Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krafton ने लाँच केला ‘कुकी रन इंडिया’, ऑनलाईन गेमिंग आता होणार अधिक मजेदार

कुकी रन इंडिया गेमसाठी प्री-रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेममध्ये भेट म्हणून नाईट कुकी आणि 200,000 कॉइन मिळणार आहेत. तसेच, गुलाब जामुन आणि काजू कटली या मिठाईंसारखी पात्रे गेममध्ये ऑफर केली गेली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 05, 2024 | 10:00 AM
Krafton ने लाँच केला 'कुकी रन इंडिया', ऑनलाईन गेमिंग आता होणार अधिक मजेदार

Krafton ने लाँच केला 'कुकी रन इंडिया', ऑनलाईन गेमिंग आता होणार अधिक मजेदार

Follow Us
Follow Us:

स्मार्टफोन गेम BGMI च्या लोकप्रियते बद्दल काही वेगळ सांगण्याची गरज नाही. BGMI भारतात प्रचंड लोकप्रीय आहे. अनेक गेमर्स BGMI च्या मदतीने लाखो रुपये कमावत आहेत. अशातच आता BGMI निर्माता Krafton India ने आपला गेमिंग पोर्टफोलिओ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. BGMI नंतर आता कंपनीने आणखी एक नवीन ऑनलाइन गेम लाँच करण्याचं ठरवलं आहे.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

BGMI च्या लोकप्रियतेनंतर, कंपनीने गेमर्सचा अनुभव मजेदार बनवण्यासाठी ‘कुकी रन इंडिया’ हा गेम लाँच केला आहे . याशिवाय, Krafton ने 2025 चे भविष्यातील नियोजन देखील जाहीर केले आहे. कॅज्युअल रनर मोबाईल गेम कुकी रन इंडिया 11 डिसेंबरपासून Google Play Store आणि Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

10 लाखांपेक्षा अधिक प्री-रजिस्ट्रेशन

पब्लिक बीटामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच, गेमला 10 लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन मिळाली आहेत. भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून कंपनीने हा गेम लाँच करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक स्तरावर लोकप्रिय ‘कुकी रन’ सिरीज तसेच स्थानिक आणि सांस्कृतिक अनुभवांचा समावेश असेल. तसेच, गुलाब जामुन आणि काजू कटली या मिठाईंसारखी पात्रे गेममध्ये ऑफर केली गेली आहेत. कंपनी गेमर्सना काही अनोखे एलिमेंट्स आणि गेममधील स्थानिक इव्हेंट देखील ऑफर करते. ज्यामुळे गेमिंगचा अनुभव अधिक मजेदार होतो.

2025 मध्ये नवीन गेम लाँच केले जातील

Krafton India 2024 भारतासाठी खूप मजेदार ठरले आहे. पुढील वर्षी 2025 मध्ये देखील कंपनी 3-4 नवीन गेम लाँच करण्याचा विचार करत आहे. या वर्षी, कंपनीचा सर्वात लोकप्रिय गेम BGMI ने 20 कोटींहून अधिक वेळा डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे. eSports व्ह्यूअरशिपमध्येही नवीन विक्रम केले गेले आहेत. त्यामूळे Krafton India साठी 2024 चं वर्ष अविस्मरणीय ठरणार आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनी भारतात बुलेट इको इंडिया गेम देखील ऑफर करत आहे. याशिवाय कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला गरुड सागा गेम आणला होता, जो भारतीय थीमवर आधारित आहे. यामध्ये गोळ्या, बंदुका, बारूद किंवा बॉम्बऐवजी धनुष्यबाणाचा वापर करण्यात आला आहे. हा गेम क्राफ्टन इंडियाने डेव्हसिस्टर्सच्या सहकार्याने विकसित केला आहे.

कुकीरन इंडियासाठी प्री- रजिस्ट्रेशन कशी करावी?

  • तुमच्या स्मार्टफोन/आयफोनवर Google Play Store किंवा Apple App Store ओपन करा.
  • Cookie Run India सर्च करा आणि ऑफिशियल होम पेज वर जा.
  • Apple वापरकर्त्यांसाठी प्री-ऑर्डर बटण येथे विसिबल असेल.
  • तर अंड्रॉईड युजर्ससाठी इथे प्री-रजिस्टर बटण देण्यात आलं आहे.
  • हे केल्यानंतर तुम्ही गेममध्ये प्री-रजिस्टर कराल आणि तो लाँच होताच तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल होईल.
  • प्री-रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेममध्ये भेट म्हणून नाईट कुकी आणि 200,000 कॉइन मिळतील.

Web Title: Tech launch krafton launch cookie run india running game now the gaming experience will more fun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 10:00 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी
1

Nothing OS 5.0 अपडेटसाठी सज्ज; तुमच्या फोनला नवं अपडेट मिळणार की नाही? पाहा संपूर्ण यादी

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
2

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
3

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
4

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.