Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCO X7 सीरीज ची लाँच डेट कन्फर्म, फास्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेक्सने सुसज्ज

POCO X7 सिरीजच्या उपलब्धतेची पुष्टी ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart द्वारे करण्यात आली आहे. कंपनीची ही आगामी सीरिज या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Poco X6 लाइनअपची उत्तराधिकारी म्हणून लाँच केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 31, 2024 | 08:41 AM
POCO X7 सीरीज ची लाँच डेट कन्फर्म, फास्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेक्सने सुसज्ज

POCO X7 सीरीज ची लाँच डेट कन्फर्म, फास्ट परफॉर्मेंस आणि दमदार स्पेक्सने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी Poco नवीन वर्षात त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन स्मार्टफोन सीरिज POCO X7 या नावाने लाँच केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोन सिरीजची चर्चा सुरु होती. मात्र आता अखेर या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली आहे.

Tech Tips: Mail ही केला जाऊ शकतो शेड्यूल! या स्टेप्स करतील तुम्हाला मदत

पुढील आठवड्यात Poco ची ही नवीन स्मार्टफोन सीरिज भारतत लाँच केली जाणार आहे. या सीरिजमध्ये कोणत्या स्मार्टफोनचा समावेश असणार आहे, याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. POCO X7 स्मार्टफोन सिरीजमध्ये X7 आणि X7 Pro या लाइनअपचा समावेश असणार आहे. ही सीरिज या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Poco X6 लाइनअपची उत्तराधिकारी म्हणून लाँच केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सिरीजबद्दल समोर आलेली संपूर्ण माहिती जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)

Brace yourself for the ultimate rebellion against ordinary–our groundbreaking POCO X7 Series is here to shatter your expectations!💥Join us on January 9th at 20:00 (GMT+8) for the global online launch event.
Let’s break the rules. Let’s own the game.🚀#POCOX7Series #POCOX7Pro… pic.twitter.com/yPHWNNzT06

— POCO (@POCOGlobal) December 30, 2024

फ्लिपकार्टवर विकले जाईल

POCO X7 सिरीजच्या उपलब्धतेची पुष्टी ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart द्वारे करण्यात आली आहे. या सीरिजचे लॉचिंग 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी एका एक्स पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने ‘Xceed Limits’ या टॅगलाइनसह आगामी सिरीजचा टीझर शेअर केला आहे.

फास्ट परफॉर्मेंससह सुसज्ज

एका पोस्टमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या नाविन्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे दर्शविते की POCO X7 सीरिज फास्ट परफॉर्मंस आणि नवीन वैशिष्ट्यांसह लाँच केली जाऊ शकते. या लाइन-अपमध्ये X7 आणि X7 Pro समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. यात POCO X7 Neo 5G समाविष्ट नसेल. X6 आणि X6 Pro 5G भारतात जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आली होती. X6 हा स्मार्टफोन 21,999 रुपयांच्या किमतीत आणि X6 Pro 5G हा स्मार्टफोन 26,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत

रिपोर्ट्सनुसार, Poco X7 हे Redmi Note 14 Pro 5G चे रीब्रँडेड व्हर्जन असण्याची अपेक्षा आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. दरम्यान, X7 Pro ही Redmi Turbo 4 ची रिबॅज केलेली आवृत्ती असेल, जी 2 जानेवारी रोजी चीनमध्ये लाँच होत आहे. अहवालानुसार, आगामी दोन्ही स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 12GB + 512GB व्हेरिएंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे, प्रो मॉडेलला अतिरिक्त 12GB + 256GB कॉन्फिगरेशन मिळेल. ही नवीनतम सीरिज मिड रेंजमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Tech launch poco new smartphone series poco x7 launch date confirmed know the specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.