच करण्यात आलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2025 | 11:22 AM
फालतू शॉपिंगला बसणार आळा! AI मॅनेज करणार तुमच्या क्रेडीट कार्डचा खर्च, CheQ ने लाँच केलं ‘CheQ Wisor’

फालतू शॉपिंगला बसणार आळा! AI मॅनेज करणार तुमच्या क्रेडीट कार्डचा खर्च, CheQ ने लाँच केलं ‘CheQ Wisor’

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात AI आपल्याला आपल्या सर्व कामांसाठी मदत करत आहे. AI ने इतकी प्रगत केली आहे की, ते आपल्यासोबत एखाद्या माणसांप्रमाणे संवाद देखील साधू शकतं. आता AI तुम्हाला तुमचे खर्च मॅनेज करण्यासाठी देखील मदत करणार आहे. होय, हे खरं आहे. आता AI मुळे आपल्या फालतू शॉपिंगला आळा बसणार आहे. AI आपल्याला आपले क्रेडीट कार्ड खर्च मॅनेज करण्यासाठी मदत करणार आहे. जे लोकं आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेऊ शकत नाही, आणि ज्यांना सतत काही ना काही खरेदी करण्याची इच्छा असते, अशा लोकांसाठी हे AI फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याविषयी आता अधिक जाणून घेऊया.

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमाचा बंपर सेल! आयफोन 16 पासून टीव्ही-फ्रिजपर्यंत सर्वांवर भरगोस डिस्काऊंट

CheQ ने लाँच केलं ‘CheQ Wisor’

अनेक कंपन्यांनी त्यांच्या कामांमध्ये AI चा वापरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत, वापरकर्त्यांना फक्त AI-शक्तीवर चालणारी फीचर्स मिळत होती, परंतु आता वापरकर्त्यांना AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट देखील मिळणार आहेत, जे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करणार आहे. CheQ नावाच्या कंपनीने भारतातील पहिले AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट लाँच केले आहेत. CheQ Wisor, असं या AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्टचं नाव आहे. CheQ Wisor प्रत्येक क्रेडीट कार्ड युजरसाठी फायद्याचं ठरणार आहे. AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट नेमंक काय आहे आणि ते आपली कशी प्रकारे मदत करू शकतो, याबद्दल अनेकांना शंका आहे. चला तर मग या AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्टबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारतातील पहिले AI-पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट

CheQ नावाच्या कंपनीने CheQ Wisor नावाचे एक नवीन टूल लाँच केले आहे. हे भारतातील पहिले AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट आहे. हे टूल तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी मदत करणार आहे. हे टूल क्रेडिट कार्ड वापरकर्त्याच्या मदतीसाठी डिझाइन केले गेले आहे. कंपनीचा दावा आहे की हे टूल वापरकर्त्यांना रिअल-टाइम सहाय्य प्रदान करून आणि क्रेडिट वापराचे विश्लेषण करून क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी मदत करेल.

AI पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्ट घेणार स्मार्ट निर्णय

CheQ Wisor 25-45 वर्षे वयोगटातील लोकांना मदत करण्यासाठी खास तयार करणयात आलं आहे. AI पावर्ड क्रेडिट कार्ड एक्सपर्टच्या मदतीने, युजर्स स्मार्ट आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होतील आणि त्यांचे क्रेडिट कार्ड अधिक प्रभावीपणे वापरतील. हे AI-शक्तीवर चालणारे टूल वापरकर्त्यांना त्यांचे क्रेडिट कार्ड कसे वापरायचे याबद्दल शिफारसी देखील प्रदान करते.

BSNL ने वाढवलं Jio-Airtel चं टेंशन! 65 हजारांहून अधिक 4G टॉवर लाईव्ह, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

CheQ Wisor ची वैशिष्ट्ये

  • हे तुमच्या खर्चाचे विश्लेषण करेल आणि तुम्हाला अधिक पैसे कुठे खर्च करत आहात हे सांगेल.
  • तुमची सर्व क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स एकाच ठिकाणी दर्शवेल.
  • तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड अधिक फायदेशीर कसे वापरू शकता याविषयी तुमच्या खर्चाच्या आधारावर तुम्हाला सूचना देईल.
  • 25 ते 45 वयोगटातील व्यक्तींसाठी हे टूल अतिशय उपयुक्त ठरेल.
  • हे फक्त CheQ प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते. बीटा व्हाइटलिस्ट केलेल्या वापरकर्त्यांना प्रवेश प्रदान केला जाईल.

Web Title: Tech launch cheq launched cheq wisor now ai will help to manage credit card transaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य
1

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
2

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
3

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.